पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये 1025 पदांची मेगा भरती | PNB Bharti 2024.
पंजाब नॅशनल बँक मध्ये विविध जागांसाठी मेगा भरती: पंजाब नॅशनल बँक मध्ये नुसतीच विविध पदांची भरती जाहिरात करण्यात आली. या जाहिराती नुसार अधिकारी – क्रेडिट, व्यवस्थापक – फॉरेक्स, व्यवस्थापक – सायबर, सुरक्षा वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा. या पदासाठी एकूण 1025 जागा भरायच्या आहेत. तरी पात्र उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज हा 07 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 25 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता आणि वय तसेच वेतन श्रेणी अशा सर्व प्रकारच्या माहिती खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे. या जाहिराती बद्दल अधिक माहिती साठी तुम्ही पंजाब नॅशनल बँक च्या अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.

Panjab National Bank Bharti 2024 : PNB (Panjab National Bank) has invited applications for new recruitment notification is Panjab National Bank to fill various vaccant post Of ” Officer-Credit, Manager-Forex, Manager-Cyber Security, Senior Manager Cyber Security.” There are total post of 1025 vacancies are available. Interested and eligible candidates can submit their application through the given link below before the last date. The application start from 07 February 2024. and the last date for apply 25 February 2024. More information about the Panjab National Bank official website
पंजाब नॅशनल बँक मध्ये विविध जागांसाठी मेगा भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 1025
- पदाचे नाव :- अधिकारी – क्रेडिट, व्यवस्थापक – फॉरेक्स, व्यवस्थापक – सायबर सुरक्षा, वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा.
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि पदा नुसार वेगवेगळी आहे. आणि ते सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेला आहे.
- वायो मर्यादा :- 1) अधिकारी – क्रेडिट :- 21 ते 28 वर्ष. 2) व्यवस्थापक – फोरेक्स :- 25 ते 35 वर्ष. 3) व्यवस्थापक – सायबर – सुरक्षा :- 25 ते 35 वर्ष. 4) वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा :- 27 ते 38 वर्ष.
- अर्ज फी. :- SC/ST/PWBD Category candidate – rs. 50/- + GST 18% = ₹ 59/- othere category candidates – ₹ 1000/- + GST 18% = ₹ 1180/-
- अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख 07 फेब्रुवारी 2024.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024.
पंजाब नॅशनल बँक मध्ये विविध जागांसाठी मेगा भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
आधिकारी – क्रेडिट | 1000 |
व्यावथापक – फोरक्स | 15 |
व्यावथापक – सायबर सुरक्षा | 05 |
वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा | 05 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
आधिकारी – क्रेडिट | Chartered Accountant form Institute of chartered accountants of India. |
व्यवस्थापक – फोरेक्स | Full time MBA or post Graduate Diploma in Management or equivalent with specialization in finance/ international Business from any institute/ college/ university. Recognised/ approved by govt. Bodies / AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade. |
व्यवस्थापक सायबर सुरक्षा | Full time degree in B.E./ B.tech in Computer Science/ Information technology/ Electronic and communication Engineering Or full time M.C.A. from any Institute/ college/ university. Recognised/ approved by Govt bodies/ AICTE / UGC with minimum 60% marks or equivalent grade. |
वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा | Full time degree in B.E./ B.tech in Computer Science Information technology/ electronics and communication Engineering Or full time MCA from any Institute/ college/ university. Recognised/ approved by govt. Bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
अधिकारी क्रेडिट | 36,000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 |
व्यावस्थपक फॉरेक्स | 48170-1740/1-49910-1990/10-69810 |
व्यवस्थापक सायबर सुरक्षा | 48170-1740/1-49910-1990/10-69810 |
वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा | 63840-1990/573790-2220/2-78230 |
उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी. उमेदवार हा खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतो. तसेच अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.इतर कोणत्याही मंध्यामाने अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्ज करण्याची सर्व सुंचना लिंक वर उपलब्ध आहे. अर्ज हा 07 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 25 फेब्रुवारी 2024 आहे. या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही पंजाब नॅशनल बँक च्या अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावे.
पंजाब नॅशनल बँक मध्ये विविध जागांसाठी मेगा भरती ची लिंक:
पंजाब नॅशनल बँक मध्ये विविध जागांसाठी मेगा भरती ची PDF:
जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. ही जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरीची माहिती मिळेल. व नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. तसेच अशा नवनवीन प्रकारच्या जाहिरातीची माहिती मिळवण्या साठी खालील वेबसाईट बघावी.
पंजाब नॅशनल बँक बद्दल थोडक्यात माहिती खालील प्रमाणे:
पंजाब नॅशनल बँक ही भारतातील एक प्रमुख राष्ट्रीयकृत बँके आहे. या बँकेची नोंदणी भारतीय कंपनी नियमा अंतर्गत 19 मे 1894 मध्येच झाली. पंजाब नॅशनल बँक चे मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली इथे स्थित आहे. या बँकेत एकूण 58,300 कर्मचारी काम करतात.