भंडारा वनविभाग मध्ये 12 पदांची भरती निघाली; असा अर्ज करा| Van vibhag Bhandara Bharti 2025.
भंडारा वनविभाग मध्ये 12 पदांची भरती निघाली; असा अर्ज करा: भंडारा वन विभाग अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” वन्य जीव जीवशास्त्रज्ञ, शीघ्र बच्छाव दल सदस्य, वाहन चालक ” पदाच्या एकूण 12 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन/ ऑनलाईन ( ईमेलद्वारे ) द्वारे सादर करायचा आहे. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 डिसेंबर 2024 आहे. तर या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे भंडारा असून, उमेदवाराचे वय हे 30 ते 35 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि भंडारा वनविभाग ची अधिकृत वेबसाईट बघावी.

Van Vibhag Bhandara Bharti 2025: Van vibhag Bhandara ( Forest Department – Maha Forest Bhandara) has published new recruitment notification for the post of ” Wildlife Biologist, Rapid Rescue Team Members, Vehicle Driver ” There are total post of 12 Various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline/ Online ( E-mail) through. The jobs location for this post is Bhandara, then interested and eligible candidates age Limit for this post is 30 to 35 Years Complete. Then educational Qualification for the post is given below. For more information about Van Vibhag Bhandara Bharti 2025. Visit our website.
भंडारा वनविभाग मध्ये 12 पदांची भरती निघाली आहे त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 12 रिक्त पदे
- पदाचे नाव:- वन्य जीव जीवशास्त्रज्ञ, शीघ्र बच्छाव दल सदस्य, वाहन चालक
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- नोकरीचे ठिकाण :- भंडारा
- वायो मर्यादा:- 1) वन्य जीव जीवशास्त्रज्ञ – 35 वर्ष पूर्ण. 2) शीघ्र बचाव दल सदस्य व वाहन चालक – 30 वर्ष पूर्ण.
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन / ऑनलाईन ( ईमेल द्वारे)
- ईमेल आयडी:- dycfbhandara@mahaforest.gov.indycfbhandara.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- उपकार्यालय वन संरक्षण भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर जयस्तंभ चौक NH 6 भंडारा – 441904.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 19 डिसेंबर 2024 आहे.
- खर्च करण्याची शेवटची तारीख हे 26 डिसेंबर 2024 आहे.
भंडारा वनविभाग मध्ये 12 पदांची भरती निघाली आहे त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
वन्य जीव जीवशास्त्रज्ञ | 01 रिक्त पदे |
शीघ्र बचाव दल सदस्य | 10 रिक्त पदे |
वाहन चालक | 01 रिक्त पदे |
भंडारा वनविभाग मध्ये 12 पदांची भरती निघाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वन्य जीव जीवशास्त्रज्ञ | Post Graduation with minimum of 60% aggregate marks in wildlife science, wildlife. Biology/ Ecology/ Environment Science Forestry, Botany and Zoology. |
शीघ्र बचाव दल सदस्य | Minimum SSC pass with 45% aggregate. |
वाहन चालक | Minimum SSC Pass with 45% aggregate marks. |
भंडारा वनविभाग मध्ये 12 पदांची भरती निघाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
वन्य जीव जीवशास्त्रज्ञ | Rs. 25,000/- Per Month |
शीघ्र बचाव दल सदस्य | Rs. 10,000/- Per Month |
Rs. 10,000/- Per Month |
भंडारा वनविभाग मध्ये 12 पदांची भरती निघाली आहे त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाइन म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारत जाणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज सुरू होण्याची तारीख ही 19 डिसेंबर 2024 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 26 डिसेंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि भंडारा वनविभाग ची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
भंडारा वनविभाग ची अधिकृत वेबसाईट:
भंडारा वनविभाग ची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि भंडारा वनविभाग ची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
भंडारा वनविभाग ची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.mahaforest.gov.in |
Van Vibhag Bhandara Bharti 2025: Van vibhag Bhandara ( Forest Department – Maha Forest Bhandara) has published new recruitment notification for the post of ” Wildlife Biologist, Rapid Rescue Team Members, Vehicle Driver ” There are total post of 12 Various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline/ Online ( E-mail) through. The jobs location for this post is Bhandara, then interested and eligible candidates age Limit for this post is 30 to 35 Years Complete. Then educational Qualification for the post is given below. For more information about Van Vibhag Bhandara Bharti 2025. Visit our website.

