माझगाव डॉक मध्ये 512 विविध पदांची भरती जाहिर| Mazagon Dock Bharti 2024.

माझगाव डॉक मध्ये 512 विविध पदांची भरती जाहिर| Mazagon Dock Bharti 2024.

माझगाव डॉक मध्ये 512 विविध पदांची भरती जाहिर: माझगाव डॉक मध्ये पात्र उमेदवार साठी मेगा भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार अप्रेटीस पदाच्या विविध अशा 512 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा. नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 जुलै 2024 आहे. या जाहिराती नुसार पात्र असणाऱ्या उमेदवार चे वय हे 14 ते 21 वर्ष पूर्ण हवे आणि त्याला आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून, उमेदवाराला अर्ज करते वेळी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. तरी अजून माहिती साठी तुम्ही माझगाव डॉक विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.mazagondock.in

Mazagon Dock Bharti 2024: Mazagon Dock ( Mazagon Dock Ship Builders Ltd) Mumbai has Published new recruitment notification for the post of “Apprentice” There are total post of 512 so many vacancies are available. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. And the job location for this post is Mumbai. The last date for submission is 02 July 2024. Educational Qualification for this post is given below. For more information about Mazagon Dock Ship Builders Ltd Mumbai Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

माझगाव डॉक मध्ये 512 विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 512 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- अप्रेंटीस
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 14 ते 21 वर्ष पूर्ण
  • नोकरीचे ठिकाण:- मुंबई
  • अर्ज करण्याची फी:- ₹ 100 /-
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 जुलै 2024 आहे

माझगाव डॉक मध्ये 512 विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
Draftman21 रिक्त पदे
Electrician32 रिक्त पदे
Fitter53 रिक्त पदे
Pipe Fitter55 रिक्त पदे
Structural Fitter57 रिक्त पदे
Fitter Structural ( Ex. ITI Fitter)50 रिक्त पदे
Draftsman ( Mech)15 रिक्त पदे
Electrician25 रिक्त पदे
ICTSM20 रिक्त पदे
Electronic Mechanic30 रिक्त पदे
RAC10 रिक्त पदे
Pipe Fitter20 रिक्त पदे
Welder25 रिक्त पदे
COPA15 रिक्त पदे
Carpenter30 रिक्त पदे
Rigger30 रिक्त पदे
Welder ( Gas and Electric )30 रिक्त पदे
माझगाव डॉक मध्ये 512 विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Draftsman ( Mech)10th
Electrician10th
Fitter10th
Pipe Fitter10th
Structural Fitter10th
Fitter Structural ( Ex. ITI Fitter)ITI
Draftsman (Mech)ITI
ElectricianITI
ICTSMITI
Electronic MechanicITI
RACITI
Pipe Fitter ITI
Welder ITI
COPA ITI
Carpenter ITI
RiggerITI
Welder ( Gas and Electric )8th
माझगाव डॉक मध्ये 512 विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
Draftsman (Mech)Rs. 3,000/- 6,600/-
Electrician Rs. 3000/- 6,600/-
FitterRs. 3000/- 6,600/-
Pipe FitterRs. 3000/- 6,600/-
Structure FitterRs. 3000/- 6,600/-
Fitter Structural ( Ex. ITI Fitter)Rs. 8,050/-
Draftsman (Mech)Rs. 8,050/-
ElectricianRs. 8,050/-
ICTSMRs. 8,050/-
Electronic Mechanic Rs. 8,050/-
RAC Rs. 8,050/-
Pipe Fitter Rs. 7,700/-
WelderRs. 7,700/-
COPA Rs. 7,700/-
Carpenter Rs. 7,700/-
RiggerRs. 7,700/-
Welder ( Gas and Electric)Rs. 2,500. – 5,500/-
माझगाव डॉक मध्ये 512 विविध पदांची भरती जाहिर झाली त्या साठी अर्ज कसा करावा:
  1. वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  2. उमेदवाराने अर्ज सादर करण्यापूर्वी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावे आणि नंतरच अर्ज सादर करावा.
  3. उमेदवार अर्ज हा खाली दिलेल्या लिंक करून थेट सादर करू शकतो.
  4. अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  5. शेवटच्या तारखेला अर्ज सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 जूलै 2024 आहे.

