वखार विकास व नियामक प्राधिकरण अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; असा अर्ज करा| WDRA Bharti 2024.
वखार विकास व नियामक प्राधिकरण अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; असा अर्ज करा: वखार विकास व नियामक प्राधिकरण विभाग अंतर्गत नवीन विविध पदाचे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” वरिष्ठ सल्लागार ( माहिती तंत्रज्ञान) आणि कनिष्ठ सल्लागार ( माहिती तंत्रज्ञान)” पदाच्या एकूण 02 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 21 दिवस म्हणजेच 15 डिसेंबर 2024 आहे. या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि वखार विकास व नियामक प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Warehousing Development And Regulatory Authority (WDRA) Bharti 2024: Warehousing Development And Regulatory Authority (WDRA) has declared new recruitment notification for the post of ” Senior Consultant ( Information Technology) And Junior Consultant ( Information Technology)”. There are total post of 02 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date, The last date for submission is 21 Days means 15 December 2024. Interested candidates read carefully this advertisement before the apply. For more information about Warehousing Development And Regulatory Authority (WDRA) Bharti 2024. Visit our website.
वखार विकास व नियामक प्राधिकरण अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 02 रिक्त पदे
- पदाचे नाव:- वरिष्ठ सल्लागार ( माहिती तंत्रज्ञान) आणि कनिष्ठ सल्लागार ( माहिती तंत्रज्ञान)
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणीक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता:- सहाय्यक संचालक HR वखार विकास आणि नियमक प्राधिकरण एनसीयूआय बिल्डिंग सिरीज संस्थात्मक क्षेत्र ऑगस्ट क्रांती मर्ग हाऊस खास नवी दिल्ली- 110016.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 दिवस म्हणजे 15 डिसेंबर 2024.
वखार विकास व नियामक प्राधिकरण अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
| पदाचे नाव | पद संख्या |
| वरिष्ठ सल्लागार ( माहिती तंत्रज्ञान) | 01 रिक्त पदे |
| कनिष्ठ सल्लागार ( माहिती तंत्रज्ञान) | 01 रिक्त पदे |
वखार विकास व नियामक प्राधिकरण अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| वरिष्ठ सल्लागार ( माहिती तंत्रज्ञान) | Bachelor’s degree in information technology/ Computer Science/ Electronics and Communication Engineering from any recognised university. |
| कनिष्ठ सल्लागार ( माहिती तंत्रज्ञान) | Bachelor’s degree in information technology/ Computer Science/ Electronics and Communication Engineering from any recognised university. |
वखार विकास व नियामक प्राधिकरण अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची वेतन श्रेणी:
| पदाचे नाव | वेतन श्रेणी |
| वरिष्ठ सल्लागार ( माहिती तंत्रज्ञान) | Rs. 70,000/- to Rs. 1,50,000/- |
| कनिष्ठ सल्लागार ( माहिती तंत्रज्ञान) | Rs. 70,000/- to Rs. 1,50,000/- |
वखार विकास व नियामक प्राधिकरण अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक असलेली कागदपत्रांची प्रत जोडावी.
- तसेच अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवाराने अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारला जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 दिवस म्हणजेच 15 डिसेंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि वखार विकास व नियामक प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
वखार विकास व नियामक प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:
वखार विकास व नियामक प्राधिकरण विभागाची PDF:
Download PDF
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि वखार विकास व नियामक प्राधिकरण विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
वखार विकास व नियामक प्राधिकरण विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
| भरतीची PDF | Download PDF |
| अधिकृत वेबसाईट | http://www.wdra.gov.in |
Warehousing Development And Regulatory Authority (WDRA) Bharti 2024: Warehousing Development And Regulatory Authority (WDRA) has declared new recruitment notification for the post of ” Senior Consultant ( Information Technology) And Junior Consultant ( Information Technology)”. There are total post of 02 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date, The last date for submission is 21 Days means 15 December 2024. Interested candidates read carefully this advertisement before the apply. For more information about Warehousing Development And Regulatory Authority (WDRA) Bharti 2024. Visit our website.

