ठाणे होमगार्ड अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित| Thane Home Guard Bharti 2024.

ठाणे होमगार्ड अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित| Thane Home Guard Bharti 2024.

ठाणे होमगार्ड अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित: ठाणे होमगार्ड विभागाची नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार होमगार्ड पदाच्या एकूण 700 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. तसेच या जाहिराती नुसार उमेदवार चे वय हे 20 ते 50 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे. उमेदवाराला अर्ज हा 25 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचा आहे. अजून माहिती साठी तुम्ही ठाणे होमगार्ड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.maharashtracdhg.gov

Thane Home Guard Bharti 2024: Thane Home Guard has declared new recruitment notification for the post of “Home Guard” There are total post of 700 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. Interested candidates age Limit for 20 to 50 years Complete. And educational qualification for this post is given below. The last date for submission is 25 August 2024. For more information about Thane Home Guard Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

ठाणे होमगार्ड अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 700 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- होम गार्ड
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 20 ते 50 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑगस्ट 2024 आहे.

ठाणे होमगार्ड अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
होम गार्ड 700 रिक्त पदे
ठाणे होमगार्ड अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
होम गार्ड पात्र उमेदवार हा कमीत कमी 10 वी पास असावा. ( SSC)
ठाणे होमगार्ड अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
होम गार्ड होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिनी ₹ 570/- कर्तव्य भत्ता व ₹ 100/- उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात ₹ 35/- खिसा भत्ता व रुपये 100/- भोजन भत्ता व व साप्ताहिक कवायतीसाठी रुपये 90 कवायत भत्ता दिला जातो.
ठाणे होमगार्ड अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची महत्वाची प्रमाणपत्र:
  1. शैक्षणिक अहर्त प्रमाणपत्र.
  2. रहिवासी पुरावा आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र (दोन्ही अनिवार्य)
  3. जन्मदिनांक पुराव्या करिता एसएससी बोर्ड प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला.
  4. तांत्रिक अहर्ता धारण करिता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
  5. तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र.
  6. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र.

ठाणे होमगार्ड अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:

  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करू शकतो.
  3. उमेदवाराने आपल्या अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावे अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  4. तसे उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  5. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑगस्ट 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि ठाणे होम गार्ड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

ठाणे होमगार्ड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:

http://www.maharashtracdhg.gov

ठाणे होमगार्ड विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

ठाणे होम गार्ड विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.maharashtracdhg.gov
Thane Home Guard Bharti 2024: Thane Home Guard has declared new recruitment notification for the post of “Home Guard” There are total post of 700 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. Interested candidates age Limit for 20 to 50 years Complete. And educational qualification for this post is given below. The last date for submission is 25 August 2024. For more information about Thane Home Guard Bharti 2024. Visit our website

http://www.ankjobs.com

Thane Home Guard Bharti 2024 Details:

Name Of DepartmentHome Guard
Name Of Recruitment Thane Home Guard Bharti 2024:
Name Of Post Home Guard
Jobs location Thane
Application mode Online through
Official Website http://www. Maharashtracdhg.gov
Thane Home Guard Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of devices
Home Guard 700 Post
Educational Qualification for Thane Home Guard Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Home Guard
10 th pass for recommending Board.
Age Criteria for Thane Home Guard Bharti 2024:
Age Limit20 to 50 years Complete
All Important Dates for Thane Home Guard Bharti 2024:
The last Date25 August 2024
All Important Links and PDF for Thane Home Guard Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.Maharashtracdhg.gov
Official Website http://www.ankjobs.com
होमगार्ड

