कोकण रेल्वे मध्ये पात्र उमेदवाराला नोकरीची उत्तम संधी| Konkan Railway Bharti 2024.
कोकण रेल्वे मध्ये पात्र उमेदवाराला नोकरीची उत्तम संधी: कोकण रेल्वे विभागात पात्र असणाऱ्या उमेदवार साठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या जाहिराती नुसार “वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता ( निविदा व प्रस्ताव), सीएडी/ ड्राप्टसमान, सहाय्यक अभियंता पदाच्या एकूण 11 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवारा साठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवार ल दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेवर मुलाखती साठी हजार राहावे. पात्र उमेदवार साठी मुलाखतीची तारीख हि 15, 20, 24, 25, आणि 27 जून रोजी आहे. तरी मुलाखतीला येते वेळी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सोबत घेऊन यावे. अजून माहिती साठी तुम्ही कोकण रेल्वे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Konkan Railway Bharti 2024: Konkan Railway has been declared new recruitment notification for the post of ” Senior Technical Assistant, Project Engineer, Project Engineer (Tender and Proposal) CAD/ Draftsman, Assistant Engineer” There are total post of 11 Vacancies are available. Interested and eligible candidates attend the interview for mantion the last date. The Walk-in interview date for 15, 20, 24, 25, and 27 June 2024. For attend the interview for given the Address. For more information about Konkan Railway Bharti 2024. Visit our website.
कोकण रेल्वे मध्ये पात्र उमेदवाराला नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 11 रिक्त पदे
- पदाचे नाव :- “वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता ( निविदा व प्रस्ताव), सीएडी/ ड्राप्टसमान, सहाय्यक अभियंता
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे दिलेली आहे ( मूळ जाहिरात बघावी )
- निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
- नोकरीचे ठिकाण :- नवी मुंबई
- मुलाखतीचा पत्ता :- एक्झिक्यूटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड सी रेल्वे स्टेशन जवळ सेक्टर 40 (पश्चिम) नवी मुंबई.
- मुलाखतिची तारीख :- 15, 20, 24, 25 आणि 27 जून 2024.
कोकण रेल्वे मध्ये पात्र उमेदवाराला नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक | 01 |
प्रकल्प अभियंता | 07 |
प्रकल्प अभियंता ( निविदा व प्रस्ताव) | 01 |
सीएडी/ ड्राफ्ट्समन | 01 |
सहाय्ययक अभियंता | 01 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक | Graduation in Civil Engineering |
प्रकल्प अभियंता | Graduation in Civil Engineering |
प्रकल्प अभियंता (निविदा व प्रस्ताव) | Graduation in Civil Engineering |
सीएडी/ ड्राफ्ट्समन | ITI/ Diploma in Civil Engineering |
सहाय्यक अभियंता | Graduation in Civil Engineering |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक | Rs. 44,900/- |
प्रकल्प सहाय्यक | Rs. 44,900/- |
प्रकल्प सहाय्यक ( निविदा व प्रस्ताव) | Rs. 44,900/- |
सीएडी/ ड्राफ्ट्समन | Rs. 35,400/- |
सहाय्यक अभियंता | Rs. 56,100/- |
अनिवार्य दस्तऐवज:
- पात्रतेच्या पुराव्यामध्ये प्रमाणपत्राच्या प्रती (मध्ये नमूद केलेल्या पात्रतेनुसार सूचना)
- जन्मतारखेच्या पुराव्याची प्रत ( SSLC/ SSC प्रमाणपत्र /जन्म प्रमाणपत्र)
- माजी सैनिकांसाठी दादांच्या समर्थनार्थ सेवा प्रमाणपत्र जर असेल तर.
- दोन पासपोर्ट आकाराचे अलीकडील फोटो.
- व्यवसायिक अनुभव अंतिम सेवा आणि इतर संबंधित कागदपत्रांची प्रत
- राजपत्रित अधिकारी कार्यकारी अधिकारी यांचे चरित्र प्रमाणपत्र चांगले नैतिक चरित्र धारण करणे.
