नांदेड महानगरपालिका अंतर्गत 64 जागांसाठी भरती सुरू| Nanded Mahanagarpalika Bharti 2024.

नांदेड महानगरपालिका अंतर्गत 64 जागांसाठी भरती सुरू| Nanded Mahanagarpalika Bharti 2024.

नांदेड महानगरपालिका अंतर्गत 64 जागांसाठी भरती सुरू|: नांदेड महानगरपालिका अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार कंत्राटी वैद्यकिय अधिकारी, कंत्राटी स्टाफ नर्स, कंत्राटी एम पी डब्लू पुरुष पदाच्या एकूण 64 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. तसेच काही पदांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवाराने मुलाखती साठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख हि 13 ऑगस्ट 2024 आहे. तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 आहे. अजून माहिती साठी तुम्ही नांदेड महानगरपालिका विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.nwcmc.gov.in

Nanded Mahanagarpalika Bharti 2024: Nanded Mahanagarpalika Corporation has declared new recruitment notification for the post of “Contractual Medical Officer, Contractual staffers, Contractual MPW ( Male)”. There are total post of 64 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date. And the last date for apply is 16 August 2024. The jobs location for this post is Nanded. Interested and eligible candidates selection for walk-in interview through. Interested candidates attend the interview. The walk-in interview date for 13 August 2024. For more information about Nanded Mahanagarpalika Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

नांदेड महानगरपालिका अंतर्गत 64 जागांसाठी भरती सुरू झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 64 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- कंत्राटी वैद्यकिय अधिकारी, कंत्राटी स्टाफ नर्स, कंत्राटी एमपीडब्लू ( पुरुष)
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 61 वर्ष पूर्ण
  • नोकरीचे ठिकाण :- नांदेड
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन ( कंत्राटी टाफनर्स कंत्राटी एमपीडब्लू ( पुरुष)
  • अर्ज करण्याचा पत्ता:- प्रशिक्षण हॉल मनपा दवाखाना, जांगमवडी लॉयांस क्लब डोळ्याच्या दवाखाना पाठी मागे जंगमवडी नांदेड – 431602
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 आहे.
  • निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे ( वैद्यकिय अधिकारी)
  • मुलाखतिचा पत्ता :- शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह श्री गुरु गोविंद सिघजी स्टेडियम परिसर, नांदेड.
  • मुलाखतीची तारीख ही 13 ऑगस्ट 2024 आहे.

नांदेड महानगरपालिका अंतर्गत 64 जागांसाठी भरती सुरू झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी20 रिक्त पदे
कंत्राटी स्टाफ नर्स20 रिक्त पदे
कंत्राटी एम पी डब्ल्यू पुरुष24 रिक्त पदे
नांदेड महानगरपालिका अंतर्गत 64 जागांसाठी भरती सुरू झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी M.B.B.S. Registration with Maharashtra Medical Council is Mandatory.
कंत्राटी स्टाफ नर्सG.N.M./V.S.C. passed nursing course registration with Maharashtra Medical Council is Mandatory.
कंत्राटी एम पी डब्ल्यू पुरुष12 th Pass in Science+ Paramedical basic Training Course or Sanitary Inspector Course.
नांदेड महानगरपालिका अंतर्गत 64 जागांसाठी भरती सुरू झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
कंत्राटी वैद्यकीय अधिकारीRs. 60,000/-
कंत्राटी स्टाफ नर्सRs. 20,000/-
कंत्राटी एम पी डब्ल्यू पुरुषRs. 18,000/-
नांदेड महानगरपालिका अंतर्गत 64 जागांसाठी भरती सुरू झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावे आणि नंतरच अर्ज सादर करावा.
  2. उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  3. उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व प्रमाणपत्रांची प्रत जोडावी.
  4. उमेदवाराचा अर्ज हा दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  5. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  6. अर्ज करण्याचा पत्ता:- प्रशिक्षण हॉल मनपा दवाखाना, जांगमवडी लॉयांस क्लब डोळ्याच्या दवाखाना पाठी मागे जंगमवडी नांदेड – 431602
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 आहे.
  8. उमेदवाराने अर्ज मध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.

नांदेड महानगरपालिका अंतर्गत 64 जागांसाठी भरती सुरू झाली त्या साठी ची निवड प्रक्रिया:

  1. उमेदवाराची निवड हे वरील जाहिरातीनुसार मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
  2. इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता जाहिरात मध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  3. मुलाखतीची तारीख ही 13 ऑगस्ट 2024 आहे.
  4. मुलाखतिचा पत्ता :- शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह श्री गुरु गोविंद सिघजी स्टेडियम परिसर, नांदेड.

