भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे मध्ये विविध पदांची मुलाखती द्वारे भरती| BAVMC Pune Bharti 2024.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे मध्ये विविध पदांची भरती: भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे ने भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी पदा साठी एकूण 61 रिक्त पदे भरायची आहेत. त्या मुळे पात्र असणाऱ्या उमेदवार साठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखतीची तारीख हि 07, 12, 21 आणि 26 मार्च 2024 आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखती साठी हजर राहावे. या जाहिराती साठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता तसेच वयाची अट अशी सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे ची अधिकृत वेबसाईट बघावी.

BAVMC Pune Bharti 2024 : Bharatratna Atalbihari Vajpayee Medical Collage and Hospital Pune has declared new recruitment notification for the post of Professor, Associate Professor, Senior Resident, Assistant Professor, Junior Resident. Total post of 61 vacancies are available. Interested and eligible candidates may attend the interview. The Date of Interview 07, 12, 21, 26 March 2024. The job location for the post of Pune. For more information about Bharatratn Atalbihari Vajpayee Medical Collage and Hospital Pune Bharti 2024. Visit our website.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे मध्ये विविध पदांची भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 61
- पदाचे नाव :- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी.
- शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- नोकरीचे ठिकाण :- पुणे
- वायो मर्यादा :- 1) प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 50 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 55 वर्ष. 2) सहयोगी प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 50 वर्ष. 3) सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 वर्ष . 4) वरिष्ठ निवासी – 45 वर्ष पूर्ण. 5) कनिष्ठ निवासी – खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष.
- निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
- मुलाखतीचा पत्ता :- भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे – 411011
- मुलाखतीची तारीख – 07, 12, 21 आणि 26 मार्च 2024 आहे.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे मध्ये विविध पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
प्राध्यापक | 04 |
सहयोगी प्राध्यापक | 11 |
साहाय्यक प्राध्यापक | 12 |
वरिष्ठ निवासी | 20 |
कनिष्ठ निवासी | 14 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | MD/MS/DNB in the Concerned subject |
सहयोगी प्राध्यापक | MD/MS/DNB in the Concerned subject |
साहाय्यक प्राध्यापक | MD/MS/DNB in the Concerned subject |
वरिष्ठ निवासी | • Registered to pursue DM/ Mch in concerned subject OR • MD/ MS/ DNB qualified post graduation in concerned broad speciality. • This post of Senior Resident is tenured position not exceeding 03 years. • The candidate must be below 45 years of age at the time of initial appointment. |
कनिष्ठ निवासी | Medical graduate ( MBBS ) from recognised/ permitted medical College. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
प्राध्यापक | 1,85,000/- |
साहयोगी प्राध्यापक | 1,70,000/- |
सहाय्यक प्राध्यापक | 1,00,000/- |
वरिष्ठ निवासी | 80,250/- |
कनिष्ठ निवासी | 64,551/- |
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी.
- जाहिराती नुसार उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.
- पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि पत्त्यावर मुलाखती साठी हजार राहावे.
- जाहिराती नुसार मुलाखतीची तारीख 07, 12, 21, आणि 26 मार्च 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे ची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल ची अधिकृत वेबसाईट:
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल ची PDF:
जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरीची मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे हे पीएमसी आणि पीएमसी एम इ टी मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त उपक्रम उपक्रमातून पुणे महानगरपालिकेचे पहिले वैद्यकीय महाविद्यालय आहे महाविद्यालयाला 2021 बावीस शैक्षणिक वर्षासाठी एन एम सी कडून परवानगीचे पत्र आणि एमबीबीएस साठी शंभर जागांच्या प्रवेश क्षमतेसहलता प्राप्त झालेली आहे विद्या शाखा विकास समक्षतेवर आधारित अभ्यासक्रम संशोधन आणि नाविन्यपूर्ण अध्यापनाचे वातावरण यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात कमला नेहरू हॉस्पिटल के एन एच हे 400 बेडचे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे आणि ते बी ए बी एम सी संबंधित सलग्न आहे जे मंगळवार पेठ पुणे येथे स्थित आहे.
