AIATSL मुंबई विभाग अंतर्गत नवीन 145 जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती; इथे जाहिरात बघा| AIATSL Mumbai Bharti 2025.
AIATSL मुंबई विभाग अंतर्गत नवीन 145 जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती; इथे जाहिरात बघा: एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” अधिकारी – सुरक्षा, कनिष्ठ अधिकारी सुरक्षा” पदाच्या एकूण 145 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार साठी थेट मुलाखती चे आयोजन करण्यात आले आहे. त्या साठी पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या वेळेला आणि दिलेल्या पत्त्यावर मुलाखती साठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ही 6,7, आणि 8 जानेवारी 2025 आहे. तसेच उमेदवाराने मुलाखती ला येते वेळी सर्व आवश्यक असलेली कागदपत्रांची प्रत सोबत आणावी. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून, उमेदवाराचे वय हे 45 ते 50 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Air India Air Transport Services Limited Mumbai Bharti 2025: Air India Air Transport Services Limited Mumbai has published new recruitment notification for the post of ” Officer – Security, Junior Officer Security”. There are total post of 145 various vaccant post is available. To fill the post, Interested and eligible candidates attend the walk-in interview. The walk-in interview date for 6,7 and 8 January 2025. The jobs location for this post is Mumbai, and interested candidates age Limit for the post is 45 to 50 years complete. Then educational Qualification for the post is given below. For more information about Air India Air Transport Services Limited Mumbai Bharti 2025. Visit our website.
AIATSL मुंबई विभाग अंतर्गत नवीन 145 जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती जाहिर झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 145 रिक्त पदे
- पदाचे नाव:- अधिकारी – सुरक्षा, कनिष्ठ अधिकारी सुरक्षा
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- नोकरीचे ठिकाण :- मुंबई
- वायो मर्यादा:- 1) अधिकारी – सुरक्षा – 50 वर्ष पूर्ण. 2) कनिष्ठ अधिकारी सुरक्षा – 45 वर्ष पूर्ण.
- निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
- मुलाखतीचा पत्ता :- एआय एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड जीएसडी कॉम्प्लेक्स सीएसएमआय विमानतळ सीआयएसएफ गेट नंबर 5 जवळ सहारा अंधेरी पूर्व मुंबई. 400099.
- मुलाखतीची तारीख ही 6,7, आणि 8 जानेवारी 2025 आहे.
AIATSL मुंबई विभाग अंतर्गत नवीन 145 जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती जाहिर झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
अधिकारी – सुरक्षा | 02 रिक्त पदे |
कनिष्ठ अधिकारी सुरक्षा | 07 रिक्त पदे |
AIATSL मुंबई विभाग अंतर्गत नवीन 145 जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती जाहिर झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अधिकारी – सुरक्षा | candidate must be a full time graduate ( 10+2,3) and have a valid basic AVSEC ( 13 Days) and refresher certificate valid cleaner certificate is required and preference will pick you to candidates with additional certificate search as AVSEC supervisor course cargo supervisor course or DGR certification |
कनिष्ठ अधिकारी सुरक्षा | candidate should have completed full time graduation (10 + 2 + 3) and should have a valid basic AVSEC 13 day certificate valid refresher certificates he has she should have good knowledge of computer system along with verbal and written communication skills. |
AIATSL मुंबई विभाग अंतर्गत नवीन 145 जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती जाहिर झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
अधिकारी – सुरक्षा | Rs. 45,000/- |
कनिष्ठ अधिकारी सुरक्षा | Rs. 29,760/- |
AIATSL मुंबई विभाग अंतर्गत नवीन 145 जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती जाहिर झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- पात्र असलेल्या उमेदवाराची थेट मुलाखतीत द्वारे निवड केली जाणार आहे.
- उमेदवारांनी मुलाखतीसाठी येतेवळी सर्व आवश्यक असलेली कागदपत्रांची प्रत सोबत आणावी.
- तसेच दिलेल्या वेळेवर आणि दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे.
- मुलाखतीचा पत्ता वरील जाहिरातीत दिलेला आहे.
