बुलढाणा होमगार्ड मध्ये 10 वी पास उमेदवारासाठी नोकरीची सुवर्णसंधी| Buldhana Home Guard Bharti 2024.

बुलढाणा होमगार्ड मध्ये 10 वी पास उमेदवारासाठी नोकरीची सुवर्णसंधी| Buldhana Home Guard Bharti 2024.

बुलढाणा होमगार्ड मध्ये 10 वी पास उमेदवारासाठी नोकरीची सुवर्णसंधी : बुलढाणा होमगार्ड मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार होमेगर्ड पदाच्या एकूण 248 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 ऑगस्ट 2024 आहे. तर नोकरीचे ठिकाण हे बुलढाणा जिल्हा असून, पात्र असणाऱ्या उमेदवार ला आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही बुलढाणा होमगार्ड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.maharashtracdhg.gov.in

Buldhana Home Guard Bharti 2024: Buldhana Home Guard has declared new recruitment notification for the post of Home Guard There are total post of 248 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. Jobs location for this post is Buldhana District and eligible candidates age Limit for 20 to 50 years ago. The application will be submitted before the last date. The last date for submission is 17 August 2024. For more information about Buldhana Home Guard Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

बुलढाणा होमगार्ड मध्ये 10 वी पास उमेदवारासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 248 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- होमगार्ड
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिलेली आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 20 ते 50 वर्ष पूर्ण
  • नोकरीचे ठिकाण :- बुलढाणा जिल्हा
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 ऑगस्ट 2024 आहे.

बुलढाणा होमगार्ड मध्ये 10 वी पास उमेदवारासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
होम गार्ड ( पुरुष)133 रिक्त पदे
होमगार्ड ( महिला)115 रिक्त पदे
बुलढाणा होमगार्ड मध्ये 10 वी पास उमेदवारासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
होमगार्डकमीत कमी 10 वी उत्तीर्ण ( SSC)
बुलढाणा होमगार्ड मध्ये 10 वी पास उमेदवारासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
होमगार्डहोमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रती देणे रुपये 570/- कर्तव्य भत्ता व रुपये 100/- उपहार भत्ता दिला जातो तसेच प्रशिक्षण काळात रुपये 35/- खिसा पत्ता व 100/- रुपये शंभर भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90/- रुपये कवायत भत्ता दिला जातो.
बुलढाणा होमगार्ड मध्ये 10 वी पास उमेदवारासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्या साठी अर्ज कसा करावा:
  1. वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  2. तसेच उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावे आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  3. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट अर्ज सादर करू शकतो.
  4. उमेदवाराने अर्थात शेवटच्या तारखे अगोदर सादर करा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल जाणार नाही.
  5. अर्जामध्ये उमेदवाराने सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख हीच 17 ऑगस्ट 2024 आहे.

बुलढाणा होमगार्ड मध्ये 10 वी पास उमेदवारासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची महत्वाची प्रमाणपत्र खालील प्रमाणे:

  1. रहिवासी पुरावा आधार कार्ड मतदान ओळखपत्र दोन्ही अनिवार्य.
  2. शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.
  3. जन्म दिनांक पुराव्या करिता एसएससी बोर्ड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला.
  4. तांत्रिक अहर्ता धारण करिता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
  5. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र.
  6. तीन महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र.

अजून माहिती साठी तुम्ही बुलढाणा होमगार्ड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

बुलढाणा होमगार्ड विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.maharashtracdhg.gov.in

बुलढाणा होमगार्ड विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

बुलढाणा होमगार्ड विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.maharashtracdhg.gov.in
Buldhana Home Guard Bharti 2024: Buldhana Home Guard has declared new recruitment notification for the post of Home Guard There are total post of 248 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. Jobs location for this post is Buldhana District and eligible candidates age Limit for 20 to 50 years ago. The application will be submitted before the last date. The last date for submission is 17 August 2024. For more information about Buldhana Home Guard Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Buldhana Home Guard Bharti 2024 Details:

