ठाणे पाटबंधारे विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित| Thane Patbandhare Vibhag Bharti 2024.
ठाणे पाटबंधारे विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित: कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. या जाहिराती नुसार वकील पदासाठी जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन ( ईमेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज हा 22 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाला आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे. पात्र असणाऱ्या उमेदवार साठी शैक्षणिक पात्रता तसेच वयाची अट अशी सर्व सविस्तर माहिती खालील जाहिरात मध्ये दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही ठाणे पाटबंधारे विभागाची अधिकृत
http://www.wed.Maharashtra.gov.in

Thane Patbandhare Vibhag Bharti 2024 : Konkan Irrigation Development Corporation Thane has declared new recruitment notification fro the post of “Advocate” There are total of various vacancies are available. Application is to be made through online ( e-mail) mode. Application will be start from 22 February 2024. The Last date to apply is 10 March 2024. For more information about Thane Patbandhare Vibhag Bharti 2024. Visit our website.
ठाणे पाटबंधारे विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :-
- पदाचे नाव :- वकील
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन ( ईमेल)
- ईमेल करण्याचा पत्ता :- edkidethane@gmail.com
- अर्ज सुरू होण्याची तारीख 22 फेब्रुवारी 2024.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024.
ठाणे पाटबंधारे विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
वकील |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वकील | The Applicant should be practicing advocate and should have at least 5 year experience or conducting Civil, Criminal, Labour and Industrial, Service matters, as the case May be as on 1/3/2024. ( However seniority in the profession will be considered as an additional qualification) |
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी.
- या पदासाठी उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने ( ईमेल) द्वारे होणार आहे.
- शेवटच्या तारखे अगोदर करावा लागेल. नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे सादर करावी आणि दिलेल्या संबंधित पत्ता वर पाठवावी.
- अर्ज हा केवळ ईमेल द्वारे स्वीकारल्या जाणार आहे.
- जाहिराती संबंधित अजुन सूचना तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर मिळतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 22 फेब्रुवारी 2024.
अजून माहिती साठी तुम्ही ठाणे पाटबंधारे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
ठाणे पाटबंधारे विभागाची अधिकृत वेबसाईट:
http://www.wed.Maharashtra.gov.in
ठाणे पाटबंधारे विभागाची PDF
जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती बघण्यासाठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
स्वतंत्र पूर्वकाळात भाटघर धरण निरा कालवा व भंडारदरा धरण प्रवरा नदीवर व संबंधित कालवे यांच्या लाभ क्षेत्रात पाणथळ व क्षारयुक्त जमिनीचे प्रमाण वाढले होते त्याची कारणे शोधण्यासाठी तसेच खराब जमिनी कशाप्रकारे सुधारता येतील यासाठी विशेष अभ्यास करून उपाययोजना करण्यासाठी विशेष पाठ बंधारे विभाग हा इसवी सन 1916 मध्ये पुणे येथे स्थापन करण्यात आला होता सर प्लॉट इंग्लिश हे या विभागाचे प्रथम कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत गेल्याने व जल व्यवस्थापनाशी निगडित असलेले प्रश्न हाताळण्याच्या दृष्टीने सदरच्या विभागाचे रूपांतर इसवी सन 1969 स*** सध्याच्या पाटबंधारे संशोधन व विकास संचालन नाथ करण्यात आले असे कार्य करणारे आपले एकमेव राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे दुसऱ्या सिंचन आयोगाने 1999 मध्ये शासनाला सादर केलेल्या खंड एक प्रकरण दोन मध्ये या यंत्रणेची आवश्यकता नमूद केलेली आहे.
पाटबंधारे विभागाकडून करण्यात येणारे काम :
- बाधित क्षेत्र निर्मूलन : क्षेत्रीय पाहणी खराब क्षेत्र निश्चित करणे व चार योजना कार्यान्वित करणे.
- संशोधन अभ्यास: पाटबंधारे व्यवस्थापन मुद्रा व्यवस्थापन भूजल व्यवस्थापन याबाबतचे संशोधन अभ्यास क्षेत्रीय फिल्ड व शोधनिबंध पेपर स्टडी अशा दोन प्रकारचे संशोधन अभ्यास केले जातात.
- जलसंपदा विभाग अंतर्गत लाख क्षेत्राचे सिंचन पूर्व व सिंचन उत्तर मृदा सर्वेक्षण.
