केंद्रिय गुप्तचर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी| Intelligence Bureau Bharti 2024.
केंद्रीय गुप्तचर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी: केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत 06 पदाची भरती जाहीर करण्यात आली. या विभागात लेखापाल आणि लेखाधिकारी अशी पदे भरायचे आहेत. या विभागात अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख हि 04 फेब्रुवारी 2024आहे.तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या आधी जाहिरात हि सविस्तर वाचावी. तसेच उमेदवार साठी शैक्षणिक पात्रता किती असावी तसेच अर्ज पाठवण्याचा पत्ता आणखीन काही माहिती खाली नमूद केली आहे. पात्र उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज करावा. अधिक माहिती साठी खालील वेबसाईट बघावी.

Intelligence Bureau Bharti 2024: Intelligence Bureau (IB) has recently announced new recruitment. For the post of Accounts officer,and Accountant. There are total 06 post. Interested candidates can apply application through offline mode. Last date for submission to application is 04 February 2024. For more details about the post to visit our website.
केंद्रीय गुप्तचर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी ची माहिती:
- पद संख्या :- 06
- पदाचे नाव :- लेखापाल व लेखाधिकारी.
- शैक्षणिक पात्रता:- खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन
- नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता :- सहाय्यक संचालक G -3 इंटेलिजन्स ब्युरो गृह मंत्रालय 35 एसपी मार्ग, बापू धाम नवी दिल्ली -110021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2024.
केंद्रीय गुप्तचर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी ची पद संख्या:
पदाचे नाव | पद संख्या |
लेखापाल | 04 |
लेखाधिकारी | 02 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लेखापाल | A pass in subordinate Account service or equivalent examination conducted by the organized account department of the central government. •. Training in Cash and Accounts work in the institute of Secretariat traning and management and three years experience in cash accounts and budget work. |
लेखाधीकरी | A pass in subordinate Accounts Services or Section Officers Grade or Junior Assistant Officer Grade examination conducted by the central government or. Training in cash and account workin the institute of Secretariat traning and management and experience in cash accounts and budget work. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
लेखापाल | 35,400₹ -1,12,400₹ |
लेखाधीकरी | 44,900₹ -1,42,400₹ as per 7th CPC |
उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्या पूर्वी वरील जाहिरात सविस्तर वाचावी. या जाहिरातीत अर्ज पाठविण्याचा पत्ता शेवटची तारीख तसेच आणखीन महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत. पात्र उमेदवार ने अर्ज करते वेळी त्या मध्ये सर्व माहिती बरोबर भरावी. अपूर्ण माहिती असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. तसेच
केंद्रीय गुप्तचर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची ची वेबसाइट:
केंद्रीय गुप्तचर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी ची PDF:
उमेदवाराला भरती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि वेबसाईट बघू शकता तसेच आपल्या मित्रांना शेअर करू शकतो. आणखीन दुसऱ्या सरकारी नोकरीची जाहिरात बघण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट देऊ शकता.
केंद्रिय गुप्तचर विभाग हा भारतातील एक गुप्तचर संघटना म्हणून काम करते. तसेच या केंद्रीय गुप्तचर विभाग चे मुख्यालय हे नवी दिल्ली इथे आहे. त्याची स्थापना हि 1887 मध्ये करण्यात आली होती.