हे पीएमसी द्वारे चालविल्या जाणाऱ्या सर्वात मोठा रुग्णालयांपैकी एक आहे हे आणि वैद्यकीय पदवीधारकांच्या प्रशिक्षणासाठी उत्तम वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिली आहे. सेंट्रल क्लीनिकल लॅबोरेटरी मध्ये पॅथॉलॉजी क्लिनिकल पॅथॉलॉजी सायकॉलॉजी आणि पॅथॉलॉजी पायो केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांचा समावेश आहे जे सुसज्ज आहे आणि रुग्णालयाच्या गरजा पूर्ण करत असते हे महाविद्यालय पुणे शहराच्या मध्यवर्ती विभागात आहे हे प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तु शनिवार वाड्यापासून दीड किलोमीटर आणि पुणे स्टेशन पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर स्थित आहे स्थानिक वाहतुकीद्वारे हे सहज उपलब्ध होते नायडू हॉस्पिटल कॅम्पस पुणे स्टेशन येथे प्रशस्तवसाच्या अत्याधुनिक कॅम्पस स्थापनेचे काम यापूर्वी सुरू करण्यात आले आहे.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया :
महाराष्ट्र राज्य सरकारी कारपोरेशन खाजगी आणि अल्पसंख्याक महाविद्यालय येथे एमबीबीएसबीडीएस प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या वैद्यकीय इच्छुक आणि पात्र आयुक्त राज्य सामाजिक प्रवेश प्रक्रिया प्रकाश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य पदवी अभ्यासक्रमांतर्गत वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालन येथे नोंदणी करावी लागेते. महाराष्ट्र राज्य मुंबई त्यांच्या अर्ज भरून प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र एमबीबीएसबीडीएस प्रवेश मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जात असतेचे उमेदवार नीट परीक्षा उत्तीर्ण होतील आणि पात्र आवश्यकता पूर्ण करतील ते फक्त वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई एमबीबीएसबीडीएस प्रवेशासाठी नोंदणी करू शकतात आणि अर्ज भरू शकतील.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सभापदेशातील फेऱ्यांमध्ये फेरी क्रमांक एक फेरी क्रमांक दोन आणि मॉप ऑफ फेरी आयोजित केले जाते चौथी फेरी कॉलेज फेरी अल्पसंख्यांक विद्यालय आहे जर पित्त जागांची संख्या एक असेल तर नोंदणीकृत उमेदवारांची दहा एक्स यादी महाविद्यालयाकडे पाठवली जाते आणि गुणवत्तेच्या क्रमाने काटेकोरपणे संपली जाईल शासनातील रिक्त जागा भरण्यासाठी कॉर्पोरेशन सरकारी अनुदानित संस्थांनी खाजगी विनाअनुदानित अल्पसंख्यांक संस्थांच्या रिकाम्यांचा राज्य कोर्टाच्या जागा ऑनलाईन ॲप्स प्राधिकरण राज्य सिटी आयोजित केल्या जातील ऑनलाईन कॅम्प ड्रेस वेकेन्सी प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सरकारी निकम खाजगी आणि अल्पसंख्याक महाविद्यालयासाठी जागा निवड केवळ संपदेशनाद्वारे केली जाते.
एमबीबीएस बीडीएस राज्य सामायिक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्य साठी :
बारावी पास किंवा समतोल्य यु आर साठी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि इंग्रजीमध्ये किमान 50 टक्के गुणांसह आणि 40 टक्के किमान पात्रता टक्केवारी मिळवून ज्यांनी नीट उत्तीर्ण केले आहे ते प्रवेश आणि समुपदेशनासाठी पात्र असतील नीट समुपदेशन फेरीसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांनी किमान 50% ओबीसी साठी 40 आणि जनरल पीएस साठी 45 पेपर मिळवले असावे.
