राष्ट्रीय प्रजनन व बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती| NIRRCH Bharti 2024.
राष्ट्रीय प्रजनन व बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती: राष्ट्रीय प्रजनन व बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान मुंबई विभाग अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” प्रकल्प तांत्रिक सहाय्य -3, प्रकल्प संशोधन वैज्ञानिक -2″ पदाच्या एकूण 11 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार साठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि वेळेला मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ही 14 ऑक्टोंबर आणि 15 ऑक्टोंबर 2024 आहे. तसेच या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून, उमेदवाराचे वय हे 40 वर्ष पूर्ण हवे, तसेच मुलाखतीचा पत्ता हा खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि राष्ट्रीय प्रजनन व बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

ICMR- National Institute for Research in Reproductive and Child Health Mumbai Bharti 2024: ICMR- National Institute for Research in Reproductive and Child Health Mumbai has declared new recruitment notification for the post of “Project Technical Support – 3, Project Research Scientist – 2” There are total post of 11 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates attend the walk-in Interview. The walk-in Interview date for 14 October 2024 and 15 October 2024. Interested candidates jobs location for Mumbai, and age limit for this post is 40 Years complete. For more information about ICMR- National Institute for Research in Reproductive and Child Health Mumbai Bharti 2024. Visit our website.
राष्ट्रीय प्रजनन व बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 11 रिक्त पदे
- पदाचे नाव:-प्रकल्प तांत्रिक सहाय्य -3, प्रकल्प संशोधन वैज्ञानिक -2
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- नोकरीचे ठिकाण :- मुंबई
- वायो मर्यादा:- 40 वर्ष पूर्ण
- निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
- मुलाखतिचा पत्ता :- ICMR – नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह अँड चाईल्ड हेल्थ, जेएम स्ट्रीट परेल, मुंबई 400012.
- मुलाखतीची तारीख ही 14 ऑक्टोंबर आणि 15 ऑक्टोंबर 2024 आहे.
राष्ट्रीय प्रजनन व बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
प्रकल्प तांत्रिक सहाय्य -3 | 09 रिक्त पदे |
प्रकल्प संशोधन वैज्ञानिक -2 | 02 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प तांत्रिक सहाय्य -3 | 1) Three Years graduate in Social Sciences / Population Studies/ public health/ Social work/Health science or relevant subject/field + Three Years Experience. 2) Master’s Degree in Social Sciences/ Population Studies/public health/ Social work / Health Science. |
प्रकल्प संशोधन वैज्ञानिक -2 | 1) MBBS / BVSC / BDS with three years experience. 2) MBBS / BVSC / BDS + Post graduate degree ( MD/MS/DNB) in community medicine/Obg. And Gyn / medicine / public health/ Relevant subject) including the integrated PG Degree. 3) MBBS / BVSC / BDS with MPH / PhD. 4) First Class post Graduate Degree, public health/ Social Sciences / Population Studies / Social work / Health sciences / Psychology / Anthropology or relevant subject including the integrated PG Degree, with three years experience or PhD. 5) second class post Graduate Degree including the integrated PG Degree, in the above subjects with PhD and three years experience. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
प्रकल्प तांत्रिक सहाय्य -3 | Rs. 30,800/- per Month |
प्रकल्प संशोधन वैज्ञानिक -2 | 1) Rs. 88,000/- per Month . 2) Rs. 73,700/- per Month. |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
- पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीला येतेवेळी आवश्यक असलेली सर्व मूळ कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सोबत आणावे.
- उमेदवाराला मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही प्रकारच TA/DA दिला जाणार नाही.
- मुलाखतीची तारीख ही 14 ऑक्टोंबर आणि 15 ऑक्टोंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि राष्ट्रीय प्रजनन व बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
राष्ट्रीय प्रजनन व बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट:
राष्ट्रीय प्रजनन व बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान मुंबई विभागाची PDF:
Download PDf
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि राष्ट्रीय प्रजनन व बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान मुंबई विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
राष्ट्रीय प्रजनन व बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान मुंबई विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDf |
अधिकृत वेबसाईट | http://www.nirrh.res.in |

ICMR- National Institute for Research in Reproductive and Child Health Mumbai Bharti 2024 Details:
Name Of Department | ICMR- National Institute for Research in Reproductive and Child Health Mumbai |
Name Of Recruitment | ICMR- National Institute for Research in Reproductive and Child Health Mumbai Bharti 2024: |
Name Of Post | Project Technical Support – 3, Project Research Scientist – 2 |
Jobs location | Mumbai |
Application Mode | walk-in interview |
Official Website | http://www.nirrh.res.in |
Name Of Post | Number of post |
Project Technical Support – 3 | 09 Post |
Project Research Scientist – 2 | 02 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Project Technical Support – 3 | 1) Three Years graduate in Social Sciences / Population Studies/ public health/ Social work/Health science or relevant subject/field + Three Years Experience. 2) Master’s Degree in Social Sciences/ Population Studies/public health/ Social work / Health Science. |
Project Research Scientist – 2 | 1) MBBS / BVSC / BDS with three years experience. 2) MBBS / BVSC / BDS + Post graduate degree ( MD/MS/DNB) in community medicine/Obg. And Gyn / medicine / public health/ Relevant subject) including the integrated PG Degree. 3) MBBS / BVSC / BDS with MPH / PhD. 4) First Class post Graduate Degree, public health/ Social Sciences / Population Studies / Social work / Health sciences / Psychology / Anthropology or relevant subject including the integrated PG Degree, with three years experience or PhD. 5) second class post Graduate Degree including the integrated PG Degree, in the above subjects with PhD and three years experience. |
Name Of Post | Salary Details |
Project Technical Support – 3 | Rs. 30,800/- per Month |
Project Research Scientist – 2 | 1) Rs. 88,000/- per Month . 2) Rs. 73,700/- per Month. |
Age Limit | 40 years complete |
The walk-in interview date | 14 October and 15 October 2024. |
Advertisement PDF | Download PDf |
Official Website | http://www.nirrh.res.in |
Official Website | http://www.ankjobs.com |