भारतातील एक सैनिकी सम स्वयंसेवी पोलीस संघटना म्हणजेच गृहरक्षक दल यालाच होमगार्ड असेही म्हणतात. भारतीय पोलीस दलाला सहाय्यकारी असे हे गृहरक्षक दल आहे 1946 मध्ये मुंबईत जातीय दंगल यांनी थैमान घातले होते त्याची शमन करण्याच्या पार्श्वभूमीवर ही संघटना स्थापन करण्यात आली होती. यावेळी या एका समाज घटकांनी जातीय विदेशांका कोटी पूर्ण जाळपोळी इत्यादी विद्यार्थ्यांचे कृती केल्यामुळे मुंबई शहरातील व्यापार व्यवहार नव्हेच तर सर्वसामान्यांची जीवनही धोक्यात येऊन गेले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेबरोबर शांततेची मोठी समस्या निर्माण झाली होती अशा आणीबाणीच्या वेळी तसेच प्रशासकीय दृष्ट्या आव्हानं वर प्रसंगी पोलीस दलावर वारंवार जबरदस्त स्थान पडत असते. परिणामी प्रशासनाला निमलष्करी दलांना स्थानिक पोलिसांच्या मदतीला तैनात करावे लागेल असे या साऱ्या परिस्थितीचा विचार करून अशांत व अस्थिर परिस्थितीत प्रशासकीय पोलिसात प्रयत्नांना जनतेचा सहभाग आणि प्रयत्नांची पण स्वयंसेवी स्वरूपात साथ मिळावी, या साऱ्या परिस्थितीचा विचार करून अशांत व अस्थिर परिस्थिती प्रशासकीय पॉलिसी प्रयत्नांना जनतेचा सहभाग आणि प्रयत्नांची व पण स्वयंसेवी स्वरूप साठी मिळावे. या उद्देशाने मुंबई राज्याचे तात्कालीन गृहमंत्री मोरारजी भाई देसाई यांनी सहा डिसेंबर 1946 रोजी प्रथम नगरसेना म्हणजे ओमकार या नावाने एक नव्या शिस्तप्रिय स्वयंसेनेच्या संघटनेची स्थापना केली होती. तीच प्रारंभी मुंबईत व त्यानंतर अहमदाबाद शहर स्थापना झाली हिलाच पुढे होमगार्ड व गृहरक्षक दलाचे स्वरूप प्राप्त झाले.

गृह रक्षक दलाच्या स्त्री पुरुष स्वयंसेवकाच्या संस्थेच्या स्थापनेपासूनच पोलिसांच्या सोबत व बरोबरीने प्रशंकरात चार अग्निशमन दलाला मदत वाहतूक नियंत्रण नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत दंगलग्रस्त परिस्थितीचे नियंत्रण इत्यादी कामे करावी लागतात यासाठी गृहरक्षकांना सभा येथे शिक्षण तसेच शास्त्रज्ञांची प्रशिक्षण देण्यात येत आहे त्याचा सकारात्मक परिणाम प्रतिसाद हळूहळू दिसू लागला.

सांगतनेच्या स्थापनेनंतर तात्कालीन केंद्रीय गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी मुंबईच्या भेटीत गृहरक्षक दलाच्या कवायतीचे निरीक्षण केले व त्यांना गृहरक्षक दलाचे स्वरूप आणि कार्य दोन्ही आवडले त्यांनी दिल्लीला परतल्यावर मुंबईच्या धरतीवर स्वयंसेवी शिस्तबद्ध अशा गृह रक्षक दलाची स्थापना अन्य राज्यांमध्ये सुद्धा करावी अशी सूचना संबंधित अधिकार वर्गाला दिली. त्यानुसार तिची अंमलबजावणी झाली आणि गृहरक्षणाच्या नावाखाली न्यू सिव्हिल डिफेन्स ऑक्टोंबर 1968 नुसार याची इतर राज्यातून निर्मिती करण्यात आली. परिणामी मुंबई प्रांत महाराष्ट्र व्यतिरिक्त पश्चिम बंगाल राजस्थान मध्य प्रदेश तामिळनाडू गुजरात इत्यादी राज्यांमध्ये सुद्धा गृहरक्षक दलाची स्थापना होऊन ते कार्यरत झाले. सांप्रत किरण राज्य व्यक्तिरिक्त 25 राज्य व केंद्रशासित प्रदेशात व गृह रक्षकाची संख्या सुमारे486401 होती ती 2012 नुसार आहे.

तात्कालीन महाराष्ट्र राज्यातील नगरसेना ही ची स्थापना राज्य शासनाने विधिमंडळात 1947 मध्ये संबंधित केलेल्या अधिनियमाद्वारे करण्यात आली राज्यातील नागरिकांना जनतेची सेवा करण्याच्या भावनेने प्रेरित करून त्यासाठी काही वेळ व प्रयत्नांना चालना देण्यासाठी नगरसेनेचे अंतर्गत नगर सैनिकाची निवड केली जाऊ लागली अशा प्रकारे निवड व प्रशासकीय अशा नगरसैनिक व गृहरक्षकाची स्वच्छं पुढाकार घेऊन परिस्थिती व गरजेचे स्वरूप सरकार द्वारापूर काम पूर्ण करणे अपेक्षित असते. परिणामी दुर्लक्ष दलात धर्म भाषा जातात इत्यादी कुठल्याही प्रकारचे भेदभाव न करता समाजातील सर्व स्तरांतील उदाहरण मध्यकालीन विद्यार्थी शिक्षक डॉक्टर वकील व्यापारी कर्मचारी कारकून समाजसेवक औद्योगिक कामगार शेतकरी वगैरे लोक स्वयंप्रेरणेने दाखल होतात.