नवी मुंबई महानगरपालिका मध्ये 110 रिक्त पदांची भरती| NMMC Bharti 2024.

नवी मुंबई महानगरपालिका मध्ये 110 रिक्त पदांची भरती| NMMC Bharti 2024.

नवी मुंबई महानगरपालिका मध्ये” या” रिक्त पदांची भरती: नवी मुंबई महानगरपालिका मधील आरोग्य विभागा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, आणि स्टाफ नर्स ह्या पदाची भरती जाहीर केली आहे. या पदासाठी एकूण 110 रिक्त पदे भरायचे आहेत. त्या साठी मुलाखतीची आयोजन केले आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला हजार राहावे. मुलाखतीची तारीख हि 01 फेब्रुवारी 2024. आहे. या आरोग्य विभागात ज्या स्टाफ नर्स च्या रिक्त पदे भरायची आहेत. ती स्त्री व पुरुष करीता वेगवेगळी आहे. तरी दोन्ही पात्र उमेदवार ने मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेवर हजार राहावे. तसेच या पदासाठी उमेदवाराचे वय हे किती हवे शैक्षणिक पात्रता किती हवी आणि मुलाखतीचा पत्ता हि सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अधिक माहिती साठी नवी मुंबई महानगरपालिका ची अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या.

http://www.NMMC.gov.in

NMMC Bharti 2024 : Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) has invited applications for the post of Medical officer, and Staff Nurse there are total vacancies is 110 post are available. The job location for this post is Navi Mumbai. The interview date is 01 February 2024. For more details about this Recruitment pls visit our website.

http://www.ankjobs.com

नवी मुंबई महानगरपालिका मध्ये” या” रिक्त पदांची भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 110
  • पदाचे नाव:- वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स
  • शैक्षणिक पात्रता :- दोन्ही पदाच्या आवश्यकता नुसार शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • नोकरी ठिकाण :- नवी मुंबई
  • वायो मर्यादा:- वैद्यकीय अधिकारी – 70 वर्ष स्टाफ नर्स – 38 वर्ष राखीव 43 वर्ष.
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • मुलाखतिचा पत्ता:- वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय प्लॉट नंबर 01 से 15 ए, किल्ले गावठाण जवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई – 400614
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024.

नवी मुंबई महानगरपालिका बद्दल थोड्याच माहिती पुढील प्रमाणे:

नवी मुंबई महानगरपालिका हि नवी मुंबई शहराची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या संस्थेची स्थापना 17 डिसेंबर 1991 रोजी केली गेली होती. त्यावेळी सिडकोमधील 29 गावे तिच्या अंतर्गत होते. नवी मुंबई हा भाग 1970 मध्ये वसंतराव नाईक यांच्या सरकाने मुंबई ची नवीन नागरी वसाहत म्हणून प्रस्तावित केली होती. महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहेत. महानगपलिका हि स्थानिक गवर्नर बोडीसाठी कायदेशीर साज्ञ आहे.ज्या मध्ये शहरे, काउंटी शहरे टाऊनशिप चार्टर टाऊनशिप गावे आणि ब्रो यांचा समावेश आहे. नगर परिषद सामान्यतः आकाराने लहान असतात आणि 1 लाख पर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरात किंवा लहान शहरात प्रशासन साठी जबाबदार असतात. दुसरीकडे दुसरीकडे 1 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांच्या कारभाराची जबाबदारी महानगरपालिका वर अवलंबून असते.दोन्ही स्थानिक संस्था आहे ज्या लोकांना विविध सेवा पुरवतात महानगरपालिका मोठ्या शहरं मध्ये काम करतात तर नगर पालिका लहान शहरात आणि शहरं मध्ये काम करते. महानगरपालिका मोठ्या शहरं मध्ये काम करते. तसेच शासन करते. आणि कार्य करते. नगरपालिका हि लहान शहरात काम करते व कार्य करते. A village, town or city that’s usually government by a mayor and council या नावावरून आम्हाला नगरपालिका हे विश्लेषण मिळते, जे तुम्ही एखाद्या शहराशी किंवा त्याच्या सरकारशी संबंधित असलेल्या अखाद्य गोष्टीचे वर्णन करण्या साठी वापरू शकता. तुमच्या शहराच्या नगर परिषदेची कार्यालय मुंसिपल बिल्डिंग डाउनटाउन मध्ये असू शकतात.ब्रिटिश राजवटीत मध्ये शहरे किंवा शहरे निर्माण झाल्या मुळे निर्माण होणाऱ्या विशेष गरज पूर्ण करण्या साठी महानगरपालिका निर्माण करण्यात आल्यात. ते सरकार किंवा केंदिकृत प्राधिकरण ने तयार केले होते. या महापालिकांना मर्यादित स्वायतत्ता आहे ज्या मध्ये ते प्रशासकीय निर्णय घेतात. भारतातील सर्वात श्रीमंत महनगपालिका हि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई ची प्रस्किय नागरी संस्था आहे. ही भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. BMC चे वार्षिक बजेट हे भारतातील काही लहान लहान राज्य पेक्षा जास्त आहे. 2023 च्या जनगणना नुसार सध्या मुंबईची लोकसंख्या ही सुमारे 21 दशलक्ष रहिवासी होती, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.6 टक्के वाढ दर्शवते. सन 2030 पर्यंत लोकसंख्या 24 दशलखा पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे मुंबई हि आर्थिक राजधानी कसे बनली याचे कारण म्हणजे हा एक महत्वाचा टप्पा होता ज्याने मुंबई ल भारताचे आर्थिक केंद्र बनविण्यात मदत केली BSE हे आशियातील पहिले स्टॉक एक्सचेंज आहे. आणि 200 मेक्रोएकांड गतीने जगातील सर्वात वेगवान स्टॉक एक्सचेंज पैकी एक आहे.

