नांदेड पोलीस विभागात 134 पदांची भरती| Nanded Police Bharti 2024.

नांदेड पोलीस विभागात 134 पदांची भरती| Nanded Police Bharti 2024.

नांदेड पोलीस विभागात 134 पदांची भरती: राज्य सरकारने नुकतीच जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्या जाहिराती नुसार नांदेड पोलीस विभागात पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदाच्या एकुन 134 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 आहे. तरी अर्ज हा 5 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे. तसेच या जाहिराती नुसार उमेदवार ची महत्वाची कागदपत्रे ची यादी खालील वेबसाईट वर दिलेली आहे. तसेच उमेदवाराची परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया कशी होणार या बद्दल सर्व सविस्तर माहिती सुधा वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि मैदानी चाचणी कशी होणार आहे या संदर्भात सुधा सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. अजून माहिती साठी तुम्ही नांदेड पोलीस भरती ची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.nandedpolice.gov.in

Nanded Police Bharti 2024 : The Nanded Police Department has declared new recruitment notification for the post of Police Constable. Total post of 134 vacancies are available. Interested and eligible candidates send there application form before the last date. The last date for apply for application is 31 March 2024. And application will be accepted from 5 March 2024. The information of the candidate educational qualification physical Qualification Required Certificate Documents Social and Parallel Reservation information Exam Fee application submission information date and time of Application Submission and Details Instructions for Candidates are available in the below details advertisement for Police Constable post. For more information about Nanded Police Bharti 2024. Visit our website. Read carefully before applying.

http://www.ankjobs.com

नांदेड पोलीस विभागात 134 पदांची भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 134
  • पदाचे नाव :- पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक.
  • शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • वायो मर्यादा :- खुला प्रवर्ग: 18 ते 28 वर्ष पूर्ण. मागासवर्गीय : 18 ते 33 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची फी: खुला प्रवर्ग: 450/- मागासवर्गीय : 350/-
  • नोकरीचे ठिकाण :- नांदेड जिल्हा
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 5 मार्च 2024.

नांदेड पोलीस विभागात 134 पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
पोलीस शिपाई 134
नांदेड पोलीस विभागात 134 पदांची भरतीची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई
पोलीस शिपाई चालक
उमेदवार हा संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच जागेसाठी आणि कोणत्याही एकाच जिल्ह्यात अर्ज करू शकतो.

नांदेड पोलीस विभागात 134 पदांची भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
  2. या जाहिराती नुसार उमेदवार ला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  3. अर्ज करते वेळी त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  4. शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024.
  6. अर्ज सुरू होण्याची तारीख 5 मार्च 2024.

अजून माहिती साठी तुम्ही नांदेड पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

नांदेड पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.nandedpolice.gov.in

नांदेड पोलीस विभागाची PDF:

Download PDF

जाहीराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती बघण्यासाठी तुम्ही हि www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

नांदेड पोलीस भरती ची निवड प्रक्रिया :

  • शारीरिक चाचणी
  • लेखी परीक्षा ,
  • चारित्र्या प्रमाणपत्राची पडताळणी
  • वैद्यकिय चाचणी इत्यादी.

नांदेड पोलीस भरती साठी उमेदवाराची उंची किती असावी:

महिलामहिला उमेदवाराची उंची हि 155 CM असावी.
पुरुषपुरुष उमेदवाराची उंची हि 165 CM असावी.
उमेदवाराची छाती किती असावी:
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती हि न फगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिलामहिला उमेदवाराला छाती लागू नाही.
नांदेड पोलीस भरती साठी लेखी परीक्षा ची विषय आणि त्याचे गुण :
विषय ( Subject )गुण ( Marks )
अंकगणित20 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 20 गुण
बुध्दीमत्ता चाचणी20 गुण
मराठी व्याकरण 20 गुण
मोटार वाहन चालविणे/ वाहतुकीचे नियम 20 गुण
एकूण गुण 100 गुण
पोलीस भरती चे नवीन नियम :
  1. पोलीस भरतीच्या नवीन नियमानुसार प्रथम लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येईल.
  2. शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  3. तसेच शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची ( Marks) ची वाहन चालविण्याची चाचणी घेण्यात येईल.

शारीरिक चाचणी ( पुरुष )

1600 मिटर धावणे ( running)30 Marks
100 मिटर धावणे ( Running ) 10 Marks
गेलाफेक 10 Marks
एकूण गुण 50 Marks
शारीरिक चाचणी ( महिला )
800 मिटर धावणे( Running )30 मार्क्स
100 मिटर धावणे ( Running )10 मार्क्स
गोलाफेक 10 मार्क्स
एकूण गुण 50 मार्क्स