रेल्वे संरक्षण दल RPF अंतर्गत 4660 पदांची मेगा भरती. पात्र उमेदवार साठी उत्तम नोकरीची संधी| RPF Bharti 2024.
रेल्वे संरक्षण दल RPF अंतर्गत 4660 पदांची मेगा भरती: रेल्वे संरक्षण दल RPF विभागात नवीन भरती ची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या जाहिराती नुसार उपनिरीक्षक पदासाठी आणि हवालदार पदासाठी एकूण 4660 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज हा उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज सुरू होण्याची तारीख हि 15 एप्रिल 2024 आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 14 मे 2024 आहे. तसेच उमेदवाराचे वय तसेच शैक्षणिक पात्रता किती असावी याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. आणि पात्र उमेदवार चे उंची किती असावी याची सुधा सर्व माहिती खालील प्रमाणे आहे. अजून माहिती साठी तुम्ही रेल्वे संरक्षण दल RPF विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.
http://www. indianrailways.gov.in

Railway Protection force RPF Bharti 2024 : RPF railway protection force has been invited to new recruitment notification for the post of “Sub – Inspector, Constable.” There are total post of 4660 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode. The job location for this post is Hyderabad. The application will be start from 15 April 2024. To last date for apply is 14 May 2024. For more information about RPF Bharti 2024.visit our website.
रेल्वे संरक्षण दल RPF अंतर्गत 4660 पदांची मेगा भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 4660 रिक्त पदे
- पदाचे नाव:- “उपनिरीक्षक आणि हवालदार”
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे दिलेली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- वायो मर्यादा:- 18 ते 25 वर्ष पूर्ण ( हवालदार ). 20 ते 28 वर्ष पूर्ण ( उपनिरीक्षक)
- अर्ज करण्याची फी:- 1)सर्व उमेदवार – 500/- 2) SC/ ST/ माजी सैनिक/ महिला /अल्पसंख्यांक किंवा आर्थिकदष्ट्या मागासवर्गीय EBS संबंधित उमेदवारासाठी – 250/- ₹
- नोकरीचे ठिकाण :- हैदराबाद.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 15 एप्रिल 2024. आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 14 मे 2024 आहे.
The Candidate who have already created an Account for CEN 01/2024 ( ALP) or CEN 02/2024 ( Sub – Inspector) or CEN RPF 02/2024.( Constable) Are not required to register again. They should login using the same username and password.
रेल्वे संरक्षण दल RPF अंतर्गत 4660 पदांची मेगा भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
उपनिरीक्षक | 452 |
हवालदार | 4208 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उपनिरीक्षक | Graduate from a recognised university. |
हवालदार | 10 th pass or equivalent from recognized board by the government of India. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
उपनिरीक्षक | 35,400/- ₹ |
हवालदार | 21,700/- ₹ |
- उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी.
- या जाहिराती नुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- खाली दिलेल्या वेबसाईट वरून उमेदवार हा थेट अर्ज करू शकतो.
- अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 14 मे 2024 आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख हि 15 एप्रिल 2024.
अजून माहिती साठी तुम्ही रेल्वे संरक्षण दल विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
रेल्वे संरक्षण दल विभागाची अधिकृत वेबसाईट:
http://www. indianrailways.gov.in
रेल्वे संरक्षण दल विभागाची PDF:
कॅटेगिरी | हाईट | – | छाती ( पुरुष ) | – |
पुरुष | महिला | न फुगवता | फुलवल्या नंतर. | |
अनारक्षित / OBC | 165 | 157 | 80 | 85 |
SC/ST | 160 | 152 | 76.2 | 81.2 |
गोरखा, गडवाली, मराठा, डोंगरा, कुमण्यूनी, व अधिक कॅटेगिरी | 163 | 155 | 80 | 85 |
- Candidate should apply only through online mode through any of the official website of the RRB multiple applications by a candidate will lead to rejection of all the application and departments.
- The recruitment process shall comprising of the following Stages: 1) Computer Based Test. 2) physical Efficiency Test ( PET) Physical Measurement Test ( PMT) 3) Document verification ( DV)
- Information on examination schedule and venues will be given to eligible candidates in due course through RRB website, SMS and email.
- Request for postponement of any of the stages or for change of vanue, date and shift will not be entertained under any circumstances.
Physical Efficiency Test for Constable for RPF Bharti 2024 :
for RPF constable Bharti men have to run 1600 meters in 5 minutes 45 second. Apart from this, 14 feet long jump and 4 feet high jump have to be done. While for female candidates 3 minutes 800 meters will be run in 40 second. 9 feet long jump and 3 feet high jump.