Name Of DepartmentHome Guard
Name Of Recruitment Buldhana Home Guard Bharti 2024:
Name Of Post Home Guard
Jobs location Buldhana District
application mode Online
Official Website http://www.maharashtracdhg.gov.in
Buldhana Home Guard Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Home Guard ( Male )133 Post
Home Guard ( Female)115 Post
Educational Qualification for Buldhana Home Guard Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Home Guard 10 th pass for recommending Board.
Age Criteria for Buldhana Home Guard Bharti 2024:
Age Limit20 to 50 years
All Important Dates for Buldhana Home Guard Bharti 2024:
The last Date17 August 2024
All Important Links and PDF for Buldhana Home Guard Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.maharashtracdhg.gov.in
होमगार्ड: भारतातील एक सैनिकी सम स्वयंसेवी पोलीस संघटना म्हणजेच गृहरक्षक दल यालाच होमगार्ड असेही म्हणतात. भारतीय पोलीस दलाला सहाय्यकारी असे हे गृहरक्षक दल आहे 1946 मध्ये मुंबईत जातीय दंगल यांनी थैमान घातले होते त्याचे शमन करण्याच्या पार्श्वभूमीवर ही संघटना स्थापन करण्यात आली होती. यावेळी या एका समाज घटकांने जातीय विदेशांकोटी खून लुटा लूट जाडपोळ इत्यादी विध्वंसकृती केल्यामुळे मुंबई शहरातील व्यापार व्यवहारच नव्हे तर सर्वसामान्यांची जीवनही धोक्यात येऊन गेले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेबरोबर शांततेची मोठी समस्या निर्माण झाली होती अशा आणीबाणीच्या वेळी तसेच प्रशासकीय दृष्ट्या आव्हानवर प्रसंगी पोलीस दलावर वारंवार जबरदस्त स्थान पडत असे. परिणामी प्रशासनाला निमल लष्करी दलांना स्थानिक पोलिसांच्या मदतीला तैनात करावे लागत असे या साऱ्या परिस्थितीचा विचार करून अशांत व अस्थिर परिस्थितीत प्रशासकीय व पोलिसात प्रयत्नांना जनतेचा सहभाग आणि प्रयत्नांची पण स्वयंसेवी स्वरूपात साथ मिळावी, या साऱ्या परिस्थितीचा विचार करून अशांत व अस्थिर परिस्थितीत प्रशासकीय पॉलिसी प्रयत्नांना जनतेचा सहभाग आणि प्रयत्नांची पण स्वयंसेवी स्वरूपासाठी मिळावे. या उद्देशाने मुंबई राज्याचे तात्कालीन गृहमंत्री मोरारजी भाई देसाई यांनी सहा डिसेंबर 1946 रोजी प्रथम नगरसेना म्हणजेच होमगार्ड या नावाने एक नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवेच्या संघटनेची स्थापना केली होती. ती प्रारंभी मुंबईत व त्यानंतर अहमदाबाद शहर स्थापन झाली हिलाच पुढे होमगार्ड व गृहरक्षक दलाचे स्वरूप प्राप्त झाले.

गृह रक्षक दलाच्या स्त्री पुरुष स्वयंसेवकांना संस्थेच्या स्थापनेपासूनच पोलिसांच्या सोबत व बरोबरीने प्रसंग पत्ता प्रथमोपचार अग्निशमन दलाला मदत वाहतूक नियंत्रण नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत दंगलग्रस्त परिस्थितीचे नियंत्रण इत्यादी कामे करावी लागतात. यासाठी गृह रक्षकांना कवायती शिक्षण तसेच शास्त्रज्ञांची प्रशिक्षण देण्यात येते त्याचा सकारात्मक परिणाम प्रतिसाद हळूहळू दिसू लागला.

संघटनेच्या स्थापनेनंतर तात्कालीन केंद्रीय गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी मुंबईच्या भेटीत गृहरक्षक दलाच्या कवायतीचे निरीक्षण केले व त्यांना गृहरक्षक दलाचे स्वरूप आणि कार्य दोन्ही आवडले त्यांनी दिल्लीला परतल्यावर मुंबईच्या धरतीवर स्वयंसेवी शिस्तबद्ध अशा गृहरक्षक दलाची स्थापना अन्य राज्यांमध्ये सुद्धा करावी अशी सूचना संबंधित अधिकार वर्गाला दिली. त्यानुसार तिची अंमलबजावणी झाली आणि गृह संरक्षणाच्या नावाखाली न्यू सिविल डिफेन्स ऑक्टोंबर 1968 नुसार यांची इतर राज्यातून निर्मिती झाली. परिणामी मुंबई प्रांत महाराष्ट्र व्यतिरिक्त पश्चिम बंगाल राजस्थान मध्यप्रदेश तामिळनाडू गुजरात इत्यादी राज्यांमध्ये सुद्धा गृहरक्षक दलाची स्थापना होऊन ते कार्यरत झाले. सांप्रत किरण राज्यव्यतिरिक्त 25 राज्य व केंद्रशासित प्रदेशात गृह रक्षक द्वाली संघटना कार्यरत असून गृह रक्षकाची संख्या सुमारे 4,86,401 होती ती 2012 नुसार होते.

तात्कालीन महाराष्ट्र राज्यातील नगरसेना हीची स्थापना राज्य शासनाने विधिमंडळात 1947 मध्ये संमत केलेल्या अधिनियमाद्वारे करण्यात आली राज्यातील नागरिकांना जनतेची सेवा करण्याच्या भावनेने प्रेरित करून त्यासाठी काही वेळ व प्रयत्नांना चालना देण्यासाठी नगरसेने अंतर्गत नगर सैनिकांची निवड केली जाऊ लागली. अशाप्रकारे निवड व प्रशासकीय अश्या नगर सैनिक व गृहरक्षकांनी स्वच्छ ने पुढाकार घेऊन परिस्थिती व गरजेचे स्वरूप सरकार द्वारा काम पूर्ण करणे अपेक्षित असते. परिणामी दुरक्षक दलात धर्मभाषा जातपात इत्यादी कुठलाही प्रकारचे भेदभाव न करता समाजातील सर्व स्तरांतील उदाहरण महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक डॉक्टर वकील व्यापारी कर्मचारी कारकून समाजसेवक औद्योगिक कामगार शेतकरी वगैरे लोक स्वयं प्रेरणेने दाखल होतात.