- प्रदेश कार्यालयाकडून प्राप्त होणारी पाणी वापर संस्थेची माहिती संकलित करून शासनास सादर करणे.
- महाराष्ट्र सिंचन विकास हे त्रैमासिक प्रकाशन व वितरण करणे.
- महाराष्ट्र भूविकास महामंडळ बंद करण्याच्या कार्यान्वित संबंधीच्या निपटारा.
- राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनांमध्ये जलसंपदा विभागाचे प्रतिनिधित्व.
- दूरदर्शन वरील कृषिदर्शन कार्यक्रमाचे नियोजन समन्वय.
- पंतप्रधान कृषी सिंचन योजना अंतर्गत महाराष्ट्रातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांचे समर्पित मूल्यमापन अहवाल केंद्रीय जल आयोग पुणे व नागपूर यांना सादर करणे.
- राजपत्रित बघ वडा कर्मचाऱ्यांचे संबंधित परी मंडळी या कामकाज.
बाधित क्षेत्र निर्मूलन : पाटबंधारे संशोधन व विकास संचालना मार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व मोठ्या व निवडक मध्यम प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील पाणथळ व क्षारयुक्त क्षेत्राचे सुनियंत्रण केले जाते तसेच कालव्यांच्या लाभ क्षेत्रातील विहिरींच्या पाण्याच्या पात्रेची नियतकालित निरीक्षणे घेण्याचे काम सुद्धा केले जाते कालव्याच्या लाभ क्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मातीचे नमुने अवघडद्वारे घेऊन संकलित केले जातात आणि त्याची टीव्ही आणि व्हॅल्यू यांची प्रयोगशाळेत चाचणी केली जाते व त्यानुसार खराब क्षेत्र निश्चित केले जाते.
मोठ्या व मध्यम प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील विहिरींची निरीक्षणे पावसाळ्यापूर्वी माझी एप्रिल मे महिन्यात पावसाळ्यानंतरची निरीक्षणे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये घेतले जातात निरीक्षणांमध्ये आढळलेल्या भूजल पातळीनुसार पातळ क्षेत्र ठरविले जाते जेव्हा विहिरीची संख्या कमी असते तेव्हा अगर बोअर घेऊन पाणथर क्षेत्र निश्चित केले जाते सिंचनाच्या दृष्टीने विहिरींच्या पाण्याची तपासणी चार वर्षातून एकदा म्हणजेच लीप वर्षात केली जात असते.
महाराष्ट्रातील प्राधिक क्षेत्र पूर्ण झालेल्या चार योजना आणि सुधारलेली क्षेत्र:
मीरा कृष्णा प्रवरा उर्फ पैनगंगा घोड तसेच खोल काळी माती असणाऱ्या जायकवाडी उजनी मांजरा अशा प्रकल्पांवर बाधित क्षेत्र आढळून आलेले आहे जल निसारण योजनांमुळे खराब क्षेत्रात होणारी सुधारणा ही चर योजनांची देखील नैसर्गिक नाल्यांची निराश्य शक्ती मातीची खोली व नीरा इत्यादी क्षेत्रावर अवलंबून असते.
मृदा सर्वेक्षण पाठ बंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील सिंचन पूर्व व सिंचन उत्पन्न मृदा सर्वेक्षण कामे खालील प्रमाण:
प्रकल्प लाभ क्षेत्रातील मातीच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास करून जमिनीचा उंच सकल्पांना तसेच जमिनीची जलस निसारण क्षमता विचारात घेऊन जमिनीची सिंचनाची दृष्टीने एक ते सहा वर्गात वर्गवारी करणे हा सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आहे मृदा व्यवस्थापन भूविकास व जल निसारणाच्या कामाची आणखी करताना मृदा सर्वेक्षण नकाशा व अहवाल असतो प्रकल्पाची प्रेम प्रकरण रचना ठरवितांना मृदा सर्वेक्षणाचा उपयोग करण्यात येतो.
संशोधन अभ्यास :
संचालन अंतर्गत जल व्यवस्थापन व इतर निगडित विषयांवर आयोजित स्वरूपाचे संशोधन काम करण्यात येते यामध्ये दोन प्रकारचे संशोधन अभ्यास केला जातात एक शोध निबंध पेपर स्टडी उपलब्ध माहितीच्या आधारे करण्यात येणाऱ्या संशोधन अभ्यासात निबंध पेपर स्टडी अशी संबोधण्यात येते आणि दोन क्षत्रीय अभ्यास प्रत्यक्ष निरीक्षणातून माहिती उपलब्ध करून त्यावर आधारित अभ्यासात क्षेत्रीय अभ्यास असे संबोधण्यात येते.