वय : विद्यार्थ्यांनी नीट तृतीय अंतर्गत प्रवेश घेताना वय सतरा वर्ष पूर्ण केलेले असले पाहिजे पहिल्या वर्षाच्या एमबीबीएसबीडीएस कोर्समध्ये प्रवेश घेतल्याच्या वर्षी डिसेंबर किंवा त्यापूर्वी उपयोग झालेले पाहिज.
हेल्थ सायन्स पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी उमेदवाराची पात्रता :
भारतीय नागरी ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया ओ सी आय उमेदवार केवळ खाजगी विनाअनुदानित अल्पसंख्यांक महाविद्यालयांच्या 15 टक्के संस्थात्मक कोट्यावधी येणार आहे जागांसाठी पात्र असेल परिशिष्ट सीसीनुसार संस्थापक कोट्यांसाठी पात्रता एमबीबीएसबीडीएस आणि बी एम एस अभ्यासक्रमांसाठी.
एमबीबीएस / बीडीएस राज्य सामाजिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्यासाठी जगाचे वितरण
सरकारी महाविद्यालयातील ८५ टक्के जागा पंधरा टक्के जागा वगळ्या नंतर अखिल भारतीय खोड्यात असतात तरीही डब्ल्यू एस आरक्षण उपलब्ध जागांपैकी दहा टक्के जागा EWS उमेदवारांसाठी राखीव असतील EWS म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल विभागाच्या व्यक्ती sc St vjnt 1 nt 2 nt3 OBC च्या आरक्षणाच्या योजनेला अंतर्गत सामाजिक दृष्ट नाहीत आणि ज्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये पेक्षा कमी आहे आठ लाख सामान्य प्रशासन विभाग ROD 4019/CR 31/16 -A दिनांक 12 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार आणि शासन निर्णय क्रमांक MED – 1018 /CR 37/ 19/ Edu- 2 दिनांक 7 मार्च 2019
रिक्त राहिलेल्या जागा इडब्ल्यूएस श्रेणीतील सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना वाटप केल्या जातील एमबीबीएसबीटीएसच्या प्रवेशासाठी विद्यापीठाकडून उपलब्ध जागांपैकी सरकारी महाविद्यालयात 50 टक्के 25 टक्के खाजगी महाविद्यालयात महाकाल स्वर्गीय उमेदवारांसाठी राखीव ठेवलेल्या असतील वैधानिक राखीव जागा ST SC VJ NT 1, NT 2 NT 3 तसेच OBC प्रवर्गातील जागा राखीव उमेदवाराकडून भरल्या जातील.
तरीही जागा रिक्त राहिल्यास या जागी राखीव उमेदवारांना वरील तीन एकत्रित सामायिक गटातील गुणवत्तेनुसार भरल्या जातील तरीही जागा रिक्त राहिल्या त्या जागा उमेदवारांमधील अंतरसेसनुसार भरण्यात येतील सामान्य राज्य गुणवत्ता यादीतील ( Vj) DT – A NT – B NT – C NT- D OBC, SBC मधील क्रिमी लेयर मधील उमेदवार आणि आरक्षणाची तरतूद त्याला / तिला लागू नाही हे सर्व गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. या प्रवर्गामध्ये आरक्षणाच्या लाभाचा दावा करणाऱ्या उमेदवाराला सरकारमध्ये नमूद केल्याने नुसार नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे वेळोवेळी ठराव महिला उमेदवारांसाठी आरक्षण समक्ष प्राधिकार्याच्या विल्हेवाटी 30 टक्के जागा सर्व अभ्यासक्रमामध्ये महिला उमेदवारांसाठी राखीव असतील हे आरक्षण SC ST VJ, NT 1, NT 2 NT 3 , OBC EWS, Common, HA, MKB आणि DEF सारख्या सर्व प्रवर्गातील आणि समांतर रे पनीर साडी मध्ये जाईल आवश्यक संख्येने महिला उमेदवार उपलब्ध नसल्यास या जागा त्या प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना दिला जाते.