RITES मध्ये 93 जागांसाठी भरती; करा ऑनलाईन अर्ज| RITES Bharti 2024.
RITES मध्ये 93 जागांसाठी भरती; करा ऑनलाईन अर्ज: RITES लिमिटेड विभागात विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “प्रोजेक्ट लीडर (सिव्हिल), टीम लीडर्स (सिव्हिल), डिझाईन एक्सपोर्ट (सिव्हिल), निवासी अभियांत, अभियंता (डिझाईन), साईड इंजिनियर, सेक्शन इंजिनियर (वर्क्स), डिझाईन इंजिनियर (सिविल), कॉलिटी इन्शुरन्स/ कंट्रोल मॅनेजर (सिव्हिल), तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल), साईड सर्वेयर (सिव्हिल), सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल), सहाय्यक सेक्शन ऑफिसर (वित्त), साईट सर्वेअर/ एक्स्ट्रीमेटर/ डिझायनर (इलेक्ट्रिकल), आणि रेल्वे ऑपरेशन आणि सुरक्षा तज्ञ” पदाच्या एकूण 93 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 26 जुलै 2024 आहे. वरील जाहिरात नुसार दिलेल्या पदाकरीता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार नी आपल्या मूळ प्रमाणपत्र सोबत दिलेल्या तारखेला आणि वेळेला मुलाखतीसाठी हजर राहावे. वरील जाहिरात नुसार उमेदवाराचे वय हे 55 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही RITES लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

RITES Limited Bharti 2024: RITES Limited has published new recruitment notification for the post of “Project Leader ( Civil), Team Leader ( Civil), Resident Engineer, Engineer ( Design), Site Engineer, Section Engineer ( Works), Design Engineer ( Civil), Quality Assurance/ Control Manager ( Civil), Technical Assistant ( Civil), Site Surveyor ( Civil) Section Engineer ( Electrical), Design Engineer ( Electrical), Assistant Section officer ( Finance), Site Surveyor/ Estimator/ Designer ( Electrical) and Railway Opretion and Safety Specialist” There are total post of 93 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. Interested candidates will Selected for walk-in interview through. Eligible candidates attend the interview for the mentioned address. The application will be submitted before the last date. The last date for submission is 26 July 2024. Interview have also been organised for the eligible candidates. For more information about RITES Limited Bharti 2024. Visit our website.
RITES मध्ये 93 जागांसाठी भरती; करा ऑनलाईन अर्ज ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 93 रिक्त पदे
- पदाचे नाव:- प्रोजेक्ट लीडर (सिव्हिल), टीम लीडर्स (सिव्हिल), डिझाईन एक्सपोर्ट (सिव्हिल), निवासी अभियांत, अभियंता (डिझाईन), साईड इंजिनियर, सेक्शन इंजिनियर (वर्क्स), डिझाईन इंजिनियर (सिविल), कॉलिटी इन्शुरन्स/ कंट्रोल मॅनेजर (सिव्हिल), तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल), साईड सर्वेयर (सिव्हिल), सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल), सहाय्यक सेक्शन ऑफिसर (वित्त), साईट सर्वेअर/ एक्स्ट्रीमेटर/ डिझायनर (इलेक्ट्रिकल), आणि रेल्वे ऑपरेशन आणि सुरक्षा तज्ञ”
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वायो मर्यादा:- 55 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 26 जुलै 2024 आहे.
RITES मध्ये 93 जागांसाठी भरती; करा ऑनलाईन अर्ज सुरू झाले त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
प्रोजेक्ट लीडर (सिव्हिल) | 1 |
टीम लीडर (सिव्हिल) | 4 |
डिझाईन एक्सपर्ट (सिव्हिल) | 6 |
रेसिडेंट इंजिनियर (ब्रिग) | 1 |
रेसिडेंट इंजिनियर( ट्रक) | 3 |
रेसिडेंट इंजिनियर ( सिव्हिल) | 4 |
रेसिडेंट इंजिनियर ( S आणि T) | 3 |
इंजिनीयर डिझाईन | 1 |
रेसिडेंट इंजिनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) | 4 |
साईड इंजिनियर ( ब्रिज,) | 4 |
साईड इंजिनिअर (ट्रॅक) | 8 |
साईड इंजिनिअर (सिव्हिल) | 5 |
साईड इंजिनियर (ब्रिज/ सिविल/ ट्रॅक) | 3 |
सेक्शन इंजिनियर (वर्क्स) | 3 |
डिझाईन इंजिनिअर (सिव्हिल) | 1 |
कॉलिटी इन्शुरन्स /कंट्रोल मॅनेजर (सिविल) | 2 |
टेक्निकल असिस्टंट (सिविल) | 3 |
साईड सर्वेअर (सिविल) | 5 |
साईड इंजिनियर ( S आणि T) | 6 |
सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल) | 10 |
डिझाईन इंजिनियर (इलेक्ट्रिकल) | 1 |
साईड इंजिनियर (OHE/पावर) | 6 |
सहाय्यक सेक्शन ऑफिसर (वित्त) | 3 |
साईड इंजिनियर (पावर) | 3 |
साईड सर्वेयर एक्सपिरिमेंटल डिझायनर (इलेक्ट्रिकल) | 1 |
रेल्वे ऑपरेशन आणि सेफ्टी एक्सपोर्ट | 2 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
साईड इंजिनियर (ब्रीज) | Bachelor’s Degree in Civil Engineering or Diploma in Civil Engineering + Experience |
साईड इंजिनियर (ट्रॅक) | Bachelor’s Degree in Civil Engineering or Diploma in Civil Engineering + Experience |
साईट इंजिनियर (सिविल) | Bachelor’s Degree in Civil Engineering or Diploma in Civil Engineering + Experience |
