AIIMS नागपूर विभागात “या” रिक्त पदांची भरती, असा अर्ज करा| AIIMS Nagpur Bharti 2024.

AIIMS नागपूर विभागात “या” रिक्त पदांची भरती, असा अर्ज करा| AIIMS Nagpur Bharti 2024.

AIIMS नागपूर विभागात “या” रिक्त पदांची भरती : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ( AIIMS) नागपूर विभागात नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित झाली आहेत. या जाहिराती नुसार प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागा भरायच्या आहेत. त्या साठी एकूण 50 पात्र उमेदवार ची आवश्यकता आहे. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवाराला अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे. नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 06 जुलै 2024 आहे. तरी उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण हे नागपूर असून, त्याचे वय हे 50 ते 58 वर्ष पूर्ण हवे. उमेदवारासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ( AIIMS) नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.aiimsnagpur.edu.in

AIIMS Nagpur Bharti 2024 : AIIMS Nagpur ( All India Institute Of Medical Science Nagpur) is has been declared new recruitment notification for the post of “Professor, Additional Professor, Associate Professor, Assistant Professor” There are total post of 50 vacancies are available. Interested and eligible candidates send there application form online mode through before the last date The last date for submission is 06 July 2024. The Jobs location for this advertisement is Nagpur. The educational qualification for this post is given below. For more information about All India Institute Of Medical Science Nagpur ( AIIMS) Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

AIIMS नागपूर विभागात “या” रिक्त पदांची भरती जाहिर त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 50 रिक्त पदे
  • पदाचे नाव :-प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, आणि सहाय्यक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरीचे ठिकाण :- नागपूर
  • वायो मर्यादा:- 50 ते 58 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 जुलै 2024 आहे.

AIIMS नागपूर विभागात “या” रिक्त पदांची भरती जाहिर त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
प्राध्यापक12 रिक्त पदे
अतिरिक्त प्राध्यापक11 रिक्त पदे
सहयोगी प्राध्यापक14 रिक्त पदे
सहायक प्राध्यापक13 रिक्त पदे
AIIMS नागपूर विभागात “या” रिक्त पदांची भरती जाहिर झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रध्यापकA post graduate qualification e. G. MD/ MS or a recognised qualification equivalent thereto in the respective discipline/ Subject.
अतिरिक्त प्राध्यापकA post graduate qualification e. G. MD/ MS or a recognised qualification equivalent thereto in the respective discipline/ Subject.
सहयोगी प्राध्यापकA post graduate qualification e. G. MD/ MS or a recognised qualification equivalent thereto in the respective discipline/ Subject.
सहाय्यक प्राध्यापकA post graduate qualification e. G. MD/ MS or a recognised qualification equivalent thereto in the respective discipline/ Subject.
AIIMS नागपूर विभागात “या” रिक्त पदांची भरती जाहिर त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
प्राध्यापकLevel – 14 A (168900-220400) As per 7th CPC plus usual allowances including NPA ( if applicable).
अतिरिक्त प्राध्यापक Level – 13 A2+ (148200-211400) As per 7th CPC plus usual allowances including NPA ( if applicable).
सहयोगी प्राध्यापकLevel – 13 A1+ (138300 -209200) As per 7th CPC plus usual allowances including NPA ( if applicable).
सहायक प्राध्यापकLevel – 12 (101500 -167400 ) As per 7th CPC plus usual allowances including NPA ( if applicable).
AIIMS नागपूर विभागात “या” रिक्त पदांची भरती जाहिर त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. वर नमुद केलेल्या पदांसाठी उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  2. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज सादर करावा.
  3. अर्ज सादर करण्याच्या सर्व सविस्तर सूचना खालील वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
  4. तसेच खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून उमेदवार थेट सादर करू शकतो.
  5. उमेदवाराच्या अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास उमेदवाराचा अर्ज हा स्वीकारला जाणार नाही.
  6. पत्राने चुक उमेदवाराला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे नंतर मिळालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 जुलै 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही AIIMS नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावे.