Physical Efficiency Test for SI RPF Bharti 2024:
For RPF sub inspector recruitment men have to run 1600 meters in 6 minutes 30 seconds. 12 feet long and 3 feet 9 inches high jump. At the same time, female candidates will have to run 800 meters in 4 minutes. 9 feet long jump and 3 feet high jump.
या जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि रेल्वे संरक्षण दल विभागाची अधिसूचना पाहू लागले. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्या.
रेल्वे संरक्षण दल विभागाची महत्वाची वेबसाईट आणि PDF:
RPF भरतीची PDF | Download PDF |
RPF भरतीची अधिकृत वेबसाईट | http://www. indianrailways.gov.in |
The Candidate who have already created an Account for CEN 01/2024 ( ALP) or CEN 02/2024 ( Sub – Inspector) or CEN RPF 02/2024.( Constable) Are not required to register again. They should login using the same username and password.
Name of department | Railway Recruitment Board. |
Bharti details | Railway Police Force Bharti 2024. |
name of post | sab inspector and police constable. |
application mode | Online |
job location | Hyderabad |
official website | http://www.indianrailways.gov.in |
Name of post | Educational qualification |
sab inspector | Graduate from a recognised university. |
Police constable | 10 th pass or equivalent from recognized board by the government of India |
Name of post | age Criteria |
sab inspector | 18 to 25 |
police constable | 20 to 28 |
Name of post | vacancies details |
sab inspector | 452 |
police constable | 4208 |
Application will be start | 15 April 2024 |
The last date | 14 May 2024 |
Advertisement PDF | Download PDF |
official website | http://www.indianrailway.gov.in |
रेल्वे पोलीस म्हणजे रेल्वे सुरक्षा दल जे फक्त स्टेशन परिसरातील रेल्वेच्या आत्यातील वस्तूंची आणि तेथे होणारे गुन्हे यांच्याशी निगडित काम करत असतात रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी यांची सुरक्षा सुद्धा त्यांच्याकडे असते रेल्वेच्या मालकीच्या वस्तू यांची देखभाल करणे रेल्वेचा परिसर सुरक्षित ठेवणे ही त्यांची जबाबदारी असते.
रेल्वे प्रवासात सुरक्षा देण्याकरिता रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात येतात. परंतु त्यांचे कार्य व जबाबदारी काय हे तुम्हाला माहिती आहे का,
प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीसाठी रेल्वे विभागावर मोठी जबाबदारी आहे. रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतूकला रेल्वे वाहतूक सर्वोत्तम पर्याय असल्याचे बोलले जाते, त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या असोत्वा विविध शहरांतर्गत धावणाऱ्या लोकल असोत रेल्वेने नेहमीच वेळेचे आणि पैशाची बचत केली आहे. रेल्वे कडून केवळ वाहतूक सुविधा नाही तर प्रवाशा दरम्या सुरक्षा देण्याचे हे काम केले जाते त्यासाठी प्रत्येक ट्रेनमध्ये एक आरपीएफ जवान तैनात केला जातो.
रेल्वे पोलीस साठी दोन प्रकार कोणते :
- GRP : ( government railway police) : हे रेल्वे पोलीस राज्य सरकारच्या खात्यात कार्य करतात. रेल्वेचा विभागात घडणारी गुन्हे तपासणी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याचे कार्यकर्ता सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेल्वे अपघात रेल्वे समोर येऊन आत्महत्या वगैरे करणे याचा पूर्ण पंचनामा करून पुढील कार्यवाही त्यांना करावी लागते:
- RPF: ( Railway Protection force) : ही रेल्वे पोलीस केंद्र शासन नियुक्त करत असते रेल्वे मालमत्ता त्यांचे संरक्षण करणे रेल्वे परिसरात कितीतरी वेळा आपण पाहिले असेल की रेल्वे त्यांची मालमत्ता उघड्यावर पडलेली दिसते तर याची जोडी थांबवणे तसेच रेल्वेच्या परिसरात संरक्षण करण्याची जबाबदारी या आरपीएफ जवानांची असते.
रेल्वे पोलीस आणि इतर पोलीस यांच्यातला प्रमुख फरक:
- इतर पोलीस हे त्यांच्या जिल्ह्यातील गुन्हा नोंदणी करून तपास करतात.
- पण त्यांना रेल्वे कार्यक्षेत्रात घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करता येत नाही त्यासाठी जीआरपी पोलीस रेल्वे क्षेत्रात कार्यरत असतात.
- रेल्वे पोलीस इतर पोलिसां प्रमाणे कार्य करतात फरक विकास किती फक्त आपले कर्तव्य रेल्वे क्षेत्रात आणि रेल्वे साठीच पार पाडतात.