स्टेट बँक ऑफ इंडिया ( SCO) अंतर्गत 1511 पदांसाठी मेगा भरती; असा अर्ज करा| SBI SCO Bharti 2024.
स्टेट बँक ऑफ इंडिया ( SCO) अंतर्गत 1511 पदांसाठी मेगा भरती; असा अर्ज करा: स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI) अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर ( SCO) – डेप्युटी मॅनेजर ( सिस्टम), आणि असिस्टंट मॅनेजर ( सिस्टम ) पदाच्या एकूण 1511 जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तसेच पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 4 ऑक्टोंबर 2024 आहे. तसेच या जाहिराती नुसार पात्र असलेल्या उमेदवाराचे वय हे 25 ते 35 वर्ष तर 21 ते 35 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. तसेच उमेदवारासाठी आवश्यक असलेली अर्ज फी खालील प्रमाणे दिलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्या आधी सर्व जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज सादर करावा. अजून माहिती साठी तुम्ही हि स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.
State Bank Of India ( SCO) Bharti 2024: State Bank Of India has invited applications for the post of “Specialist Cadre Officer ( SCO) – Deputy Manager ( Systems), and Assistant Manager ( System)” There are total post of 1511 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. State Bank of India invites Online application from India Citizens for appointment to the following post. Interested candidates send there application form before the last date. The last date for submission is 4 October 2024. For more information about State Bank Of India ( SCO) Bharti 2024. Visit our website.
शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
वयो मर्यादा :- 1) डेप्युटी मॅनेजर सिस्टम – 25 ते 35 वर्ष पूर्ण. 2) सहाय्यक व्यवस्थापक सिस्टम – 21 ते 30 वर्ष पूर्ण.
अर्ज करण्याची फी:- 1) General/ OBC/ EWS Candidates – Rs. 750/- 2) SC/ST/PWBD candidates – No Fees
अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 04 ऑक्टोंबर 2024 आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया ( SCO) अंतर्गत 1511 पदांसाठी मेगा भरती; असा अर्ज करा त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव
पद संख्या
डेप्युटी मॅनेजर सिस्टम
710 रिक्त पदे
असिस्टंट मॅनेजर सिस्टम
801 रिक्त पदे
स्टेट बँक ऑफ इंडिया ( SCO) अंतर्गत 1511 पदांसाठी मेगा भरती; असा अर्ज करा त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
डेप्युटी मॅनेजर सिस्टम
B. Tech / B.E. in Computer Science/ Computer Science and Engineering/ Software Engineering/ Electronics or equivalent Degree or MCA or M.Tech/ M.sc in Computer Science and Engineering Equivalent Degree+ Experience.
तंत्रज्ञ ( डिप्लोमा अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ)
B.Tech / B.E. in Computer Science Computer Science and Engineering/ Software Engineering or Equivalent Degree or equivalent Degree or MCA or M.Tech/ M.sc in Computer Science /Computer Science and Engineering/ Information Technology Or equivalent Degree + experience .
स्टेट बँक ऑफ इंडिया ( SCO) अंतर्गत 1511 पदांसाठी मेगा भरती; असा अर्ज करा त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाव
वेतन श्रेणी
डेप्युटी मॅनेजर सिस्टम
Rs. 64,820/- to Rs. 93,960/-
असिस्टंट मॅनेजर सिस्टम
Rs. 48,480/- to Rs. 85,920/-
स्टेट बँक ऑफ इंडिया ( SCO) अंतर्गत 1511 पदांसाठी मेगा भरती; असा अर्ज करा त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
या जाहिराती नुसार उमेदवार ल अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
तसेच उमेदवाराने अर्ज मध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
उमेदवार हा खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करू शकतो.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 04 ऑक्टोंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि स्टेट बँक ऑफ इंडिया विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
स्टेट बँक ऑफ इंडिया विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि स्टेट बँक ऑफ इंडिया विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन प्रकारच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी तुम्ही www.ankjobs.com या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
State Bank Of India ( SCO) Bharti 2024: State Bank Of India has invited applications for the post of “Specialist Cadre Officer ( SCO) – Deputy Manager ( Systems), and Assistant Manager ( System)” There are total post of 1511 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. State Bank of India invites Online application from India Citizens for appointment to the following post. Interested candidates send there application form before the last date. The last date for submission is 4 October 2024. For more information about State Bank Of India ( SCO) Bharti 2024. Visit our website.