AIIMS नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.aiimsnagpur.edu.in

AIIMS नागपूर विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

AIIMS नागपूर विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.aiimsnagpur.edu.in
AIIMS Nagpur Bharti 2024 : AIIMS Nagpur ( All India Institute Of Medical Science Nagpur) is has been declared new recruitment notification for the post of “Professor, Additional Professor, Associate Professor, Assistant Professor” There are total post of 50 vacancies are available. Interested and eligible candidates send there application form online mode through before the last date The last date for submission is 06 July 2024. The Jobs location for this advertisement is Nagpur. The educational qualification for this post is given below. For more information about All India Institute Of Medical Science Nagpur ( AIIMS) Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

AIIMS Nagpur Bharti 2024 Details:

Name Of DepartmentAll India Institute Of Medical Science Nagpur
Name Of Recruitment AIIMS Nagpur Bharti 2024
Name Of Post Professor, Additional Professor, Associate Professor, Assistant Professor”
Jobs location Nagpur
Application Mode Online
Official Website http://www.aiimsnagpur.edu.in
AIIMS Nagpur Bharti 2024 vacancies Details:
Name Of PostNumber of post
Professor 12 post
Additional Professor11 post
Associate Professor 14 post
Assistant Professor 13 post
Educational Qualification for AIIMS Nagpur Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
ProfessorA post graduate qualification e. G. MD/ MS or a recognised qualification equivalent thereto in the respective discipline/ Subject.
Additional ProfessorA post graduate qualification e. G. MD/ MS or a recognised qualification equivalent thereto in the respective discipline/ Subject.
Associate Professor A post graduate qualification e. G. MD/ MS or a recognised qualification equivalent thereto in the respective discipline/ Subject.
Assistant Professor A post graduate qualification e. G. MD/ MS or a recognised qualification equivalent thereto in the respective discipline/ Subject.
Salary Details for AIIMS Nagpur Bharti 2024:
Name Of PostSalary Details
ProfessorLevel – 14A (168900-220400) As per 7th CPC plus usual allowances including NPA ( if applicable).
Additional Professor Level – 13 A2+ (148200-211400) As per 7th CPC plus usual allowances including NPA ( if applicable).
Associate Professor Level – 13 A1+ (138300 -209200) As per 7th CPC plus usual allowances including NPA ( if applicable).
Assistant Professor Level – 12 (101500 -167400 ) As per 7th CPC plus usual allowances including NPA ( if applicable).
Age Criteria for AIIMS Nagpur Bharti 2024:
Age Criteria50 to 58 years
Important Dates for AIIMS Nagpur Bharti 2024:
The LastDate06 July 2024
Important Links And PDF For AIIMS Nagpur Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.aiimsnagpur.edu.in
अखिल भारतीय आयुर्वेद ज्ञान संस्था कायदा 1956 अंतर्गत 1956 मध्ये प्रथम दिल्लीची स्थापना करण्यात आली होती. भारताचे ताप काळ यांनी पंतप्रधान आवास नेहरू यांनी कलकत्ता येथे स्थापनेसाठी प्रस्थापित केले होते. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री विधान वसंतराव यांनी नकार दिल्यानंतर त्याची स्थापना नवी दिल्ली येथे करण्यात आली होती या कायद्याने एम्स नवी दिल्लीची स्थापना केली. जी त्यावेळी फक्त ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणून ओळखले जात होते. आणि त्याला राष्ट्रीय महत्त्वाची संस्थेच्या दर्जा देण्यात आला होता त्याचवेळी अमृतखोर या भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री झाल्या होत्या. एम्सच्या स्थापनेसाठी निधीचा मुद्दा नवी दिल्लीला सुरुवातीला समोर आला तेव्हा तिनेच न्यू इंग्लंड सरकारकडून मोठी रक्कम मिळवण्यात महत्त्वाचे भूमिका बजावली होती. बरीच वर्षे तिने निधी जमवण्यासाठी प्रयत्न केला आणि रॉकफेलर फाउंडेशन आणि फाउंडेशन यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था तसेच ऑस्ट्रेलिया पश्चिम जर्मनी आणि डॉल सरकार यांच्याकडून संस्थेच्या उभारणीसाठी निधी जमा करण्यात आला.

अखिल भारतीय आयुर्वेद ज्ञान संस्थेची कार्य पुढील प्रमाणे:

  • वैद्यकीय आणि संबंधित भौतिक जीव विज्ञानांमध्ये पदवी पूर्व आणि पदवी उत्तर शिक्षण.
  • परिचारिका नर्सिंग आणि दंतशिक्षण
  • वैद्यकीय शिक्षणातील नवकल्पनांवर कार्य.
  • देशासाठी वैद्यकीय शिक्षकांची निर्मिती
  • वैद्यकीय आणि संबंधित विज्ञानांमध्ये संशोधन
  • आरोग्य सेवा प्रतिबंधात्मक प्रचारात्मक आणि उपचारात प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण.
  • समुदाय आधारित शिक्षण आणि संशोधन.