Van Vibhag Bhandara Bharti 2025 Details:
Name Of Department | Van Vibhag Bhandara |
Name Of Recruitment | Van Vibhag Bhandara Bharti 2025: |
Name Of Post | Wildlife Biologist, Rapid Rescue Team Members, Vehicle Driver |
Jobs location | Bhandara |
Application Mode | Offline / Online ( E-mail ) |
Official Website | http://www.mahaforest.gov.in |
Vacancies Details for Van Vibhag Bhandara Bharti 2025:
Name Of Post | Number Of Post |
Wildlife Biologist | 01 Post |
Rapid Rescue Team Members | 10 Post |
Vehicle Driver | 01 Post |
Educational Qualification for Van Vibhag Bhandara Bharti 2025:
Name Of Post | Educational Qualification |
Wildlife Biologist | Post Graduation with minimum of 60% aggregate marks in wildlife science, wildlife. Biology/ Ecology/ Environment Science Forestry, Botany and Zoology. |
Rapid Rescue Team Members | Minimum SSC pass with 45% aggregate |
Vehicle Driver | Minimum SSC pass with 45% aggregate |
Salary Details for Van Vibhag Bhandara Bharti 2025:
Name Of Post | Salary Details |
Wildlife Biologist | Rs. 25,000/- Per Month |
Rapid Rescue Team Members | Rs. 10,000/- Per Month |
Vehicle Driver | Rs. 10,000/- Per Month |
Age Criteria for Van Vibhag Bhandara Bharti 2025:
Age Limit | 30 to 35 Years Complete |
All Important Dates for Van Vibhag Bhandara Bharti 2025:
Application will be start | 19 December 2024. |
The last date for submission | 26 December 2024. |
All Important Links and PDF for Van Vibhag Bhandara Bharti 2025:
Advertisement PDF | Download PDf |
Official Website | http://www.mahaforest.gov.in |
Official Website | http://www.ankjobs.com |
महाराष्ट्र वन विभाग हा भारतीय महाराष्ट्र राज्याचा एक विभाग आहे जो वनीकरण आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे.
महाराष्ट्र वन विभागाचे मुख्य कार्यालय नागपूर येथे स्थित असून अमरावती औरंगाबाद चंद्रपूर धुळे गडचिरोली कोल्हापूर नागपूर नाशिक पुणे ठाणे आणि यवतमाळ असे अकरा प्रादेशिक वन मंडळी विभागली गेली आहेत. वन्यजीव बोरिवली वन्यजीव नागपूर आणि वन्यजीव नाशिक ही तीन वन्यजीव मंडळ आहेत. प्रधान मुख्य वन संरक्षण यांचे कार्यालय वन दलाचे प्रमुख हे महाराष्ट्रातील वन विभागाचे प्रमुख आहेत. वन हक्क कायद्यांतर्गत वन क्षेत्रातील आदिवासींचे हक्क ही वन विभागाद्वारे नियंत्रित केले जातात.
33 कोटी वृक्षारोपण ची मोहीम :
महाराष्ट्रातील हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी वन विभागाने 33 कोट वृक्ष लागवड मोहीम आखली केली. महाराष्ट्र राज्यात एक जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत 36 जिल्ह्यांमध्ये तीन महिन्यांचे वृक्षारोपण मोहीम चालवली गेली ते तीस कोटीहून अधिक रोपांची लागवड करून राज्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. एकूण 2007 ते 2019 दरम्यान महाराष्ट्र वन विभागाचे 52 कोटी झाडे लावली आणि जगण्याचा दर 81 टक्के राहिला आहे.
महाराष्ट्र हे विशाल राज्य आहे ज्यात 61,935 किलोमीटर जमीन वनाखाली आहे. महाराष्ट्रात वनाखालील प्रदेशांचे एकूण भूक क्षेत्राशी प्रमाण 20.10% आहे. भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्राच्या वनक्षेत्राचे प्रमाण आठ टक्के आहे महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा विभाग नागपूर हा असून आणि सर्वात कमी जंगले असणारा विभाग औरंगाबाद मराठवाडा आहे. महाराष्ट्राला गडचिरोली हा सर्वाधिक जंगले असणारा जिल्हा आहे.
उष्णकटिबंधीय सदाहरित वने:
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग भागात सावंतवाडी परिसरात ही सदाहरित वने पाहायला मिळतात ज्या प्रदेशात 200 cm पेक्षा जास्त पाऊस पडतो त्या भागात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळून येतात. या प्रदेशातील अर्धतेचे जास्त प्रमाण व जमिनीची मध्ये प्रमाण जास्त असल्याने या वृक्षाची उंची 45 ते 60 मीटर दरम्यान असते. नाग चंपा पांढरा सीडार फणस काळसे जांभूळ अशी सदाहरित वृक्षांची उदाहरणे आहेत.