State Bank Of India ( SCO) Bharti 2024 Vacancies Details:
Name Of Post
Number of post
Deputy Manager ( Systems),
710 Post
Assistant Manager ( System)
801 Post
Educational qualification for State Bank Of India ( SCO) Bharti 2024:
Name Of Post
Educational qualification
Deputy Manager ( Systems),
B. Tech / B.E. in Computer Science/ Computer Science and Engineering/ Software Engineering/ Electronics or equivalent Degree or MCA or M.Tech/ M.sc in Computer Science and Engineering Equivalent Degree+ Experience.
Assistant Manager ( System)
B.Tech / B.E. in Computer Science Computer Science and Engineering/ Software Engineering or Equivalent Degree or equivalent Degree or MCA or M.Tech/ M.sc in Computer Science /Computer Science and Engineering/ Information Technology Or equivalent Degree + experience .
Salary Details for State Bank Of India ( SCO) Bharti 2024:
Name Of Post
Salary Details
Deputy Manager ( Systems),
Rs. 64,820/- to Rs. 93,960/-
Assistant Manager ( System)
Rs. 48,480/- to Rs. 85,920/-
Age Criteria for State Bank Of India ( SCO) Bharti 2024:
Name Of Post
Age Limit
Deputy Manager ( Systems)
25 to 35 Years
Assistant Manager ( System)
21 to 30 Years
Application Fees for State Bank Of India ( SCO) Bharti 2024:
Application Fees
1) General/ OBC/ EWS Candidates – Rs. 750/-
Application Fees
2) SC/ST/PWBD candidates – No Fees
All Important Dates for State Bank Of India ( SCO) Bharti 2024:
The last date for submission
04 October 2024.
All Important Links and PDF for State Bank Of India ( SCO) Bharti 2024:
भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन 1921 मध्ये स्थापन झालेल्या इम्पिरियल बँक ऑफ इंडिया चे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आले. भाग भांडवल आणि गंगाजळी यांचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या 100 बँका त्या बँकांच्या 2012 स*** साठावा क्रमांक लागलेला आहे. शाखा आणि कर्मचारी ची संख्या लक्षात घेतल्या स्टेट बँक जगातील सर्वात मोठी बँक ठरू शकेल.
उद्योग
economics of banking, आर्थिक सेवा वित्तपुरवठा
स्थान
भारत
मालक संस्था
भारत सरकार
मुख्य कार्यालयाचे स्थान
मुंबई ( 400021 भारत मॅडम कामा रोड स्टेट बँक भवन नरिमन पॉईंट)
स्थापना
1) जून 2 इसवी सन 1806. 2) जुलै 1 इसवी सन 1955 ( स्टेट बँक ऑफ इंडिया)
806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थापन झालेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे डिसेंबर 2012 ची मालमत्ता विचारात घेता ही भारतातील सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून तिची पाचशे एक आमच्या डॉलर मालमत्ता व 157 परदेशी कार्यालय धरून एकूण 15003 शाखा होत्या. मुंबईनंतर दिल्ली सर्वात जास्त शाखा आहेत एसबीआय अनिवासी भारतीयांना भारतातील आणि भारतापेक्षा शाखांच्या नेटवर्कमधून बँकिंग सेवा पुरवते एसबीआयच्या भारतात 14 प्रादेशिक हब असून देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये 57 विभागीय कार्यालय आहेत. एसबीआय चा भारतीय व्यापारी बँकांमध्ये ठेवी आणि कर्ज स्वरूपात 20% हिस्सा आहे.