The first post – independent development plan for Bombay, formulated by the Mayer- Modak commitee in 1948 suggested satellite towns north of Bombay. Ten years later, the Barve committee suggested the formation of a township on the mainland across the Thane Creek as a counter magnet to draw away population from the already overcrowded city. This proposal was accepted by the BMC. Although the plan lay dormant for a long time, this was the beginning of New Bombay.

The Navi Mumbai Municipal Corporation has an area of 162 sq.km under its supervision. The population of the city as per the census 1991 was 3, 97, 000 which has increased to 7,50,000 as indicated in the census figures in 2001. ( A rise of 88.91%). The NMMC for the purpose of administrative has been divided into nodes. There are 8 nodes in the city, each of the nodes is divided into group. These groups are blocks of one or more sector in each of the node. Each group is further subdivided into bits which become the basis of distribution of administration work as each bit has a supervisor who is required to ensure that all the facilities provided by the NMMC are in order. Similarly there are 111 electoral wards in Navi Mumbai. A corporate is elected from each of the wards. The administrative bits will lie in one of the Ward’s The NMMC also has 32 department These department are classified bases on the services that they offer to the citizens.

नवी मुंबई हा भाग 1970 मध्ये वसंतराव नाईक सरकारने मुंबई ची नवीन नागरी वसाहत म्हणून प्रस्तावित केला होता. नवी मुंबईची निर्मिती ही वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टी एक उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जाते. नवी मुंबईसाठी 344 चौरस किलोमीटर जमीन संपादित करण्याची त्यांनी निर्णय घेतला. यासाठी सिडको या नव्या सवजनिक उपक्रमाची स्थपना करण्यात आली नवी मुंबई ठाणे आणि रायगड या दोन जिल्हा मध्ये वसलेली आहे स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून केंद्रीय नगरविकास मंत्रालय आणि क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया यांनी 2021 मध्ये केलेल्या स्वाच्टा आणि साच्छत साठी सर्वेक्षण केलेल्या 73 शहरांमध्ये नवी मुंबई शहराचा चोथा क्रमांक लागला आहे. बहुतेक पायाभूत सुविधा आणि इमारत भारत सरकारच्या मालकीच्या आहेत. अभियांत्रिकी वैद्यकीय विज्ञान इंतिरियाल डिझायनर आणि हॉटेल मॅनेजमेंट यासह अनेक प्रवाहामध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या विविध शैक्षणीक संस्था नवी मुंबईत आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका मध्ये” या” रिक्त पदांची भरती साठी पद संख्या आणि पदाचे नाव पुढील प्रमाणे:

पदाचे नावपद संख्या
वैद्यकिय अधिकारी 55
स्टाफ नर्स ( स्त्री)49
स्टाफ नर्स ( पुरुष )06
नवी मुंबई महानगरपालिका मध्ये” या” रिक्त पदांची भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकिय अधिकारी MBBS from a recognised university degree.
Registration of Maharashtra medical council is mandatory
Experience in relevant field of gov/private is required
स्टाफ नर्स 12 pass and general Nursing and midwife Diploma or B.sc. nursing
Maharashtra Nursing Registration Mandatory.
नवी मुंबई महानगरपालिका मध्ये” या” रिक्त पदांची भरती साठी मिळणारी वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
वैद्यकिय अधिकारी60,000 ₹
स्टाफ नर्स 20,000₹
नवी मुंबई महानगरपालिका मध्ये” या” रिक्त पदांची भरती साठी अर्ज कसा करावा:

उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी वरील जाहिरात सविस्तर वाचावी वरील जाहिरातीत सर्व माहिती दिलेली आहेच. या भरतीसाठी उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. पात्र उमेदवाराने मुलाखती साठी हजार राहावे. उमेदवाराने मुलाखतीला येते वेळी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी. मुलाखतीची तारीख हि 01 फेब्रुवारी 2024 आहे. तरी या भरती संदर्भात अधिक माहिती साठी नवी मुंबई महानगरपालिका ची अधिकृत वेबसाईट बघा आणि PDF फाईल चेक करावी.

नवी मुंबई महानगरपालिका मध्ये” या” रिक्त पदांची भरती ची लिंक पुढील प्रमाणे:

http://www.NMMC.gov.in

नवी मुंबई महानगरपालिका मध्ये” या” रिक्त पदांची भरती ची PDF पुढील प्रमाणे:

या जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही खालील लिंक पाहू शकता तसेच आपल्या मित्रांना शेअर करू शकतो आणि अशाच अधिक जाहिरातीच्या माहिती साठी तुम्ही खालील वेबसाईट चेक करावी.

http://www.ankjobs.com