MPSC अंतर्गत 39 पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित| MPSC Bharti 2024.
MPSC अंतर्गत 39 पदांसाठी नवीन भरती : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी ने नुकतीच नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. या साठी त्यांना सहयोगी प्राध्यापक वैद्यकिय शिक्षण व संशोधन सेवा गत अ पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागित आहे. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख एक मार्च 2024 पासून सुरू होईल तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे. जाहिराती संबंधित अजून माहिती साठी खालील जाहिरात सविस्तर वाचावी. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती ची अजून माहिती मिळवण्यासाठी तुम्ही MPSC भरतीची अधिकृत वेबसाईट बघावी.

Maharashtra Public services commission Bharti 2024 : MPSC ( Maharashtra Public services commission has recently announced new recruitment notification for the post of Associate Professor, medical education and research services group – A There are total post of 39 vacancies are available intrested and eligible candidates send there application form online mode. Application will be start from 1 March 2024. And the last date for apply 21 March 2024. For more information about MPSC Bharti 2024. Visit our website.
MPSC अंतर्गत 39 पदांसाठी नवीन भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 39
- पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक, वैद्यकिय शिक्षण व संशोधन सेवा गट अ.
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
- वायो मर्यादा : 18 ते 45 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची फी : अराखिव ( खुला ) – 719/- ₹. मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग – 449/- ₹
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख 1 मार्च 2024.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024.
MPSC अंतर्गत 39 पदांसाठी नवीन भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
सहयोगी प्राध्यापक, वैद्यकिय शिक्षण व संशोधन सेवा, गट – अ | 39 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहयोगी प्राध्यापक वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ | – |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
सहयोगी प्राध्यापक, वैद्यकिय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ | 1,31,400/-₹ ते 2,17,100/- अधिक नियमांनुसार अनुद्येय भत्ते. |
- उमेदवाराने वरील जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
- या जाहिराती साठी उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर करावा.
- अर्ज सोबत उमेदवाराने आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज मध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 1 मार्च 2024 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग ची अधिकृत वेबसाईट आणि PDF फाईल चेक करावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अधिकृत वेबसाईट:
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ची PDF
जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
एमपीएससी आणि यूपीएससी हे शब्द आता काही आपल्यासारख्या लोकांना अपरिचित राहिलेले नाहीत कारण प्रत्येक घरात एक तरी असा व्यक्ती असतो ज्याला या स्पर्धा परीक्षांचे वेळ असते पण बऱ्याचदा अनेकांना या दोन्ही परीक्षांमधील फरक पडत नाही म्हणून आज विस्ताराने आपण जाणून घेऊया एमपीएससी म्हणजे काय.
हल्ली सध्याच्या काळात स्पर्धा परीक्षांचे वेळ बरीच वाढले आहे स्वतः परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेतील मोठी पदे मिळवण्यासाठी विद्यार्थी शाळेपासूनच या परीक्षांचा अभ्यास करायला लागतात यामध्ये विद्यार्थी प्रामुख्याने यूपीएससी एमपीएससीचा अभ्यास करताना दिसतात ज्यांना देशभरात कुठेही पौष्टिक चालणार असतील ते यूपीएससीचे ध्येय घेतात ज्यांना केवळ महाराष्ट्रातच राहून आपल्या राज्यासाठी काम करायचे असते ते एमपीएससी परीक्षेचा निवड करतात पण ही एमपीएससी परीक्षा नेमकी आहे तरी काय हे पुढील बघा.
एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग या आयोगामार्फत जी परीक्षा घेतली जाते तिला एमपीएससी परीक्षा असे म्हणतात महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेने कलम 315 अन्वये निर्माण केलेली सरकारी संस्था आहे जी महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवेतील अधिकारी पदांच्या भरतीसाठी परीक्षेचे आयोजन करते त्यानंतर उमेदवारांची गुणवत्ता आणि राज्याच्या आरक्षणाच्या पूर्वनिर्धारित नियमांच्या आधारे या परीक्षांची भरती केली जात आहे.
एमपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका कसा असतो:
महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचे म्हणजेच एमपीएससी परीक्षेचे दोन टप्पे असतात एक टप्पा पूर्व परीक्षा आणि दुसरा मुख्य परीक्षा असतो पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेला उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरू शकतो पूर्व परीक्षेत सामान्य ज्ञान सामान्य इंग्रजी सामान्य मराठी आणि सामान्य अध्ययन यावर आधारित चार पेपर होतात.
