बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1836 पदांसाठी भरती निघाली; ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा| BMC Bharti 2024.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1836 पदांसाठी भरती निघाली; ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा| BMC Bharti 2024.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1836 पदांसाठी भरती निघाली; ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा: बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत नवीन मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” कार्यकारी सहाय्यक ( लिपिक) पदाच्या एकूण 1836 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 सप्टेंबर 2024 आहे. नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे. उमेदवाराची वय हे खालील प्रमाणे दिलेली आहे. तसेच त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि बृहन्मुंबई महानगरपालिका ची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.mcgm.gov.in

Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024: Brihanmumbai Mahanagarpalika Corporation has invited applications for the post of ” Executive Assistant ( Cleark)”. There are total post of 1836 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 09 Saptember 2024. Age Limit for the interested candidates is given below. And educational qualification for this post is available to advertisement. The jobs location for this post is Mumbai. For more information about Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1836 पदांसाठी भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 1836 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- कार्यकारी सहाय्यक ( लिपिक)
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 1) अरखिव ( खुला) प्रवर्गातील उमेदवारासाठी किमान 18 वर्ष तर कमाल 38 वर्ष. 2) मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी किमान 18 वर्ष तर कमाल 43 वर्ष पूर्ण.
  • अर्ज करण्याची फी:- 1) आरखिव ( खुला) प्रवर्गातील उमेदवार करिता ₹ 1000/- ( वस्तू व सेवा कर सह). 2) मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी ₹ 900/- ( वस्तू व सेवा कर सह)
  • नोकरीचे ठिकाण :- मुंबई
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 सप्टेंबर 2024 आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1836 पदांसाठी भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
कार्यकरी सहाय्यक ( लिपिक) 1836 रिक्त पदे
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1836 पदांसाठी भरती निघाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यकारी सहाय्यक (लिपिक)1) उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डाची माध्यमिक शाळां प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा. आणि
2) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात विमान 45% गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा किंवा
3) ज्या मान्यता प्राप्त विद्यापीठांमध्ये सत्र पद्धत अवलंबून दिले जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी खालील प्रमाणे गणविण्यात येईल सफर टक्केवारी 45 टक्के गुणांचा प्रथम प्रयत्न उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) उमेदवार प्राथमिक शाळां प्रमाणपत्र व तत्सण किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांची इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
3) उमेदवाराकडे शासनाने इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
4) उमेदवारा जवळ एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय केलेल्या संगणक माहिती तंत्रज्ञान विषय परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने यासंदर्भात यापुढे वेळोवेळी निर कमी केलेल्या व पुन्हा मुंबई महानगरपालिकेने अमलात आणलेल्या परिपत्रकातील तरतुदी लागू होतील.
2) उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोससिंग खेडशिप प्रेसेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ई-मेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1836 पदांसाठी भरती निघाली वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
कार्यकारी सहाय्यक (लिपीक)Rs. 25,500/- to 81,100/-
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1836 पदांसाठी भरती निघाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार अर्ज हा उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट अर्ज सादर करू शकतो.
  4. उमेदवारांनी अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारल जाणार नाही.
  5. तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल जाणार नाही .
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 सप्टेंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि बृहमुंबई महनगपलिका विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

बृहन्मुंबई महानगरपालिका विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.mcgm.gov.in

बृहन्मुंबई महानगरपालिका विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

बृहन्मुंबई महानगरपालिकेची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.mcgm.gov.in
Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024: Brihanmumbai Mahanagarpalika Corporation has invited applications for the post of ” Executive Assistant ( Cleark)”. There are total post of 1836 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 09 Saptember 2024. Age Limit for the interested candidates is given below. And educational qualification for this post is available to advertisement. The jobs location for this post is Mumbai. For more information about Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024 Details:

Name Of DepartmentBrihanmumbai Mahanagarpalika Corporation
Name Of Recruitment Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024:
Name Of Post Executive Assistant ( Cleark
jobs location Mumbai
Application mode Online
Official Website http://www.mcgm.gov
Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024 vacancies Details:
Name Of PostNumber of post
Executive Assistant ( Cleark1836 Post
Educational Qualification for Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Executive Assistant ( Cleark1) A Candidates should have passed the secondary school Certificate Examination or equivalent examinations of a recognised board in the first attempt.
And
2) The Candidate should be a graduate of a recognised university in commerce science Arts law or similar disciplines and should have passed with at least 45% marks in the first attempt. OR
3) The parcentage of the candidate in the recognised university in which the semester system is being followed shall be calculated as follows and the said parcentage must have passed in the first attempt with 45% marks. Must have passed with.
3) Candidate should have passed the government typing test in English and Marathi with minimum speed of 30 words per minute each.
4) Candidates must possess mscit exam pass certificate or government decides computer/ information technology exam pass certificate. The provisions of the circular issued by the Directorate of information and technology government of Maharashtra from time to time and implementation by the municipal corporation of brihanmumbai will be applicable.
2) candidates should have knowledge of computer operating system world processing spreadsheet spreadsheet presentation database software email and internet etc.
Salary Details for Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024:
Name Of PostSalary Details
Executive Assistant ( ClearkRs. 25,500/- to 81,100
Age Criteria for Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024:
Age Limit18 to 38 years
18 to 43 years
All Important Dates for Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024:
The last date09 September 2024.
All Important Links and PDF for Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.mcgm.gov.in
Official Website http://www.ankjobs.com
बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रित करते. आणि भारत ही अति श्रीमंत महानगरपालिका संस्था आहे याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत करण्यात आली होती शहरातील महानगरपालिकेच्या सुविधा प्रशासनात आणि मुंबई काही उपनगरातील क्षेत्र ही जबाबदारी घेते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नेतृत्व हा एक आयएएस IAS अधिकारी करतो तो महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून काम करतो. व कार्यकारी अधिकारी वापरतो मूलभूत नागरी सुविधा आणि कर्तव्याची अंमलबजावणी करणाऱ्या नगरसेवकांची निवड करण्यासाठी पंचवार्षिक पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते महापौर संस्था बहुसंख्या पक्षाची सभागृहाचे प्रमुख म्हणून काम करतात. तसेच जून 2008 पर्यंत बीएमसी BMC मधील सर्व प्रशासकीय कामकाज मराठी भाषेत चालते या निर्णयामुळे वाद निर्माण झाला त्यानंतर बीएमसी BMC ने आपली भूमिका हलकी केली आणि फॉर इंग्लिश मध्ये स्वीकारायला सुरुवात केली.
मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली :
विस्तार कसा करायचा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी आंदोलन नियंत्रित करण्याचे काम करते आणि भारताती श्रीमंत मामा पर पालिका संस्थान याची स्थापना ही 1888 मध्ये करण्यात आली आहे.
एकूण मुंबईमध्ये महानगरपालिका किती आहेत :
महाराष्ट्र राज्यात 29 महानगरपालिका आहेत आणि एकट्या मुंबई अंतर्गत बृहन्मुंबई , ठाणे ,पनवेल ,मीरा- भाईंदर ,कल्याण- डोंबिवली ,नवी मुंबई ,वसई -वीरार उल्हासनगर आणि भिवंडी असे महानगरपालिका आहेत.