साईट इंजिनियर ( ब्रिज/ सिविल/ ट्रॅक) | Bachelor’s Degree in Civil Engineering or Diploma in Civil Engineering + Experience |
सेक्शन इंजिनियर (वर्क्स) | Bachelor’s Degree in Civil Engineering or Diploma in Civil Engineering + Experience |
डिझाईन इंजिनियर सिविल | Bachelor’s Degree in Civil Engineering or Diploma in Civil Engineering + Experience |
कॉलिटी इन्शुरन्स /कंट्रोल मॅनेजर सिविल | Bachelor’s Degree in Civil Engineering or Diploma in Civil Engineering + Experience |
टेक्निकल असिस्टंट (सिविल) | Bachelor’s Degree in Civil Engineering or Diploma in Civil Engineering + Experience |
साईट सर्व इयर सिव्हिल | Bachelor’s Degree in Civil / Pway Engineering or Diploma in Civil / P-Way Engineering. + experience |
साईड इंजिनियर ( C and T) | Bachelor’s Degree in Electronic Engineering/ Electronics and communication engineering or Diploma in Electronic Engineering/ Electronics and Communication Engineering + Experience |
सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल | Bachelor’s degree in electrical engineering or Diploma in Electrical engineering+ Experience |
डिझाईन इंजिनियर इलेक्ट्रिकल | Bachelor’s degree in electrical engineering or Diploma in Electrical engineering+ Experience |
साईड इंजिनियर (OHE/ पॉवर) | Bachelor’s degree in electrical engineering or Diploma in Electrical engineering+ Experience |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर फायनान्स | Graduate Degree + experience |
साईट इंजिनिअर (पॉवर) | Bachelor’s degree in electrical engineering/ electrical and communication engineering or Diploma in Electronic Engineering/ Electronic and Communication Engineering+ Experience. |
साईट सर्व युवर डिझाईन | Bachelor’s degree in electrical engineering + experience |
रेल्वे ऑपरेशन अँड सेफ्टी एक्सपर्ट | Bachelor’s degree in Civil / Pway Engineering or Diploma in Civil/ WPay Engineering + experience |
प्रोजेक्ट लीडर सिविल | Bachelor’s degree in Civil Engineering + experience |
टीम लीडर सिविल | Bachelor’s degree in Civil Engineering + experience |
डिझाईन एक्सपर्ट सिव्हिल | Bachelor’s degree in Civil Engineering or Master’s Degree in Structural Engineering + experience |
रेसिडेंट इंजिनियर (ब्रिज) | Bachelor’s degree in civil engineering or Diploma e Civil Engineering + experience |
रेसिडेंट इंजीनियरिंग ट्रॅक | Bachelor’s degree in civil engineering or Diploma e Civil Engineering + experience |
प्रेसिडेंट इंजीनियरिंग सिविल | Bachelor’s degree in civil engineering or Diploma e Civil Engineering + experience |
रेसिडेंट इंजीनियरिंग ( S/ T) | Bachelor’s degree in electronic engineering or Diploma e electronic Engineering + experience |
रेसिडेंट इंजिनियर इलेक्ट्रिकल | Bachelor’s degree in electronic engineering or Diploma e electronic Engineering + experience |
इंजिनीयर डिझाईन | Master’s Degree in Structural Engineering Bachelor’s Degree in civil engineering or diploma in civil engineering + experience |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावे अपूर्ण माहिती असल्यास अर्ज स्वीकारल जाणार नाही.
- तसेच उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
- उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 जुलै 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही RITES लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
RITES लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट:
RITES लिमिटेड विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.
RITES लिमिटेड विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.rites.com |

RITES Limited Bharti 2024 Details:
Name Of Department | RITES |
Name Of Recruitment | RITES Limited Bharti 2024. |
Name Of Post | Project Leader ( Civil), Team Leader ( Civil), Resident Engineer, Engineer ( Design), Site Engineer, Section Engineer ( Works), Design Engineer ( Civil), Quality Assurance/ Control Manager ( Civil), Technical Assistant ( Civil), Site Surveyor ( Civil) Section Engineer ( Electrical), Design Engineer ( Electrical), Assistant Section officer ( Finance), Site Surveyor/ Estimator/ Designer ( Electrical) and Railway Opretion and Safety Specialist” |
Application mode | Online |
Selection process | walk-in interview |
official Website | http://www.rites.com |
Age Limit | 55 years |
The last Date | 26 July 2024. |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.rites.com |