मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागात नोकरीची उत्तम संधी उपलब्ध| Mumbai Port Trust Bharti 2024.

मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागात नोकरीची उत्तम संधी उपलब्ध| Mumbai Port Trust Bharti 2024.

मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागात नोकरीची उत्तम संधी उपलब्ध : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार वरिष्ठ सल्लागार ( नियोजन) आणि सल्लागार ( नियोजन) पदाच्या एकूण 02 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या जाहिराती नुसार पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 ऑगस्ट 2024 आहे. तसेच नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून, उमेदवाराचे वय हे 45 वर्ष पूर्ण हवे. आणि त्याची आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:

http://www.mumbaiport.gov.in

Mumbai Port Trust Bharti 2024: Mumbai Port Trust has invited applications for the post of Senior Advisor ( Planning) and Advisor ( Planning) There are total post of 02 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form Offline Mode. The jobs location for this advertisement is Mumbai. The application form will be submitted before the last date. The last date for submission is 09 August 2024. Age Criteria for interested candidates 45 years complete. And educational Qualification for eligible candidates given below. The application will be submitted read carefully before applying. For more information about Mumbai Port Trust Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागात नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 02 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- वरिष्ठ सल्लागार ( नियोजन) आणि सल्लागार ( नियोजन)
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा :- 45 वर्ष पूर्ण
  • नोकरीचे ठिकाण:- मुंबई
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता:- व्यवस्थापक ( एच आर) मुंबई बंदर प्राधिकरण सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस दुसरा मजला, शुरजी वल्लाभस मार्ग, बॅलेट इस्टेट मुंबई – 400001.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑगस्ट 2024 आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागात नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
वरिष्ठ सल्लागार (नियोजन)01 रिक्त पदे
सल्लागार (नियोजन)01 रिक्त पदे
मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागात नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागार नियोजनDegree in Agriculture or post graduate degree in Town/Urban/City Planning + experience.
सल्लागार नियोजनDegree in Agriculture or post graduate degree in Town/Urban/City Planning + experience.
मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागात नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावे आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिराती नुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. उमेदवाराच्या अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  4. अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज सुद्धा स्वीकारले जाणार नाही.
  5. उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत जोडावे.
  6. अर्ज करण्याची अशी कोणतीही अंतिम तारीख नाही त्यामुळे वरील रिक्त जागा भरल्या जाईपर्यंत खुल्या ठेवल्या जातील.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 ऑगस्ट 2024 आहे.

अजून माहितीसाठी तुम्ही मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागाचे अधिकृत वेबसाईट बघावी किंवा पीडीएफ चेक करावे.

मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागाचे अधिकृत वेबसाईट:

http://www.mumbaiport.gov.in

मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागाची (पीडीएफ) PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www. Ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागाचे महत्त्वाची लिंक आणि (पीडीएफ) PDF:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.mumbaiport.gov.in
Mumbai Port Trust Bharti 2024: Mumbai Port Trust has invited applications for the post of Senior Advisor ( Planning) and Advisor ( Planning) There are total post of 02 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form Offline Mode. The jobs location for this advertisement is Mumbai. The application form will be submitted before the last date. The last date for submission is 09 August 2024. Age Criteria for interested candidates 45 years complete. And educational Qualification for eligible candidates given below. The application will be submitted read carefully before applying. For more information about Mumbai Port Trust Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Mumbai Port Trust Bharti 2024 Details:

Name of Department Mumbai Port Trust
Name Of Recruitment Mumbai Port Trust Bharti 2024.
Name Of Post Senior Advisor ( Planning) and Advisor ( Planning
Application mode Offline
Jobs location Mumbai
Official Website http://www.mumbaiport.gov.in
Mumbai Port Trust Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Senior Advisor (Planning)01 Post
Advisor (Planning)01 Post
Educational Qualification for Mumbai Port Trust Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Senior Advisor Planning Degree in Agriculture or post graduate degree in Town/Urban/City Planning + experience.
Advisor Planning Degree in Agriculture or post graduate degree in Town/Urban/City Planning + experience.
Age Criteria for Mumbai Port Trust Bharti 2024:
Age Limit45 years
Important Dates for Mumbai Port Trust Bharti 2024:
The last Date09 August 2024
Important links and PDF for Mumbai Port Trust Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.mumbaiport.gov.in
महाराष्ट्राचे सण परंपरा संस्कृतीचे दर्शन घडवणारा महाराष्ट्र पथवाचन संस्कृतीला उत्तेजनाचा देणारा वाचन पद हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमांसाठी बॉलिवूड पदवीधर खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी आस्वादपात अशी काही ठिकाणी आगामी काळात मुंबईची वेगळी ओळख बनणार आहे मोकळ्या जागांचा विकास करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने टाकलेला आराखड्याचा अंमलबजावणी नंतर मुंबईचे काही भाग एक प्रकारे महाराष्ट्राच्या संस्कृती व परंपरेचा प्रसार करणारी केंद्र बनतील.