संचालना अंतर्गत खालील विषयांशी निगडित संशोधन कामे करण्यात येतात जल व्यवस्थापनाशी निगडित संशोधन अभ्यास यामध्ये तुषार व ठिबक सिंचन या पद्धतींचा प्रवाह ही सिंचन पद्धतीशी तेलंगणात अभ्यास बंदिस्त नदी का वितरण प्रणालीचा अभ्यास चाललेखा वाल्यामुळे क्षेत्रीय स्तरावर पाटबंधारे प्रकल्पाचा सिंचन व्यवस्थापनेमध्ये झालेला फरक व फायदा याबाबतचा अभ्यास केला जातो.
सिंचन व्यवस्थित बाष्पगुणाने होणारा पाणी नाश यांचा अभ्यास पिकांवरती निरनिराळ्या वस्तूंच्या आवरण घालून बाष्पीभवनामुळे होणारा पाणी नाश कमी करणे इत्यादी बाबींचा समावेश आहे मृदा व्यवस्थापनाशी निगडित संशोधन अभ्यास यामध्ये खोल कारण मातीतील मीराच्या योजनांचा अभ्यास मृदा व जलसंधारणाच्या आधुनिक पद्धतीच्या कृतीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मावर होणारे परिणाम अभ्यासणे इत्यादी बाजूंच्या समावेश आहे.
भूजलाचा अभ्यास : यामध्ये भूषण प्रदूषणाचा अभ्यास पाझर तलावाच्या कार्यक्षमतेचा अभ्यास कोकणातील जांभ्या खडकातील बहुजनाचा अभ्यास भूमिकत बंधाऱ्याचा अभ्यास इत्यादींचा समावेश आहे इतर अभ्यासामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील प्रकल्पांचा मूल्यांकनाचा अभ्यास पूर्ण विसरकांचा अभ्यास रासायनिक पदार्थांच्या साहाय्याने तलावातील पाण्याची पार्श्वभूमी नियंत्रित करण्याचा अभ्यास इत्यादी बाबींचा समावेश होतो.
क्षेत्रीय मुख्य अभियंता रस्त्यावरून महाराष्ट्रातील पाणी वापर संस्थांबाबत प्राप्त रहिमासिक अहवालाचे संकलन करून शासनास सादर करणे :
राज्यातील पाणी वापर संस्थांच्या प्रगती अहवालाची माहिती संकलित करून पाणी वापर संस्थेचा तिमाही प्रगती अहवाल शासनास नियमितपणे संचालना करून सादर केला जातो.
महाराष्ट्र सिंचन विकास प्रेमासिकाचे १९८२ पासून अखंडपणे प्रकाशन व वितरण :
संचालन मार्फत महाराष्ट्र सिंचन विकास हे त्रैमासिक प्रकाशित करण्यात येत असून यामध्ये जल व मृदा व्यवस्थापना संबंधित असते यावत माहिती राज्य शासनाची नवीन धोरणे व तत्सव संबंधीच्या योजना अंतर्गत चार पद क्षेत्र निर्मूलनाच्या क्षेत्रातील प्रगती संशोधन अभ्यासाची ओळख करून देते.
प्रगतिशील शेतकऱ्यांचे अभिनव प्रयोग जल व्यवस्थापन क्षेत्रातील विविध स्तरांवरील यशोगाथा प्रकाशित करणे पाणी वापर संस्थांची निर्मिती आणि क्षमता बांधणी याबाबत प्रबोधनात्मक लेख विविध संस्थांचे कार्य वृत्त शासनाकडून दिले जाणारे पुरस्कार याची माहिती प्रकाशित करणे वेधक व महत्त्वपूर्ण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जल कृषी वार्ता संचालित करून पुन्हा प्रकाशित करणे विशिष्ट व वाणी नाविन्यपूर्ण विषयाचा अंतर्भाव करून विशेषांक प्रकाशित करणे इत्यादी उद्दिष्टे ठेवून प्रेमासिकांचे प्रकाशन वितरण करण्यात येते.
