AIIMS नागपूर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी| AIIMS Nagpur Bharti 2024.
AIIMS नागपूर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी: AIIMS ( अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था)नागपूर विभागात नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “वैद्यकिय भौतिक शास्त्रज्ञ आणि न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट” पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जुलै 2024 आहे. या जाहिराती नुसार पात्र असणाऱ्या उमेदवार चे वय हे 50 ते 58 वर्ष पूर्ण हवे. आणि त्याची आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही AIIMS( अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

All India Institute Of Medical Science Nagpur AIIMS Bharti 2024: AIIMS ( All India Institute Of Medical Science) Nagpur has declared new recruitment notification for the post of “Medical physicist and Nuclear medicine Technologist” There are total post of 03 various vaccant post is available. The jobs location for this post is Nagpur. Interested and eligible candidates send there application form online mode through. Interested candidates for Age Limit 50 to 58 years complete. And educational Qualification for the The application will be submitted before the last date. The last date for submission is 25 July 2024. For more information about All India Institute Of Medical Science (AIIMS) Nagpur Bharti 2024. Visit our website.
AIIMS नागपूर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 03 रिक्त पदे
- पदाचे नाव:- “वैद्यकिय भौतिक शास्त्रज्ञ आणि न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट”
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वयो मर्यादा:- 50 ते 58 वर्ष पूर्ण
- नोकरीचे ठिकाण:- नागपूर
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 25 जुलै 2024 आहे.
AIIMS नागपूर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय भौतिक शास्त्रज्ञ | 02 रिक्त पदे |
न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट | 01 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय भौतिक शास्त्रज्ञ | MSc in Nuclear medicine or MSc in any sciences branch with diploma in fusion imaging technology ( DFIT) Diploma in medical redioisotope techniques ( DMRIT) / Nuclear medicine Technologist. |
न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजी | MSc in Nuclear medicine or MSc in any sciences branch with diploma in fusion imaging technology ( DFIT) Diploma in medical redioisotope techniques ( DMRIT) / Nuclear medicine Technologist. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
वैद्यकीय भौतिक शास्त्रज्ञ | Rs. 84,150/- per Month |
न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट | Rs. 43,800/- Per Month |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजी पूर्वक वाचावे आणि नंतरच अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट अर्ज सादर करू शकतो.
- अर्ज करण्याच्या सर्व सविस्तर सूचना अधिकृत वेबसाईटवर दिलेले आहेत.
- उमेदवाराने अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण असल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जुलै 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही AIIMS नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
AIIMS नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट:
AIIMS नागपूर विभागाची PDF:
या जाहिराती संबंधी अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.
AIIMS नागपूर विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.aiimsnagpur.edu.in |

All India Institute Of Medical Science Bharti 2024 Details:
Name Of Department | All India Institute Of Medical Science ( AIIMS) |
Name Of Recruitment | All India Institute Of Medical Science Bharti 2024. |
Name Of Post | Medical physicist and Nuclear medicine Technologist |
Jobs location | Nagpur |
Application mode | Online |
Official Website | http://www.aiimsnagpur.edu.in |
Name Of Post | Number of post |
Medical physicist | 02 Post |
Nuclear Medicine Technology | 01 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Medical physicist | MSc in Nuclear medicine or MSc in any sciences branch with diploma in fusion imaging technology ( DFIT) Diploma in medical redioisotope techniques ( DMRIT) / Nuclear medicine Technologist. |
Nuclear Medicine Technology | MSc in Nuclear medicine or MSc in any sciences branch with diploma in fusion imaging technology ( DFIT) Diploma in medical redioisotope techniques ( DMRIT) / Nuclear medicine Technologist. |
Name Of Post | Salary Details |
Medical physicist | Rs. 84,150/- per Month |
Nuclear Medicine Technology | Rs. 43,800/- Per Month |
Age Limit | 50 to 58 years |
The last Date | 25 July 2024. |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.aiimsnagpur.edu.in |
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची कार्य पुढील प्रमाणे:
- वैद्यकीय आणि संबंधित भौतिक जीव विज्ञानांमध्ये पदवी पूर्ण आणि पदव्युत्तर शिक्षण.
- परिचारिका नर्सिंग आणि दंतशिक्षण
- वैद्यकीय शिक्षणातील नवकल्पनांवर कार्य
- देशासाठी वैद्यकीय शिक्षकांची निर्मिती
- वैद्यकीय आणि संबंधित विज्ञानांमध्ये संशोधन
- आरोग्य सेवा प्रतिबंधात्मक प्रोत्सानात्मक आणि उपचारात्मक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण.
- समुदाय आधारित शिक्षण आणि संशोधन.
अखिल भारतीय आयुर्वेद ज्ञान संस्थांमध्ये प्रवेश कसा मिळवावा:
सरकारने म्हटले आहे की 2020 च्या 17 पासून सर्व पदवी परीक्षा पूर्व प्रवेश फक्त एनटीए नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे घेतलेल्या राष्ट्रीय स्तरावरील नीट यु ची परीक्षेद्वारे घेतले जातील एमपीएससीची तर सहा महिन्यांनी घेतली जाते.
संपूर्ण भारतात एकूण किती AIIMS आहेत:
जानेवारी 2021 नुसार अजूनही चाल अखेर भारतीय विज्ञान संस्थेचे बांधकाम चालू आहे नोव्हेंबर 2019 मध्ये आरोग्य मंत्रालयाने सांगितले की सर्व 2022 नवीन अखिल भारतीय ज्ञान संस्था फेब्रुवारी 2025 पर्यंत कार्यरत हे करण्यात येतील.
AIIMS मध्यप्रदेश घेण्यासाठी किती गुण आवश्यक आहे:
सर्व अभ्यासक्रमांसाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांची संबंधित पदवी किमान 60% एकूण पूर्ण केलेली असा वरील सर्व एमएससी आणि बायोटेक्निक अभ्यासक्रमाची अंतिम निवड एम्स नवी दिल्ली द्वारे आयोजित संस्था स्तर प्रवेश प्रविक्षेच्या आधी केले आहे.