अजून माहितीसाठी तुम्ही माझगाव डॉक विभागाचे अधिकृत वेबसाईट आणि पीडीएफ PDF चेक करावे.

माझगाव डॉक विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.mazagondock.in

माझगाव डॉक विभागाची PDF:

Download PDF

माझगाव डॉक मध्ये 512 विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची अर्ज करण्याची फी:

  • सामान्य ( युआर) ओबीसी, EWS आणि AFC श्रेनीसाठी: ₹ 100/- + बँक शुक्ल
  • SC, ST आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारासाठी : शून्य
  • पेमेंट मोड: ऑनलाईन द्वारे

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही माझगाव डॉक विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती बघण्यासाठी www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

माझगाव डॉक विभागाची महत्वची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची जाहिरात Download PDF
अधिकृत वेबसाईट http://www.mazagondock.in
Mazagon Dock Bharti 2024: Mazagon Dock ( Mazagon Dock Ship Builders Ltd) Mumbai has Published new recruitment notification for the post of “Apprentice” There are total post of 512 so many vacancies are available. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. And the job location for this post is Mumbai. The last date for submission is 02 July 2024. Educational Qualification for this post is given below. For more information about Mazagon Dock Ship Builders Ltd Mumbai Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Mazagon Dock Bharti 2024 Details:

Name Of DepartmentMazagon Dock Ship Builders Ltd
Name Of Recruitment Mazagon Dock Bharti 2024.
Name Of Post Apprentice
Jobs location Mumbai
Application Mode Online
Official Website http://www.mazagondock.in
Mazagon Dock Bharti 2024 Vacancies Details:
Name Of Post Number of post
Draftsman (Mech)21 post
Electrician 32 post
Fitter53 post
Pipe Fitter 55 post
Structural Fitter 57 post
Fitter Structural (Ex ITI Fitter)50 post
Draftsman (Mech )15 post
Electrician 25 post
ICTSM20 post
Electronic Machanic 30 post
RAC10 post
Pipe Fitter 20 post
Welder 25 post
Copa 15 post
Carpenter 30 post
Rigger30 post
Welder ( Gas and Electric)30 post
Educational Qualification for Mazagon Dock Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Draftsman (Mech)10th
Electrician 10th
Fitter 10th
Pipe Fitter 10th
Structural Fitter10th
Fitter Structural (Ex ITI Fitter)ITI
Draftsman (Mech)ITI
Electrician ITI
ICTSMITI
Electronic MechanicITI
RACITI
Pipe Fitter ITI
Welder ITI
COPA ITI
Carpenter ITI
RiggerITI
Welder ( Gas and Electric)8th
Salary Details for Mazagon Dock Bharti 2024:
Name Of PostSalary Details
Draftsman (Mech)Rs. 3000. – 6,600/-
Electrician Rs 3,000. – 6,600/-
FitterRs. 3,000. – 6,600/-
Pipe Fitter Rs. 3,000. – 6,600/-
Structural Fitter Rs. 3000. – 6,600/-
Fitter Structural (Ex ITI Fitter)Rs. 8,050
Draftsman (Mech)Rs. 8,050
Electrician Rs. 8,050
ICTSMRs. 8,050
Electronic Mechanic Rs. 8,050
RACRs. 8,050
Pipe Fitter Rs. 7,700/-
WelderRs. 7,700/-
COPA Rs. 7,700/-
Carpenter Rs. 7,700/-
RiggerRs. 7,700/-
Welder ( Gas and Electric)Rs. 2500. -5,500/-
Age Criteria for Mazagon Dock Bharti 2024:
Age limit14 to 21 years
Important Dates for Mazagon Dock Bharti 2024:
The last Date02 July 2024
Important Links and PDF for Mazagon Dock Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.mazagondock.in
Important Dates for Mazagon Dock Bharti 2024:
  • Starting Date to Apply Online and Payment of Fee including edit / modificationsof applicationby Applicant : 12-06-2024
  • Last Date for apply online and payment of Fee including edit/ Modifications of application by Applicant : 02/07/2024
  • Tentative Date for Declaration of List of Eligible and Not Eligible candidates:15/07/2024
  • Tentative Date for Submission of representation regarding ineligible:22/07/2024
  • Date of Release of Admit Card/ Hall Ticket for Online Examination: 26/07/2024
  • Tentative Date for Conduct of Online Examination: 10/08/2024.