अजून माहिती साठी तुम्ही हि नांदेड महानगरपालिका विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

नांदेड महानगरपालिका विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.nwcmc.gov.in

नांदेड महानगरपालिका विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.Ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

नांदेड महानगरपालिका विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.nwcmc.gov.in
Nanded Mahanagarpalika Bharti 2024: Nanded Mahanagarpalika Corporation has declared new recruitment notification for the post of “Contractual Medical Officer, Contractual staffers, Contractual MPW ( Male)”. There are total post of 64 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date. And the last date for apply is 16 August 2024. The jobs location for this post is Nanded. Interested and eligible candidates selection for walk-in interview through. Interested candidates attend the interview. The walk-in interview date for 13 August 2024. For more information about Nanded Mahanagarpalika Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Nanded Mahanagarpalika Bharti 2024 Details:

Name Of DepartmentNanded Mahanagarpalika
Name Of Recruitment Nanded Mahanagarpalika Bharti 2024:
Name Of Post “Contractual Medical Officer, Contractual staffers, Contractual MPW ( Male)”.
Jobs location Nanded
Application mode Offline
Official Website http://www.nwcmc.gov.in
Nanded Mahanagarpalika Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Contractual Medical officer 20 Post
Contractual Staffers20 Post
Contractual MPW Male24 Post
Educational Qualification for Nanded Mahanagarpalika Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Contractual Medical officerM.B.B.S. Registration with Maharashtra Medical Council is Mandatory.
Contractual StaffersG.N.M./V.S.C. passed nursing course registration with Maharashtra Medical Council is Mandatory.
Contractual MPW Male12 th Pass in Science+ Paramedical basic Training Course or Sanitary Inspector Course.
Salary Details for Nanded Mahanagarpalika Bharti 2024:
Name Of PostSalary Details
Contractual Medical officerRs. 60,000/-
Contractual StaffersRs. 20,000/-
Contractual MPW MaleRs. 18,000/-
Age Criteria for Nanded Mahanagarpalika Bharti 2024:
Age Limit61 years
All Important Dates for Nanded Mahanagarpalika Bharti 2024:
The last date16 August 2024
Walk-in interview date 13 August 2024
All Important Links and PDF for Nanded Mahanagarpalika Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.nwcmc.gov.in
नांदेड वाघाळा शहराचे काम नांदेड वाघाळा महानगरपालिका तर्फे चालते व महानगरपालिका 1997 मध्ये स्थापन केली गेली महानगरपालिकेचे मुख्यालय नांदेड येथे आहे नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले असून. नांदेड शहराला सांस्कृतिक कवींचे शहर सुद्धा म्हणतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रिक्षांची संख्या नांदेड मध्येच आहे.

नांदेड शहर हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नंदा गिरी उर्फ नंदिग्राम या प्राचीन किल्ल्यांच्या नावावरून या शहराला प्रथम नंदीग्राम आणि कालांतराने अपभ्रंग होऊन नांदेड असे नाव पडले असल्याचे सांगण्यात येते.

नांदेड शहरात शिखांची दावे आणि शेवटचे गुरु गुरु गोविंद सिंग यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा तक्त सचखंड श्री हुजूर नगर साहेब आहे. इसवीसन 2008 स*** येथे शीख धर्माच्या गुरुत्वागती हा गुरु ग्रंथात गुरु धर्माचा सन्मान प्रदान केल्याच्या घटनेस 300 वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा संपन्न करण्यात आला होता. नांदेड हे मराठी कवी रघुनाथ पंडित आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान सुद्धा आहे. कवी दिल महाजन कवि वारा कांता साहित्यिक हरी गुरुकंदर इतिहासाचार्य तात्यासाहेब तथा अंबादास कानुले संगीत महर्ष यांना अण्णासाहेब गुंजकर यची ही कर्मभूमी सुद्धा आहे. मध्ययुगीन काळातील धर्म पंडित शेष धरणे इथलेच नांदेड जिल्ह्याला सांस्कृतिक कवीचे शहर असे म्हणतात हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले असून येथे नंदगिरी नावाचा किल्ला आहे शहरालगत विष्णुपुरी धरण हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प येथे स्थित आहे.

शैक्षणिक:

नांदेड हे शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे केवळ मराठवाडा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतातून येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात नांदेडला महाराष्ट्राचे उत्तम माध्यमिक परीक्षा विभागाची सुद्धा शाखा स्थित आहे.