राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) पुणे मध्ये 198 जागांची भरती| NDA Pune Bharti 2024.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे मध्ये विविध पदांची भरती: राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे मध्ये विविध पदांची भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या जाहिराती नुसार लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर Gde – 2, ड्रॉप्समन, सिनेमा प्रोजेक्सनिस्ट -2 कूक, कंपोझितर कम प्रिंटर स्विहीलियन मोटार ड्रायव्हर, सुतार, फायरमन, TA- बेकर आणि कन्वेक्शनर, TA-सायकल रिपेअर, TA- मुद्रण मशीन ऑप्टर TA-बुट रिपेअर, मल्टी टास्किंग स्टाफ. या पदासाठी एकूण 198 रिक्त पदे भरायची आहेत. तर इच्छुक आणि पात्र उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 16 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच आणखीन माहिती साठी तुम्ही राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

NDA Pune Bharti 2024 : NDA Pune( National Defence Academy Pune ) has declared new recruitment notification for the post of Lower Division clerk, Stenographer Gde-2, Draughtsman, Cinema Projectionist -2, cook, Composition -cum-printer, Civillian motar driver, carpenter, Fireman, TA- Baker and Confectioner, TA-Cycle Repair, TA- printing Machine Optr, TA-Boot Repaire, Multi tasking Staff. There are total of 198 vacancies are available to this post. Interested and eligible candidates can send application before the last date. The last date for apply 16 February 2024. For more information about NDA Pune Bharti 2024. Visit our website.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे मध्ये विविध पदांची भरती ची थोडक्यात माहिती:
- पद संख्या :- 198
- पदाचे नाव :- लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर Gde – 2, ड्रॉप्समन, सिनेमा प्रोजेक्सनिस्ट -2 कूक, कंपोझितर कम प्रिंटर स्विहीलियन मोटार ड्रायव्हर, सुतार, फायरमन, TA- बेकर आणि कन्वेक्शनर, TA-सायकल रिपेअर, TA- मुद्रण मशीन ऑप्टर TA-बुट रिपेअर, मल्टी टास्किंग स्टाफ.
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- नोकरीचे ठिकाण :- पुणे
- वायो मर्यादा:- वायो मर्यादा साठी PDF चेक करणे.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे मध्ये विविध पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
लोअर डिव्हिजन क्लर्क | 16 |
स्टेनोग्राफर Gde- 2 | 01 |
ड्राफ्ट्समन | 02 |
सिनेमा प्रोजेक्टनिश -2 | 01 |
कूक | 14 |
कंपोझिटर कम प्रिंटर | 01 |
सिव्हीलियान मोटर ड्रायव्हर | 03 |
सुतार | 02 |
फायरमन | 02 |
TA- बेकर आणि कफेक्शन | 01 |
TA- सायकल रिपेअर | 02 |
TA – मुद्राण मशीन ऑपरेटर | 01 |
TA- बुट रिपेअर | 01 |
मल्टी टास्किंग स्टाफ | 151 |
पद संख्या | वेतन श्रेणी |
लोअर डिव्हिजन क्लर्क | 19,900/- ते 63,200/- |
स्टेनोग्राफर Gde -2 | 25,500/- ते 81,100/- |
ड्राफ्टसमन | 25,500/- ते 81,100/- |
सिनेमा प्रोजेक्टनिष्ट -2 | 19,900/- ते 63,200/- |
कूक | 19,900/- ते 63,200/- |
कंपोझिटर काम प्रिंटर | 19,900/- ते 63,200/- |
सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर | 19,900/- ते 63,200/- |
सुतार | 19,900/- ते 63,200/- |
फायरमन | 19,900/- ते 63,200/- |
TA- बेकर आणि कन्फेक्षण | 18,000/- ते 56,900/- |
TA- सायकल रीपेयरार | 18,000/- ते 56,900/- |
TA- मुद्रण मशीन ओप्तर | 18,000/- ते 56,900/- |
TA-बुट रिपेअर | 18,000/- ते 56,900/- |
मल्टी टास्किंग स्टाफ | 18,000/- ते 56,900/- |
उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी. या भरती साठी उमेदवाराने ऑनलाईन अर्ज अर्ज कराचा आहे.या जाहिराती साठी उमेदवाराने अर्ज हा खालील दिलेल्या लिंक वरून करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे. आणखीन माहिती साठी तुम्ही NDA पुणे च्या अधिकृत वेबसाईट आणि पडफ चेक करू शकतो.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे मध्ये विविध पदांची भरतीची अधिकृत वेबसाईट:
राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे मध्ये विविध पदांची भरती ची PDF:
जाहिराती संबंधित आणखीन माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. तसेच तुम्ही हि सरकारी नोकरीची जाहिरात तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. अशाच नवनवीन नोकरीच्या संधी पाहण्यासाठी तुम्ही खालील लिंक वर भेट द्या.