सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी| Supreme Court Of India Bharti 2024.

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी| Supreme Court Of India Bharti 2024.

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी: सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती मार्फत ” कनिष्ठ न्यायालय परिचर ( स्वयंपाकाचे ज्ञान)” पदाच्या एकूण 80 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. उमेदवाराला अर्ज सुरू होण्याची तारीख ही 23 ऑगस्ट 2024 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 सप्टेंबर 2024 आहे. या जाहिराती नुसार उमेदवार चे वय हे 18 ते 27 वर्ष पूर्ण हवे. तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. तसेच पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्याआधी सर्व जाहिरात काळजी पूर्वक वाचावी आणि नंतर अर्ज सादर करावा. अजून माहिती साठी तुम्ही सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.sci.gov.in

Supreme Court Of India Bharti 2024: Supreme Court Of India has published new recruitment notification for the post of “Junior Court Attendant ( Cooking Knowing)” There are total post of 80 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be start for 23 August 2024. and The last Date for Submission is 12 September 2024. The application will be submitted before the last date. Given the links below. Eligible candidates age Limit for the 18 to 27 years complete. And educational qualification for the given mentioned the advertisement. For more information about Supreme Court Of India Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 80 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- कनिष्ठ न्यायालय परिचर ( स्वयंपाकाचे ज्ञान)”
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 18 ते 27 वर्ष पूर्ण.
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख ही 23 ऑगस्ट 2024 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 सप्टेंबर 2024 आहे.

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
कनिष्ठ न्यायालय परिचर ( स्वयंपाकाचे ज्ञान)”80 रिक्त पदे
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ न्यायालय परिचर ( स्वयंपाकाचे ज्ञान)”1) 10th Standard conducted by any Board/Institute Recognised by the government.
2) Minimum one year full time Diploma in Cooking/Culinary arts from a recognised Institute.
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
कनिष्ठ न्यायालय परिचर ( स्वयंपाकाचे ज्ञान)”Rs. 21,700/- Rs. 46210/- per Month
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  • उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  • या जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • पात्रा आणि झोप उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करू शकतात.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख ही 23 ऑगस्ट 2024 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 12 सप्टेंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.sci.gov.in

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया विभागाची PDF

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया विभागाची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामूळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.sci.gov.in
Supreme Court Of India Bharti 2024: Supreme Court Of India has published new recruitment notification for the post of “Junior Court Attendant ( Cooking Knowing)” There are total post of 80 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be start for 23 August 2024. and The last Date for Submission is 12 September 2024. The application will be submitted before the last date. Given the links below. Eligible candidates age Limit for the 18 to 27 years complete. And educational qualification for the given mentioned the advertisement. For more information about Supreme Court Of India Bharti 2024. Visit our website

http://www.ankjobs.com

Supreme Court Of India Bharti 2024 Details:

Name Of DepartmentSupreme Court Of India
Name Of Recruitment Supreme Court Of India Bharti 2024:
Name Of Post Junior Court Attendant ( Cooking Knowing)”
Jobs location Navi Delhi
Application mode Online
Official Website http://www.sci.gov.in
Supreme Court Of India Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Junior Court Attendant ( Cooking Knowing)”80 Post
Educational Qualification for Supreme Court Of India Bharti 2024:
Name Of Posteducational Qualification
Junior Court Attendant ( Cooking Knowing)”1) 10th Standard conducted by any Board/Institute Recognised by the government.
2) Minimum one year full time Diploma in Cooking/Culinary arts from a recognised Institute.
Salary Details for Supreme Court Of India Bharti 2024:
Name Of PostSalary Details
Junior Court Attendant ( Cooking Knowing)”Rs. 21,700/- Rs. 46210/- per Month
Age Criteria for Supreme Court Of India Bharti 2024:
Age Limit18 to 27 years
All Important Dates for Supreme Court Of India Bharti 2024:
The application will be start 23 August 2024
The last date for submission 12 September 2024
All Important Links and PDF for Supreme Court Of India Bharti :
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.sci.gov.in
भारताचे सर्वोच्च न्यायालय ( Supreme Court Of India)

भारताचे सर्वोच्च न्यायालय ही भारताची सर्वोच्च आणि स्वायत्व न्यायिक संस्था आहे. भारतीय संविधानानुसार हे भारतीय प्रजासत्ताकाचे सर्वोच्च न्यायालय आहे. तसेच हे सर्वात वरिष्ठ घटनात्मक न्यायालय असून यायला न्याय पुनरावलोकनाचा अधिकार आहे.

