भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 490 जागांची मेगा भरती| AAI Bharti 2024.

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 490 जागांची मेगा भरती| AAI Bharti 2024.

भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागात भरती: भारतीय विमानतळ प्राधिकरण ( एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया) मध्ये भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली त्या नुसार कनिष्ठ कार्यकारी पदाच्या एकूण 490 रिक्त जागा भरायच्या आहेत. या साठी चा अधिसूचना देखील जरी करण्यात आली आहे. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 1 मे 2024 आहे. अर्ज हा 2 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता लगेच तयारीला लागावे हि भरती एक प्रकारची मेगा भरती च आहे. आणि पात्र उमेदवार साठी केंद्र शासन मध्ये उत्तम नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. तरी उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा. अधिक माहिती साठी तुम्ही भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.aai.aero

Airport Authority Of India Bharti 2024 : Airport Authority Of India has declared new recruitment notification for the post of Junior Executive there are total of 490 vacancies are available. Eligible candidates send there application form online mode. The application will be start from 2 April 2024. The last date for submission is 1 May 2024. For more information about Airport Authority Of India Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागात भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या: 490
  • पदाचे नाव : कनिष्ठ कार्यकारी
  • शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • वायो मर्यादा: 27 वर्ष पूर्ण
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 2 एप्रिल 2024.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मे 2024.

भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागात भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
कनिष्ठ कार्यकारी490 रिक्त पदे
भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागात भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ कार्यकारी Bachelor’s degree
भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागात भरती ची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
कनिष्ठ कार्यकारी 40,000 – 3% – 1,40,000/- ₹
भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागात भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
  2. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  3. अर्ज सादर करण्याचा अती आणि शर्ती वरील जाहिरात मध्ये सविस्तर नमूद केलेली आहे.
  4. अर्ज सुरू होण्याची तारीख हि 2 एप्रिल 2024 आहे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मे 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.aai.aero

भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागाची PDF:

Download PDF

जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागाची अधिसूचना पाहू शकता तसेच हि जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी सुधा तुम्ही www.ankjobs. com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com