AI एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत “या” पदासाठी थेट मुलाखती द्वारे भरती| AIATSL Bharti 2024.

AI एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत “या” पदासाठी थेट मुलाखती द्वारे भरती| AIATSL Bharti 2024.

AI एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत “या” पदासाठी भरती: एअर इंक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटीलिटी एजंट आणि रॅम ड्रायव्हर हँडीमन, हँडीवुमन” या पदासाठी एकूण 247 जागा भरायच्या आहेत. या जागा साठी पात्र असणाऱ्या उमेदवार साठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखती साठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख हि 15,16,17,18,19 आणि 20 एप्रिल 2024 आहे. उमेदवाराने मुलाखतीला येते वेळी आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यावे. तसेच मुलाखतीची वेळ आणि पत्ता हा खालील प्रमाणे दिलेला आहे. अजून माहिती साठी तुम्ही एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमीटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.aiasl.in

Air India Air Transport Services Limited Bharti 2024 : AIATSL ( Air India Air Transport Services Limited) has invited applications for the post of ” Deputy Terminal Manager, Duty Officer, Junior Officer, Customer service Executive, Ramp Service Executive, Utility Agent and Ramp Driver, Handyman, Handywoman” There are total post of 247 vacancies are available. Interested and eligible candidates may attend the interview. The Interview date for 15,16,17,18,19, and 20 April 2024. Read carefully before applying for application. For more information about Air India Air Transport Services Limited Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

AI एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत “या” पदासाठी भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 247
  • पदाचे नाव :- “डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, डुटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटीलिटी एजंट आणि रॅम ड्रायव्हर हँडीमन, हँडीवुमन”
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
  • वायो मर्यादा :- 28 ते 50 वर्ष पूर्ण
  • निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
  • अर्ज करण्याचा पत्ता:- पुणे इंटनॅशनल स्कूल सर्व्हे नंबर 33, लेन नंबर 14, टिंगरे नगर, पुणे, महाराष्ट्र – 411032.
  • मुलाखतीची तारीख हि 15,16,17,18,19 आणि 20 एप्रिल 2024 आहे.

AI एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत “या” पदासाठी भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर 02 रिक्त पदे
ड्युटी ऑफिसर 07 रिक्त पदे
कनिष्ठ अधिकारी13 रिक्त पदे
ग्राहाक सेवा एक्सीक्युटिव्ह47 रिक्त पदे
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह 12 रिक्त पदे
युटिलिटी एजंट आणि रॅम ड्रायव्हर17 रिक्त पदे
हँडी मन119 रिक्त पदे
हंडी वुमन30 रिक्त पदे
AI एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत “या” पदासाठी भरती ची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर graduation, MBA
ड्युटी ऑफिसर Graduation
कनिष्ठ अधिकारी Graduation , MBA , BE/ B.Tech in Machanical / Automobile/ Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering
ग्राहक सेवा
एक्झिक्युटिव्ह
Graduation
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह ITI , diploma
युटीलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर 10 वी पास
हँडमन 10 वी पास
हॅन्डवुमन10 वी पास
AI एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत “या” पदासाठी भरती ची वेतन श्रेणी:

पदाचे नाववेतन श्रेणी
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर Rs.
60,000/-
ड्युटी ऑफिसर Rs.
32,200/-
कनिष्ठ अधिकारी Rs.
29,760/-
ग्राहक सेवा एक्झिक्यूटिव्हRs.
27,450/-
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह Rs.
27,450/-
युटीलिटी एजंट झालं आणि रॅम्प
ड्रायव्हर
Rs.
24,960/-
हँडीमनRs.
22,550/-
हँडीवुमनRs.
22,530/-
AI एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत “या” पदासाठी भरती साठी अर्ज कसा करावा:
  1. उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी.
  2. या जाहिराती नुसार उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.
  3. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला येते वेळी आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यावे.
  4. मुलाखतिची तारीख हि 15,16,17,18,19, आणि 20 एप्रिल 2024 आहे.
  5. दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या पात्या वर उमेदवाराने मुलाखती साठी हजर राहावे.

अजून माहिती साठी तुम्ही एयर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमीटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमीटेड विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.aiasl.in

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमीटेड ची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी सुधा तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com