पोट ट्रस्टला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्यामुळे विकास कामांसाठी प्रकल्प जलद गतीने राबवणे पोट ट्रस्टला सोपे झाले आहे त्या दृष्टीने विविध प्रकल्पाचे आणखी झाली आहे रोरो प्रकल्प मदिना डेमोस्टिक तसेच आंतरराष्ट्रीय पुर स्पर्म शिवडी ते एलिफंटा रोपे ससून डॉग नूतनीकरण पूर्व किनारपट्टीचा विकास आधी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आणि त्यापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर काही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत याच प्रकल्पांसोबत अन्य काही प्रकल्प आहेत हे प्रकल्प अन्य प्रकल्प अपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण तसेच मुंबईला एक वेगळी ओळख देणारे असे आहे.

विविध पथांवर इतका संस्कृतीची ओळख करून देण्याचा पोट रस्ता प्रयत्न आहे यापूर्वी बेलाड इस्टेट भागात दर शनिवारी व रविवारी फेस्टिवल भरवला जात असेल त्यातही अनेक संस्कृती उपक्रम होत होते त्यात लोकांचा सहभाग मोठा होता तर त्याही पुढे जाऊन कायमस्वरूपी उपक्रम राबविण्याची योजना आहे.

मुंबई पोटर ट्रस्ट ब्रिटिश काळात मुंबईत सुरू झालेले पहिले व्यवसायिक बंदर कर्णाचे एक पेलात यांच्या अध्यक्षतेखाली 873 मध्ये मुंबई पोर्टल खऱ्या अर्थाने अस्तित्वात आला. अशी येते अशी पार्श्वभूमी असलेला पोस्ट मधून आजही मोठ्या व्यवसायिक वाहतूक सुरू आहे वर्षाला एक लाखावर अधिक कंटेनर ची योजना पदरात होते त्यामुळे स्पोर्टस म्हणून दरवर्षी खोट्यावधींच्या आरती तुला ढाल होत असते.

मुंबई पोस्ट रस्ता ताब्यात मोठ्या प्रमाणात जमीन आहे दक्षिण मुंबईत जाऊन त्या जमिनीचे भाव लग्नाच्या लग्नाच्या पार गेले आहेत अशा परिस्थितीत अठराशे एकर जमीन पॉटरच्या मालकीची आहे त्यावर आणि त्यांचा डोळा आहे. दक्षिण मुंबईतील ही जमीन त्यामुळे चर्चेचा विषय असून या जमिनीवर हजारो कोटींचे प्रकल्प होणार असा आपण नेहमी ऐकतो विशेषता 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर करणे यांनी याबाबत यांनी घोषणा केल्या.

मुंबई पोर्टसची दक्षिण मुंबई 800 एकर जमीन आहे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी बीबीसी चे बोलताना सांगितलं की जवळपास 911 जमीन ट्रस्टच्या प्रत्यक्ष वापरात आहे. महसूल पासून शिवडी कुलाबा गिरगावपर्यंत ही जमीन विविध तुकड्यांमध्ये पसरलेली आहे दक्षिण मुंबई सध्या खाजगी जमिनीचा एखादा तुकडा ही शिल्लक नसल्याने या जमिनीला खूप किंमत आहे.

मुंबईतल्या नगररचना प्रज्ञा सुलक्षणा महाराज यांनी दक्षिण मुंबईतल्या जमिनीची किंमत अंताची तीस हजार ते पन्नास हजार रुपये प्रति चौरस मीटर असल्याचे सांगितले यावरून या जमिनीच्या किमतीचा अंदाज येऊ शकतो मात्र मुंबई फोर ट्रस्ट जमीन स्वतःचा विकसित करणार असल्याची घोषणा कडकडे यांनी यापूर्वीच केली असल्याने ते नौदलाचा काय अन्य कोणत्याही सरकारी अथवा खाजगी स्थापनेला जमिनी तुकडा देण्याच्या ते मनस्थितीत नाहीत असे बोलले जात आहे.