लातूर अर्बन को – ऑप बँक लिमिटेड मध्ये 26 पदासाठी भरती जाहीर | Latur Urban Co-Op Bank Limited Bharti 2024.

लातूर अर्बन को – ऑप बँक लिमीटेड मध्ये 26 पदांची भरती| Latur Urban Co-Op Bank Limited Bharti 2024.

लातूर अर्बन को – ऑप बँक लिमिटेड मध्ये भरती: लातूर अर्बन को – ऑप बँकेत मध्ये 26 रिक्त पदांची भरती निघाली आहे. तरी या पदासाठी वेगवेगळी पदांची गरज आहे. ते पुढील प्रमाणे शाखा व्यवस्थापक वरिष्ठ अधिकारी लिपिक रिस्क बेस्ड इंटर्नल ऑडिटर आय टी मॅनेजर ( सहाय्यक) या पदासाठी उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच ईमेल द्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे. तसेच या पदासाठी ईमेल कोणत्या पत्त्यावर करावा टी माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. या पदासाठी उमेदवाराचे वय हे 18 वर्ष पूर्ण हवे. तसेच त्याची पदानुसार शैक्षणिक पात्रता किती वेगवेगळी सांगितली आहे. नोकरीचे ठिकाण हे लातूर असून इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती सविस्तर वाचून दिलेल्या ईमेल आयडी वर मेल करावा. अधिक माहिती साठी लातूर अर्बन को – ऑप बँक लिमिटेड ची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे ते बघावी.

http://www.Latur Bank.co.in

Latur Urban Co – Op Bank Limited Bharti 2024 : (Latur Urban Co – Op Bank Limited) Latur Urban Bank has recently announced new recruitment notification for the various vacant posts of ” Branch manager, Senior Officer, Clerk, Risk Based Internal Auditor, IT Manager ( Asst.)” There are total post of 26 vacancies are available. The job location for this advertisement is Latur. Interested and eligible candidates can send email before the last date. The last date for apply of application is 31st of January 2024. The official website of Latur Urban Co – Op Bank Limited. For more details about Latur Urban Bank visit to my website. Read carefully before applying.

http://www.ankjobs.com

लातूर अर्बन बँक मध्ये विविध पदांची भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 26 जागा
  • पदाचे नाव :- शाखा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, लिपिक, रिस्क बेस्ड इंटर्नल ऑडिटर, आय टी मॅनेजर, (सहाय्यक)
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदासाठी वेगवेगळी आहे. ती खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
  • नोकरी ठिकाण :- लातूर
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन ( ईमेल)
  • ईमेल आयडी :- hrms @laturbank.co.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024.

The Latur Urban Co-Op Bank Limited has been established on 2 May 1995 be great visionary and Hon. Chairman Shri Pradip Rathi sar who has been inspired by lofty ideals for the betterment of the economic moral and material well- being of the community. The bank has a very humble but a very inspiring beginning as it was inaugurated by then finance minister of India and ex- prim minister of India Dr. Manmohan Singh’s and shivaji patil chakurkar then speaker of Indian parliament it was set up with the primary objective of Assisting the less fortunate members of the community in its. economics enterprise to encourage saving and to creat funds for providing financial aid to deserve members Latur Urban Co Op Bank Limited has set befor a visionary growth plan focused all business strategies on providing financial banking with speed, comfort and convenience of the customer and to creat value for stakeholders.

It has achieved a total business of rs. 566.81 crore comprising deposits of rs. 355.69 crore and advance of rs. 211.12 crore as on 31march 2016. The bank has been maintained and impeccable service records of uninterrupted profits and payment of dividend since it’s inception.

Primary urban co Op Bank are registered and governer by state government. Under the respective co Operative society acts of the concerned stated. Primary urban credit societies have to meet certain criteria in order to get a license from RBI.

31 District Central Co Op Bank and 348 Urban Co Op banks are the member of this Association. No, a cooperative bank is not a private bank. You can read about the List of co Operative Banks in Indian in the given link. Further reading list of cooperation in Indian

लातूर अर्बन बँक मध्ये विविध पदांची भरती चे पदाचे नाव आणि पद संख्या:

पदाचे नावपद संख्या
शाखा व्यवस्थापक 06
वरिष्ठ अधिकारी 07
लिपीक10
रिस्क बेस्ड इंटर्नल ऑडिटर 01
आय टी मॅनेजर (सहाय्यक)02
लातूर अर्बन बँक मध्ये विविध पदांची भरती ची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे:
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापक B.com/M.com/MBA/CA/ICWA/CAIIB
वरिष्ठ अधिकारी B.co/M.com/MBA/CA/ICWA/CAIIB
लिपीकB.com/M.com/B.A./BCA/MCA/Bsc/BCS
रिस्क बेस्ड इंटर्नल ऑडिटर B.com/ M.com/ MBA/CA/ICWA/CAIIB
आय टी मॅनेजर (सहाय्यक)BE ( Computer/IT/Electronic) MCA, CBS, Digital Chanel, Banking and Databases knowledge.
लातूर अर्बन बँक मध्ये विविध पदांची भरती साठी वेतन श्रेणी खालील प्रमाणे:
पदाचे नाव वेतन श्रेणी
शाखा व्यवस्थापक50,000 ₹ ते 70,000 ₹ per month
वरिष्ठ अधिकारी 20,000 ₹ ते 30,000 ₹ per month
लिपीक15,000 ₹ ते 20,000 ₹ per month
रिस्क बेस्ड इंटर्नल ऑडिटर 25,000 ₹ ते 50,000₹ per month
आय टी मॅनेजर (सहाय्यक)25,000 ₹ ते 50,000 ₹ per month
लातूर अर्बन बँक मध्ये विविध पदांची भरती साठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे:

उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी त्या नंतर अर्ज करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे मागविले जात आहेत तरी उमेदवार ने ईमेल करते वेळी त्या सोबत आपली आवश्यक प्रमाणपत्र पाठवणे आवश्यक आहे. तसेच ईमेल कुठल्या आयडी वर करायचा टी आयडी वरील जाहिरात दिलेली आहेच. अर्ज भरते वेळी आपली माहिती अपूर्ण असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. अंतिम तारखे नंतर आलेले अर्ज / मेल स्वीकारल्या जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 जानेवारी 2024 आहे. लातूर अर्बन बँक ची अधिक माहिती साठी तुम्ही त्याच्या अधिकृत संकेतस्थळ ल भेट देऊ शकता तसेच PDF चेक करू शकतो.

लातूर अर्बन बँक मध्ये विविध पदांची भरती ची अधिकृत वेबसाईट:

http://www.Latur Bank.co.in

लातूर अर्बन बँक मध्ये विविध पदांची भरती ची PDF पुढील प्रमाणे:

जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि जाहिरात बघू शकता. तसेच ही जाहिरात किंवा अजून दुसरी कोणती पण जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकतो जेणे करुन त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. दुसऱ्या सरकारी नोकरीची जाहिरात बघण्या साठी तुम्ही खालील लिंक क्लिक करून जाणून घेणे. तसेच रोज नव नवीन जाहिराती बघण्या साठी खालील लिंक पाहू शकता.

www.ankjobs.com

primary urban co Operative Banks are registered and governer by state government PACS are outside the purview of the Banking Regulation Act, 1949 and hence not regulated by the Reserve Bank of India atcbs DCC BS are registerd under the provisions of state Cooperative Societies Act of the state concerned and are regulated by the Reserve Bank.