भारताचे मुख्य न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आणि मुख्य न्यायाधीश असतात. न्यायालयात जास्तीत जास्त 34 न्यायाधीश असतात आणि त्यांना प्रारंभिक अपिलीय आणि सल्लागार अधिकार क्षेत्राच्या स्वरूपात व्यापक अधिकार दिलेले असतात.

स्थापना26 जानेवारी 1950 ते 1935 भारत सरकार कायद्याने स्थापित (एक ऑक्टोंबर 1935 च्या संगे न्यायालयाचे रूपांतर भारतीय सर्वांच्या न्यायालयात करण्यात आले)
अधिकार क्षेत्रभारत
स्थाननवी दिल्ली
निर्वाचन पद्धतीकार्य पालक निर्वाचन योग्यतेनुसार
प्राधिकृत भारतीय संविधान
निर्णय यावर अपीलभारताच्या राष्ट्रपती द्वारे क्षमा/ दंड पूर्ण
न्यायाधीश कार्यकाल65 वर्ष आयु पूर्ण
पदसंख्यानवीन बदल 2019
जलस्तरभारताचे सर्वोच्च न्यायालय
भारताचे मुख्य न्यायाधीशन्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड
भारतातील सर्वोच्च घटनात्मक न्यायालय म्हणून ते प्रामुख्याने विविध राज्यातील उच्च न्यायालय आणि इतर न्यायालय तसेच न्यायाधीकरणाच्या निकालानंतर अपील करते. नागरिकांच्या मूलभूत हक्काचे रक्षण करणे आणि विविध सरकारी प्राधिकरणे तसेच केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकारचे किंवा राज्य सरकार विरुद्ध देशातील अन्य राज्य सरकार यांच्यातील विवाद मिटवणे हे देखील त्याचे काम आहे. मोबाईल एक सल्लागार न्यायालय म्हणून ते भारताच्या राष्ट्रपती द्वारे राज्य घटनेच्या अंतर्गत विशेषता संदर्भातील केलेल्या प्रकरणाची सुनावणी करते.

सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारतातील सर्वोच्च न्यायालयांसाठी आणि केंद्र आणि राज्य सरकारांना बंधनकारक बनवतो. घटनेच्या कलम 142 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे हे भारताच्या राष्ट्रपतींचे कर्तव्य आहे आणि न्यायाच्या हितासाठी आवश्यक वाटणारी कोणतेही आतिश परिचित करण्याची मूळ अधिकार न्यायालयाने दिलेले आहेत. 28 जानेवारी 1950 पासून आधीच्या पूर्वी कौन्सिलिंगच्या नाईक समितीची जागा सर्वोच्च न्यायालयात घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयाची रचना:

घटनेच्या कलम 124 ते 147 दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या रचना कार्याविषयी तरतुदी केलेल्या आहेत. 124 व्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयात एक सरन्यायाधीश आणि 30 इतर न्यायाधीश सध्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या निश्चित करण्याचा अधिकार संसदेला आहे. पात्रता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदी नियुक्ती सठी पुढील पात्रता आवश्यक असते .

  1. ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी.
  2. उच्च न्यायालयात पाच वर्ष न्यायाधीश पदाचा अनुभव असावा.
  3. उच्च न्यायालयात कमीत कमी दहा वर्षे वकिलीचा अनुभव असावा.
  4. राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती सुप्रसिद्ध कायदे पंडित असावी.

निवड:

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाची निवड भारताचे राष्ट्रपती करतात. यासाठी न्यायाधीशाचे कॉलेजीएम उमेदवाराची भलावंत करते. या मंडळात सर न्यायाधीश चार सगळ्यात वरिष्ठ न्यायाधीश आणि वर्णी लागलेल्या उमेदवाराच्या राज्यातील सगळ्यात वरिष्ठ न्यायाधीशांचा समावेश असतो.

1993 च्या खटल्याआधी न्यायाधीशाच्या नेमणुकीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळ भलावण करीत असते. त्यानंतर कोणत्याही मंत्री किंवा संबंधित व्यक्तीशी बोलावण करू शकत नाही परंतु मंत्रिमंडळ अशा नावांना विरोध करू शकतात.