शिफारस केलेले दस्तऐवज:
- पूर्वीच्या तसेच वर्तमान नियुक्ती यांनी जारी केलेल्या रोजगार पत्राची प्रत.
- मागील वर्तमान नियुक्ती आणि जारी केलेल्या फॉर्म 16 ची प्रत.
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ( EPF) क्रमांक पीएफ क्रमांक दर्शविणारा दस्तऐवजाची प्रत.
कोकण रेल्वे मध्ये पात्र उमेदवाराला नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची अर्ज करण्याची अंतिम:
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतर अर्ज करावा.
- पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
- मुलाखतिला हजार राहते वेळी आपली आवश्यक असलेली प्रमाणपत्रे आणि साक्षांकित प्रत सोबत घेऊन यावे.
- मुलाखतीची तारीख ही 15, 20, 24, 25 आणि 27 जून 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही कोकण रेल्वे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
कोकण रेल्वे विभागाची अधिकृत वेबसाईट:
कोकण रेल्वे विभागाची PDF:
कोकण रेल्वे विभागाची मुलाखतीची तारीख:
पदाचे नाव | मुलाखतीची तारीख |
Senior Technical Assistant | 25 June 2024 |
Project Engineer | 27 June 2024 |
Project Engineer ( Tenders and Proposal) | 20 June 2024 |
CAD/ Draftsman | 15 June 2024 |
Assistant Engineer | 24 June 2024 |
कोकण रेल्वे विभागाची महत्वाची लिंक आणि PDF:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.konkanrailway.com |

Konkan Railway Bharti 2024 Details:
Name Of Department | Konkan Railway |
Name Of Recruitment | Konkan Railway Bharti 2024. |
Name Of Post | Senior Technical Assistant, Project Engineer, Project Engineer (Tender and Proposal) CAD/ Draftsman, Assistant Engineer” |
Jobs location | Navi Mumbai |
Application Mode | Walk-in interview |
Official Website | http://www.konkanrailway.com |
Name Of Post | Number of post |
Senior Technical Assistant | 01 post |
Project Engineer | 07post |
Project Engineer ( Tenders and Proposal) | 01 post |
CAD/ Draftsman | 01post |
Assistant Engineer | 01 post |
Name Of Post | Educational Qualification |
Senior Technical Assistant | Graduation in Civil Engineering |
Project Engineer | Graduation in Civil Engineering |
Project Engineer ( Tenders and Proposal) | Graduation in Civil Engineering |
CAD/ Draftsman | ITI/ Diploma in Civil Engineering |
Assistant Engineer | Graduation in Civil Engineering |
Name Of Post | Salary Details |
Senior Technical Assistant | Rs. 44,900/- |
Project Engineer | Rs. 44,900/- |
Project Engineer ( Tenders and Proposal) | Rs. 44,900/- |
CAD/ Draftsman | Rs. 35400/- |
Assistant Engineer | Rs. 56,100/- |
Name Of Post | Walk-in interview |
Senior Technical Assistant | 25 June 2024 |
Project Engineer | 27 June 2024 |
Project Engineer ( Tenders and Proposal) | 20 June 2024 |
CAD/ Draftsman | 15 June 2024 |
Assistant Engineer | 24 June 2024 |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.konkanrailway.com |
भारतात एकूण किती रेल्वे विभाग आहेत.
व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेची 18 विभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक रेल्वे विभागाची देखील प्रभाग पाडण्यात आले आहेत प्रत्येक प्रभागात एक प्रभावीय कार्यरत असते असे एकूण 64 प्रभाग आहेत.
भारतात किती रेल्वे स्थानके आहेत:
भारतीय रेल्वे स्थानकांची यादी खूपच विस्तृत आहे. प्रवासी गाड्या आणि मालवाहतूक कडे 23 दशलक्ष प्रवाशांना सेवा देतात आणि 7349 काय खांद्यामधून दररोज तीन तास लक्ष तर महाराष्ट्रात करतात.