त्यानंतरची मुख्य परीक्षा होते त्यात सहा पेपर असतात ज्यामध्ये दोन भाषेचे पेपर इंग्रजी आणि मराठी तसेच चार सामान्य देण्याचे असतात ज्यामध्ये इतिहास आणि भूगोल (भूगोल हाआणि इतिहास हे महाराष्ट्राच्या संदर्भात असतो) भारतीय संविधानाने राजकारण मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क अर्थव्यवस्था आणि नियोजन विकास तसेच कृषी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासाचे अर्थशास्त्र असे विषय असतात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत या पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात:
- राज्यसेवा परीक्षा
- महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
- दिवानी न्यायाधीश आणि कनिष्ठ स्तर व न्याय
- दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा
- सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
- विक्रीकर निरीक्षक परीक्षा
- सहाय्यक परीक्षा
- लिपिक टंकलेखक परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवेच्या अंतर्गत येणारे गट आणि ब मध्ये येणारी पदे कोणकोणते :
- उपजिल्हाधिकारी गट अ
- पोलीस उपअधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ
- सहाय्यक विक्रीकर आयुक्त गट अ
- उपनिबंधक सहकारी संस्था गट अ
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी गट अ
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ
- मुख्याधिकारी नगरपालिका तसेच नगरपरिषद गट अ
- अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ
- तहसीलदार गट अ
- सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब
- महाराष्ट्र विद्या व लेखा सेवा गट ब
- कक्ष अधिकारी गट ब
- गटविकास अधिकारी गट ब
- मुख्याधिकारी नगरपालिका नगरपरिषद गट ब
- सहाय्यक निबंध सहकारी संस्था गट ब
- उपाधीक्षक भूमि अभिलेख गट ब
- सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब
- नायब तहसीलदार गट ब
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही महाराष्ट्र शासनाच्या खात्यातील वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करणारी घटनात्मक संस्था आहे जी घटनेच्या अनुच्छेद 315 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली होत. अर्जदारांच्या गुणवत्ते नुसार आणि आरक्षणाच्या नियमानुसार यामध्ये उमेदवाराची निवड केली जाते निवडलेल्या उमेदवारांमधून उपजिल्हाधिकारी पोलीस उपाधीक्षक तहसीलदार नायक तहसीलदार गटविकास अधिकारी मुख्याधिकारी इत्यादींचे गट 1 गट 2 आणि गट 3 ची पदे भरली जातात.
- ब्रीदवाक्य : स्वसुख निर्भिलाभ खिद्यते
- मुख्यालय : मुंबई मंत्रालय मुंबई भारत ( बँक ऑफ इंडिया बिल्डिंग 3 रां माळा एम जी रोड हुतात्मा चौक मुंबई 400001.
- सेवांतर्गत प्रदेश : महाराष्ट्र
- मालक : महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्य कार्यालय महाराष्ट्राची राज्याची राजधानी मुंबई येथे स्थित आहे महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीत आणि कार्यक्षमतेने होण्यासाठी आयोग विविध सरकारी पदांची योग्य उमेदवार उपलब्ध करून देते तसेच विविध सेवांमधील नियम पदोन्नती बदल्या आणि शिस्त अभंगाच्या पूर्ती इत्यादी बाबींवर सरकारला सल्ला देखील हा आयोग देत असतो.
केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्य आहे उदाहरणार्थ या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पातळीसाठी निवड केली जाते गट अ आणि गट ब अशा दोन्ही पातळ्यांवरच्या अधिकारी पदासाठी निवड होते या दोन्ही परीक्षा ज्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये घेतले जातात.
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी उमेदवाराची पात्रता :
वयाची एकोणवीस वर्षे पूर्ण झालेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार राज्यसेवा परीक्षा देऊ शकतो खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्ष 38 पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातला विद्यार्थ्यांना उमेदवारांना वय वर्ष 43 पर्यंत ही परीक्षा देता येते परीक्षा किती वेळ द्यायची यावर आता बंधन घातलेले आहे खुल्या पराखीव प्रवर्गासाठी किमान सहा संधी आहेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी किमान संधीची मध्ये आता नाही तर उर्वरित मागास प्रवर्गांसाठी किमान नऊ संधींची मर्यादा आहे ती परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक असते राज्यसेवा परीक्षा मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मराठी भाषा हा विषय उमेदवारांनी घेतलेला असणे आवश्यक आहे.