कोकण रेल्वे विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध| Konkan Railway Bharti 2024.

कोकण रेल्वे विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध| Konkan Railway Bharti 2024.

कोकण रेल्वे विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड विभागात नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “वरिष्ठ विभाग अभियंता ( सिव्हिल/ इलेक्ट्रिकल), स्टेशन मास्तर, कमर्शियल पर्यवेक्षक, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन – 3 ( मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल), ESTM -3 ( S and T) असिस्टंट लोको पायलट, पॉईंट्स मॅन आणि ट्रॅक मेंटनार ” पदाच्या एकूण 190 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 ऑक्टोंबर 2024 आहे. तसेच नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्र, गोवा किंवा कर्नाटक मध्ये आहे. उमेदवाराचे वय हे 18 ते 36 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.konkanrailways.com

Konkan Railway Corporation Limited Bharti 2024: Konkan Railway Corporation Limited has declared new recruitment notification for the post of ” Division Engineer ( Civil/ Electrical), Station Master, Commercial Supervisor, Goods Train Manager, Technician -3 ( Mechanical/ Electrical), ESTM-3 ( S and T), Assistant Loco Pilot, Points Man and Track Maintainer”. There are total post of 190 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online through. The Jobs location for this post is Maharashtra, Goa, and Karnataka. Interested candidates send there application form before the last date. The last date for submission is 06 October 2024. Eligible candidates age Limit for the 18 to 36 years Complete. Educational Qualification for the post is given below. For more information about Konkan Railway Corporation Limited Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

कोकण रेल्वे विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 190 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- वरिष्ठ विभाग अभियंता ( सिव्हिल/ इलेक्ट्रिकल), स्टेशन मास्तर, कमर्शियल पर्यवेक्षक, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन – 3 ( मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल), ESTM -3 ( S and T) असिस्टंट लोको पायलट, पॉईंट्स मॅन आणि ट्रॅक मेंटनार “
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र, गोवा, आणि कर्नाटक
  • वायो मर्यादा:- 18 ते 36 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची फी:- Rs. 59/- ( Applicable Fee of Rs. 50/- + GST @ 18%)
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 ऑक्टोंबर 2024 आहे.

कोकण रेल्वे विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
वरिष्ठ विभाग अभियंता (सिविल/ इलेक्ट्रिकल)10 रिक्त पदे
स्टेशन मास्तर10 रिक्त पदे
कमर्शियल पर्यवेक्षक5 रिक्त पदे
गुड्स ट्रेन मॅनेजर5 रिक्त पदे
टेक्निशियन-3 (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल)35 रिक्त पदे
ESTM-3 (S and T)15 रिक्त पदे
असिस्टंट लोको पायलट15 रिक्त पदे
पॉईंट्स मॅन60 रिक्त पदे
ट्रॅक मॅनेजर – IV 35 रिक्त पदे
कोकण रेल्वे विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ विभाग अभियंता (सिविल/ इलेक्ट्रिकल)Degree
स्टेशन मास्तरGraduation
कमर्शियल पर्यवेक्षकGraduation
गुड्स ट्रेन मॅनेजरGraduation
टेक्निशियन-3 (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल)10th pass + ITI
ESTM-3 ( S and T)10th pass + ITI + 12th pass
असिस्टंट लोको पायलट10th pass + ITI
पॉईंट्स मॅन10th pass for recommending Board
ट्रॅक मॅनेजर – IV 10th pass for recommending Board
कोकण रेल्वे विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नावपे लेव्हल ( CPCवेतन श्रेणी CBT एक्झामिनेशन ग्रुप
वरिष्ठ विभाग अभियंता (सिविल /इलेक्ट्रिकल)Level-744,900/-1st
स्टेशन मास्टरLevel-735,400/-3rd
कमर्शियल पर्यवेक्षकLevel-635,400/-3rd
गुड्स ट्रेन मॅनेजरLevel-629,200/-3rd
टेक्निशियन-3 मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकलLevel-519,900/-4th
ESTM-3 (S and T)Level-219,900/-4th
असिस्टंट लोको पायलटLevel-219,900/-5th
पॉईंट्स मॅन Level-118,000/-6th
ट्रॅक मॅनेजर – IV Level-118,000/-6th
कोकण रेल्वे विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतर अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरात नुसार उमेदवार ल अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  4. उमेदवाराने अर्ज मध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  5. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट अर्ज सादर करू शकतो.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 ऑक्टोंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.konkanrailways.com

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.konkanrailway.com
Konkan Railway Corporation Limited Bharti 2024: Konkan Railway Corporation Limited has declared new recruitment notification for the post of ” Division Engineer ( Civil/ Electrical), Station Master, Commercial Supervisor, Goods Train Manager, Technician -3 ( Mechanical/ Electrical), ESTM-3 ( S and T), Assistant Loco Pilot, Points Man and Track Maintainer”. There are total post of 190 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online through. The Jobs location for this post is Maharashtra, Goa, and Karnataka. Interested candidates send there application form before the last date. The last date for submission is 06 October 2024. Eligible candidates age Limit for the 18 to 36 years Complete. Educational Qualification for the post is given below. For more information about Konkan Railway Corporation Limited Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Konkan Railway Corporation Limited Bharti 2024 Details:

Name Of DepartmentKonkan Railway Corporation Limited
Name Of Recruitment Konkan Railway Corporation Limited Bharti 2024:
Name Of Post Division Engineer ( Civil/ Electrical), Station Master, Commercial Supervisor, Goods Train Manager, Technician -3 ( Mechanical/ Electrical), ESTM-3 ( S and T), Assistant Loco Pilot, Points Man and Track Maintainer”.
Application mode Online through
Jobs location Maharashtra , Goa and Karnataka
Official Website http://www.konkanrailways.com
Konkan Railway Corporation Limited Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Senior Section Engineer 10 Post
Technician -335 Post
Assistant Loco Pilot 15 Post
Track Maintainer 35 Post
Station Master 10 Post
Goods Train Manager 5 Post
ESTM -315 Post
Points Man 60 Post
Commercial Supervisor 5 Post
Educational Qualification for Konkan Railway Corporation Limited Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Senior Section Engineer Degree
Technician -310th pass + ITI
Assistant Loco Pilot 10th pass + ITI
Track Maintainer 10th pass for recommending Board
Station Master Graduation
Goods Train Manager Graduation
Points Man 10th pass for recommending Board
ESTM -310th pass + ITI + 12 th pass
Commercial Supervisor Graduation
Salary Details for Konkan Railway Corporation Limited Bharti 2024:
Name Of PostPay Level in 7th CPCInitial payCBT Examination Group
Senior Section Engineer ( Civil/ Electrical)Level-744,900/-1st/2nd
Station Master Level-635,400/-3rd
Commercial Supervisor Level-635,400/-3rd
Goods Train Manager Level-529,200/-3rd
Technician -3 ( Machanical/ Electrical)Level-219,900/-4th
ESTM – 3 ( S and T)Level-219,900/+4th
Assistant Loco Pilot Level-219,900/-5th
Point ManLevel-118,000/-6th
Track Maintainer – IVLevel-118,000/-6th
Age Criteria for Konkan Railway Corporation Limited Bharti 2024:
Age Limit18 to 36 years Complete
All Important Dates for Konkan Railway Corporation Limited Bharti 2024:
The last date for submission06 October 2024
All Important Links and PDF for Konkan Railway Corporation Limited Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.konkanrailway.com
Official Website http://www.ankjobs.com