Warehousing Development And Regulatory Authority (WDRA) Bharti 2024 Details:
| Name Of Department | Warehousing Development And Regulatory Authority (WDRA) |
| Name Of Recruitment | Warehousing Development And Regulatory Authority (WDRA) Bharti 2024: |
| Name Of Post | Senior Consultant ( Information Technology) And Junior Consultant ( Information Technology)”. |
| Jobs location | —– |
| Application Mode | Offline |
| Official Website | http://www.WDRA.gov in |
Warehousing Development And Regulatory Authority (WDRA) Bharti 2024 Vacancies Details:
| Name Of Post | Number of post |
| Senior Consultant ( Information Technology) | 01 Post |
| Junior Consultant ( Information Technology) | 01 Post |
Educational Qualification for Warehousing Development And Regulatory Authority (WDRA) Bharti 2024:
| Name Of Post | Educational Qualification |
| Senior Consultant ( Information Technology) | Bachelor’s degree in information technology/ Computer Science/ Electronics and Communication Engineering from any recognised university. |
| Junior Consultant ( Information Technology) | Bachelor’s degree in information technology/ Computer Science/ Electronics and Communication Engineering from any recognised university. |
Salary Details for Warehousing Development And Regulatory Authority (WDRA) Bharti 2024:
| Name Of Post | Salary Details |
| Senior Consultant ( Information Technology) | Rs. 70,000/- to Rs. 1,50,000/- |
| Junior Consultant ( Information Technology) | Rs. 70,000/- to Rs. 1,50,000/- |
All Important Dates for Warehousing Development And Regulatory Authority (WDRA) Bharti 2024:
| The last date for submission | 21 Days means 15 December 2024. |
All Important Links and PDF for Warehousing Development And Regulatory Authority (WDRA) Bharti 2024:
| Advertisement PDF | Download PDf |
| Official Website | http://www.wdra.gov.in |
| Official Website | http://www.ankjobs.com |
वखार विकास व नियमक प्राधिकरण: Were house Development and regulatory authority. वखार विकास व नियमक प्राधिकरण हे भारतातील वखार म्हणजेच वेअर हाऊसिंग क्षेत्रावर नियंत्रण नियमान व विकास करिता भारत सरकारद्वारे निर्मित स्वायत्त नियमात प्राधिकरण आहे.
- वखार विकास व प्राधिकरण कायदा २००७ अन्वये स्थापना.
- वखार विकास व नियमन प्राधिकरण संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.
- पार क्रम्य वखार पावती ( Negotiable were house receipt) बाबत राष्ट्रीय धोरण या मार्फत राबविले जाते.
- देशात वखारीचा व्यवसाय सुरू करण्यास प्राधिकरणाकडून अनुदानित ( Licence ) प्राप्त करावी लागते.
वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाचे कामकाज: शास्त्रीय पद्धतीने गोदामाची उभारणी आणि त्याचे प्रामाणिकरण याबाबत संपूर्ण मार्गदर्शन व नियंत्रण विकस विकास आणि नियमन प्राधिकरण या संस्थेमार्फत केले जाते.
नियामक प्राधिकरण या संस्थेमार्फत केले जाते यासाठी केंद्रीय स्तरावरून राज्यस्तरीय गोदाम विषयक कामकाज करणाऱ्या संस्थांच्या सहाय्याने गोदाम उभारणी केली जाते केंद्रीय स्तरावर वखार विकास आणि नियमक प्राधिकरण सारखे गोदाम विषयक कामकाज करणारी यंत्रणा उपलब्ध असून त्याच्या कामकाजाबाबत शेतकऱ्यांना माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. वखार विकास आणि नियमक प्राधिकरणाची स्थापना गोदाम विकास आणि नियमक नियम 2007 च्या सेक्शन 24 अन्वये शासनामार्फत २६ ऑक्टोबर 2010 रोजी करण्यात आली.
याचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे असून केंद्र शासनाच्या मान्यतेनुसार देशात विविध ठिकाणी कार्यालय प्राधिकरणामर्फत उभारणी करण्यात येतात देशातील नोंदणीकृत गोदामांची संख्या वाढवून या गोदामांच्या साखळीच्या माध्यमातून कृषी आणि कृषी व्यतिरिक्त मालाची साठवणूक करून निगोशिएबल व्हेअर हाऊस पावत्या द्वारे कृषी विपणन व्यवस्था बळकट करणे आणि बँकांमार्फत निकोसिएबल व्हेअर हाऊस पावत्याद्वारे आर्थिक सहकार्य करून शेतीमालास तारण कर्ज देण्यास नोंदणीकृत होतानांच्या साहाय्याने व्यवस्था निर्माण करणे असा प्राधिकरण स्थापने मागचा उद्देश आहे. या पद्धतीमुळे ठेवीदार व बँक यांच्यात नोंदणीकृत गोदामांमध्ये शेतीमालास अर्थसहाय्य करण्याची विश्वास निर्माण होऊ शकतो.
ग्रामीण भागात निधीचा पुरवठा गोदामांमध्ये शास्त्रीय पद्धतीने शेतमाल साठवणूक कर्जावरील व्याजदर कमी शेतीमालाच्या छोट्या पुरवठा साखळ्यांना प्रोत्साहन बाजारपेठेतील झोके निवारण शेतीमाल स्वच्छता व प्रतवारी प्राथमिक या बदलांमुळे शेतकरी वर्गाचा फायदा होऊ शकतो.