आजवर एकोणावीस विशेष अंक प्रकाशित करणारे जलसंपदा विभागाचे एकमेव लोक दिले का असून प्रकाशन असून सर्व भागातील वाचकांच्या प्रेरणादायी प्रतिक्रिया व अहंकार लाभत असलेल्या एक आहेत एक जानेवारी एक एप्रिल १ जुलै व एक ऑक्टोबर रोजी हे प्रेमाचे प्रकाशित करण्यात येते शासनाच्या अध्यय व सूचना निर्णय परिपत्रक उपक्रम यांचा अंतर्भाव या प्रेमासिकात करण्यात येतो.
राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनांमध्ये जलसंपदा विभागाचे प्रतिनिधित्व : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागामार्फत संचालना तर्फे अखिल केंद्र स्तरावर राज्य स्तरावर जिल्हा गाव पातळी स्तरावरील आयोजन होणाऱ्या शेती व औद्योगिक प्रदर्शनात भाग घेतला जातो महाराष्ट्र जलसंपदा विभागात केलेल्या प्रगतीची माहिती लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी याचा उपयोग केला जातो निरनिराळ्यात स्तरावरील प्रदक्षणांमध्ये कक्ष उभारून सक्रिय भाग घेतला जातो .
पुणे व मुंबई दूरदर्शनवरील कृषी दर्शन कार्यक्रमाचे सल्लागार म्हणून समन्वयकांची जबाबदार :
दूरदर्शनवरील कृषी दर्शन कार्यक्रमात जलसंपदा विभाग अंतर्गत चालू असलेली विकासाची कामे पाण्याची उपलब्धता व नियोजन पाण्याखालील पिके पाणी व्यवस्थापनातील नवीन तंत्रज्ञान इत्यादी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाची प्रतिनिधी म्हणून संचालनाची नियुक्ती केली जाते त्यानुसार जलसंपदा अंतर्गत विशिष्ट पूर्ण करणे यशोगाथा लोकसहभागांचे काम मुलाखती इत्यादी कार्यक्रम दूरदर्शन याकडे प्रस्तावित करण्यात येतात.
महाराष्ट्र विकास महामंडळ बंद करण्याची कार्यवाही :
महाराष्ट्र भूविकास महामंडळ पुणे बंद करण्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी प्रस्तुत संचालनास देण्यात आली असून महाराष्ट्र भूविकास महामंडळ पुणे अंतर्गत दोन प्रकरणी न्यायप्रविष्ठ असून याबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
पंतप्रधान कृषी सिंचन योजना अंतर्गत प्रकल्पाचे समर्थक मूल्यांकन सादर करणे :
राज्य शासनाकडे ज्या मोठ्या व मध्यम प्रकल्पांच्या अंमलबजावणीची कामे निधी अभावी रेंगाळली आहेत असे प्रकल्प शिखर प्रगतीने पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने विविध भरती सिंचन ला कार्यक्रम सन 1996 97 पासून सुरू केला आहे सदर कार्यक्रमाची ऑक्टोंबर 2013 मध्ये केंद्र शासनाने प्रस्तुत केलेल्या सुधारित मार्गदर्शन सूचनेतील परिच्छेद 4.13 नुसार प्रकल्पाचे समर्थित मूल्यांकन निधी उपलब्ध करण्याचे कालावधी प्रत्येक आर्थिक वर्षाच्या घरीच करणे राज्य शासनावर बंधनकारक करण्यात आले आहे सदरची संपत्ती कल्याणकर करण्याची जबाबदारी शासनाने दिनांक सात ते २०१४ चे शासन निर्णय यावे अधीक्षक अभियंता व संचालक पाटबंधारे संशोधन विकास संचालन पुणे यांच्यामार्फत सादर करणेबाबत आदेश केला आहे.
राजपत्रित कर्मचाऱ्यांचा मंडळी या कामकाज :
राजपत्रित कर्मचाऱ्यांसंबंधी जेष्ठता बदली पदोन्नती व अनुषंथा अंकित न्यायालयीन प्रकरणी इत्यादी परिमंडळ कामकाज देखील संचालना करून करण्यात येत असते.
प्राप्त पुरस्कारांची माहिती :
संचालना मार्फत प्रकाशित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सिंचन विकास यात्रे मासिक राष्ट्रीय जल पुरस्कार 2018 पुरस्कार सोहळा स्थानिक नियतकालिक व श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून सदर पुरस्कार केंद्रीय जलसंधारण मंत्री माननीय नितिन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.