SAMEER मुंबई मध्ये विविध जागा साठी भरती|SAMEER Mumbai Bharti 2024.

SAMEER मुंबई मध्ये विविध जागा साठी भरती | SAMEER Mumbai Bharti 2024.

SAMEER मुंबई मध्ये विविध जगा साठी भरती : SAMEER मुंबई मध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. या जाहिराती नुसार सल्लागार ( प्रशासन / खाते/ खरेदी) , सल्लागार ( तांत्रिक) पदा साठी 4 पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन ईमेल द्वारे/ ऑफलाईन पद्धतीने करायचा असून. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 एप्रिल 2024 आहे. या जाहिराती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवाराचे वय तसेच शैक्षणिक पात्रता या बद्दल सर्व सविस्तर माहिती दिली आहे. तसेच उमेदवाराला अर्ज हा कोणत्या ईमेल आयडी वर पाठवायचा आहे. त्याचा पत्ता सुधा दिला आहे. अजून काही नवीन माहिती साठी तुम्ही SAMEER मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.Sameer.gov.in

SAMEER Mumbai Bharti 2024 : SAMEER ( Society for Applied Microwave Electronics Engineering and research Mumbai ) has invited applications for the post of Consultant ( Administration/ Accounts/ Purchase), Consultant ( Technical) There are total post of 04 vacancies are available. Interested and eligible candidates send there application to mentioned e-mail ID before the last date. The last date for submission is 15 April 2024. For more information about SAMEER Mumbai Bharti 2024. Visit our website:

http://www.ankjobs.com

SAMEER मुंबई मध्ये विविध जगा साठी भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 04 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- सल्लागार ( प्रशासन / खाते/ खरेदी) सल्लागार ( तांत्रिक)
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
  • वायो मर्यादा:- 64 वर्ष
  • नोकरीचे ठिकाण :- मुंबई
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन ( ईमेल) / ऑफलाईन)
  • ईमेल आयडी:- office@sameer.gov.in
  • अर्ज करण्या चा पत्ता :- रजिस्टर, सोसायटी फॉर अप्लाइड मयकरोव्हेव इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च आयआयटी कॅम्पस, हील साईड पवई, मुंबई 400076.

SAMEER मुंबई मध्ये विविध जगा साठी भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
सल्लागार ( प्रशासन/ खाते/खरेदी)03 रिक्त पदे
सल्लागार ( तांत्रिक)01 रिक्त पदे
SAMEER मुंबई मध्ये विविध जगा साठी भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सल्लागार ( प्रशासन/ खाते/ खरेदी)Experience in personal and administration purchase account and financial matters should have retired from Government / Autonomous bodies the post of administrative/ account officer or equivalent or above le. In pay level of 10/11/12 or above.
सल्लागार ( तांत्रिक)experience in the handing technical matters related to electrical air conditioning and civil should have retired from service with evidence in pay level 07 or above.
SAMEER मुंबई मध्ये विविध जगा साठी भरती ची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
सल्लागार ( प्रशासन/ खाते/खरेदी)—–
सल्लागार ( तांत्रिक)——
SAMEER मुंबई मध्ये विविध जगा साठी भरती साठी अर्ज कसा करावा:
  1. उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी.
  2. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन ईमेल द्वारे करायचा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  3. अर्ज सोबत आवश्यक असलेली प्रमाणपत्रे प्रत जोडणे आवश्यक आहे.
  4. अर्ज मध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 एप्रिल 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही SAMEER मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

SAMEER मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.Sameer.gov.in

SAMEER मुंबई विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संदर्भात अधिक माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच हि जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com