- मुलाखतीची तारीख हे 6,7, आणि 8 जानेवारी 2025 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट:
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई विभागाची PDF :
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDf |
अधिकृत वेबसाईट | http://www.aiasl.in |
Air India Air Transport Services Limited Mumbai Bharti 2025: Air India Air Transport Services Limited Mumbai has published new recruitment notification for the post of ” Officer – Security, Junior Officer Security”. There are total post of 145 various vaccant post is available. To fill the post, Interested and eligible candidates attend the walk-in interview. The walk-in interview date for 6,7 and 8 January 2025. The jobs location for this post is Mumbai, and interested candidates age Limit for the post is 45 to 50 years complete. Then educational Qualification for the post is given below. For more information about Air India Air Transport Services Limited Mumbai Bharti 2025. Visit our website.

Air India Air Transport Services Limited Mumbai Bharti 2025 Details:
Name Of Department | Air India Air Transport Services Limited Mumbai |
Name Of Recruitment | Air India Air Transport Services Limited Mumbai Bharti 2025: |
Name Of Post | Officer – Security, Junior Officer Security |
Jobs location | Mumbai |
Application Mode | Walk-in interview |
Official Website | http://www.aiasl.in |
Vacancies Details for Air India Air Transport Services Limited Mumbai Bharti 2025:
Name Of Post | Number Of Post |
Officer – Security | 02 Post |
Junior Officer Security | 07 Post |
Educational Qualification for Air India Air Transport Services Limited Mumbai Bharti 2025:
Name Of Post | Educational Qualification |
Officer – Security | candidate must be a full time graduate ( 10+2,3) and have a valid basic AVSEC ( 13 Days) and refresher certificate valid cleaner certificate is required and preference will pick you to candidates with additional certificate search as AVSEC supervisor course cargo supervisor course or DGR certification |
Junior Officer Security | candidate should have completed full time graduation (10 + 2 + 3) and should have a valid basic AVSEC 13 day certificate valid refresher certificates he has she should have good knowledge of computer system along with verbal and written communication skills. |
Salary Details for Air India Air Transport Services Limited Mumbai Bharti 2025:
Name Of Post | Salary Details |
Officer – Security | Rs. 45,000/- |
Junior Officer Security | Rs. 29,760/- |
Age Criteria for Air India Air Transport Services Limited Mumbai Bharti 2025:
Age Limit | 45 to 50 years complete |
All Important Dates for Air India Air Transport Services Limited Mumbai Bharti 2025:
Walk-in interview date | 6,7, and 8 January 2025. |
All Important Links and PDF for Air India Air Transport Services Limited Mumbai Bharti 2025:
Advertisement PDF | Download PDF |
Official website | http://www.aiasl.in |
Official website | http://www.ankjobs.com |
एअर इंडिया ही भारत देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे इंडिगो जेट एअरवेज खालोखाल एअर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी विमान कंपनी म्हणून कार्यरत आहे. ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते एअर इंडियाचे भारतातील चारही महामार्गांमध्ये हब असून इतर अनेक शहरांमध्ये देखील मोठे तळ आहे.
एकेकाळी भारतीय उपखंडातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाचा एकूण वाहतुकीमध्ये 60 टक्के वाटा होता परंतु सरकारी गैरवापर व नास्ता आर्थिक संकटे युनियन समस्या इत्यादींनी ग्रासलेली एअर इंडिया हळूहळू इतर खाजगी स्पर्धकांच्या तुलनेत मागे पडत गेली. त्यानंतर सप्टेंबर 2007 ते मे 2011 दरम्यान भारतीय विमान वाहतुकीमधील एअर इंडियाचा वाटा 19.2% वरून 14 टक्क्यांवर घसरला तर 2011 मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना केली, व तिला आर्थिक संकटातून बाहेर काढले ह्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडिया मध्ये विलीन करण्यात आले त्यानंतर प्रगतीपथावर असलेल्या एअर इंडियाच्या आर्थिक तोट्यामध्ये लक्षणीय घट होत आहे. 2014 मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. तर 2022 मध्ये टाटा उद्योग समूहाने ही कंपनी विकत घेतली.