AIIMS नागपूर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी| AIIMS Nagpur Bharti 2024.

AIIMS नागपूर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी| AIIMS Nagpur Bharti 2024.

AIIMS नागपूर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी: AIIMS ( अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था)नागपूर विभागात नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “वैद्यकिय भौतिक शास्त्रज्ञ आणि न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट” पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जुलै 2024 आहे. या जाहिराती नुसार पात्र असणाऱ्या उमेदवार चे वय हे 50 ते 58 वर्ष पूर्ण हवे. आणि त्याची आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही AIIMS( अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.aiimsnagpur.edu.in

All India Institute Of Medical Science Nagpur AIIMS Bharti 2024: AIIMS ( All India Institute Of Medical Science) Nagpur has declared new recruitment notification for the post of “Medical physicist and Nuclear medicine Technologist” There are total post of 03 various vaccant post is available. The jobs location for this post is Nagpur. Interested and eligible candidates send there application form online mode through. Interested candidates for Age Limit 50 to 58 years complete. And educational Qualification for the The application will be submitted before the last date. The last date for submission is 25 July 2024. For more information about All India Institute Of Medical Science (AIIMS) Nagpur Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

AIIMS नागपूर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 03 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- “वैद्यकिय भौतिक शास्त्रज्ञ आणि न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट”
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वयो मर्यादा:- 50 ते 58 वर्ष पूर्ण
  • नोकरीचे ठिकाण:- नागपूर
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 25 जुलै 2024 आहे.

AIIMS नागपूर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
वैद्यकीय भौतिक शास्त्रज्ञ02 रिक्त पदे
न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट01 रिक्त पदे
AIIMS नागपूर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय भौतिक शास्त्रज्ञMSc in Nuclear medicine or MSc in any sciences branch with diploma in fusion imaging technology ( DFIT) Diploma in medical redioisotope techniques ( DMRIT) / Nuclear medicine Technologist.
न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजीMSc in Nuclear medicine or MSc in any sciences branch with diploma in fusion imaging technology ( DFIT) Diploma in medical redioisotope techniques ( DMRIT) / Nuclear medicine Technologist.
AIIMS नागपूर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
वैद्यकीय भौतिक शास्त्रज्ञRs. 84,150/- per Month
न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्टRs. 43,800/- Per Month
AIIMS नागपूर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्या साठी अर्ज कसा करावा:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजी पूर्वक वाचावे आणि नंतरच अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट अर्ज सादर करू शकतो.
  4. अर्ज करण्याच्या सर्व सविस्तर सूचना अधिकृत वेबसाईटवर दिलेले आहेत.
  5. उमेदवाराने अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  6. अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण असल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जुलै 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही AIIMS नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

AIIMS नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.aiimsnagpur.edu.in

AIIMS नागपूर विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधी अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

AIIMS नागपूर विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.aiimsnagpur.edu.in
All India Institute Of Medical Science Nagpur AIIMS Bharti 2024: AIIMS ( All India Institute Of Medical Science) Nagpur has declared new recruitment notification for the post of “Medical physicist and Nuclear medicine Technologist” There are total post of 03 various vaccant post is available. The jobs location for this post is Nagpur. Interested and eligible candidates send there application form online mode through. Interested candidates for Age Limit 50 to 58 years complete. And educational Qualification for the The application will be submitted before the last date. The last date for submission is 25 July 2024. For more information about All India Institute Of Medical Science (AIIMS) Nagpur Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

All India Institute Of Medical Science Bharti 2024 Details:

Name Of DepartmentAll India Institute Of Medical Science ( AIIMS)
Name Of Recruitment All India Institute Of Medical Science Bharti 2024.
Name Of Post Medical physicist and Nuclear medicine Technologist
Jobs location Nagpur
Application mode Online
Official Website http://www.aiimsnagpur.edu.in
All India Institute Of Medical Science Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Medical physicist 02 Post
Nuclear Medicine Technology 01 Post
Educational Qualification for All India Institute Of Medical Science Bharti 2024:
Name Of Post Educational Qualification
Medical physicist MSc in Nuclear medicine or MSc in any sciences branch with diploma in fusion imaging technology ( DFIT) Diploma in medical redioisotope techniques ( DMRIT) / Nuclear medicine Technologist.
Nuclear Medicine Technology MSc in Nuclear medicine or MSc in any sciences branch with diploma in fusion imaging technology ( DFIT) Diploma in medical redioisotope techniques ( DMRIT) / Nuclear medicine Technologist.
Salary Details for All India Institute Of Medical Science Bharti 2024:
Name Of PostSalary Details
Medical physicist Rs. 84,150/- per Month
Nuclear Medicine Technology Rs. 43,800/- Per Month
Age Criteria for All India Institute Of Medical Science Bharti 2024:
Age Limit50 to 58 years
Important Dates for All India Institute Of Medical Science Bharti 2024:
The last Date25 July 2024.
Important links and PDF for All India Institute Of Medical Science Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.aiimsnagpur.edu.in
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हा भारत सरकारच्या आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आत उच्च शिक्षणाच्या स्वायत्त सार्वजनिक वैद्यकीय विद्यापीठांचा एक समूह आहे. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेदा संस्था म्हणजे एम्स दिल्ली नामांकित रुग्णालय आहे या रुग्णालयाच्या भारतातील अनेक शाखा आहे ते 1952 मध्ये रुग्णालयाच्या संसदेत प्रस्ताव ठेवण्यात आला होता 1956 मध्ये केंद्र शासनाच्या औपचारिक क्षेत्रात या संस्थांना संसदेच्या कायद्याने राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित केले गेले आहे. एम्स नवी दिल्ली ही अत्रदूत संस्था 1956 मध्ये स्थापन केली गेली तेव्हापासून आणखीन 22 संस्थांची घोषणा करण्यात आली आहे जानेवारी 2020 पर्यंत पंधरा संस्था कार्यरत आहेत आणि आणखी संस्था 2025 पर्यंत कार्य करण्यात होण्याची अपेक्षा आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची कार्य पुढील प्रमाणे:

  • वैद्यकीय आणि संबंधित भौतिक जीव विज्ञानांमध्ये पदवी पूर्ण आणि पदव्युत्तर शिक्षण.
  • परिचारिका नर्सिंग आणि दंतशिक्षण
  • वैद्यकीय शिक्षणातील नवकल्पनांवर कार्य
  • देशासाठी वैद्यकीय शिक्षकांची निर्मिती
  • वैद्यकीय आणि संबंधित विज्ञानांमध्ये संशोधन
  • आरोग्य सेवा प्रतिबंधात्मक प्रोत्सानात्मक आणि उपचारात्मक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण.
  • समुदाय आधारित शिक्षण आणि संशोधन.

अखिल भारतीय आयुर्वेद ज्ञान संस्थांमध्ये प्रवेश कसा मिळवावा:

सरकारने म्हटले आहे की 2020 च्या 17 पासून सर्व पदवी परीक्षा पूर्व प्रवेश फक्त एनटीए नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे घेतलेल्या राष्ट्रीय स्तरावरील नीट यु ची परीक्षेद्वारे घेतले जातील एमपीएससीची तर सहा महिन्यांनी घेतली जाते.

संपूर्ण भारतात एकूण किती AIIMS आहेत:

जानेवारी 2021 नुसार अजूनही चाल अखेर भारतीय विज्ञान संस्थेचे बांधकाम चालू आहे नोव्हेंबर 2019 मध्ये आरोग्य मंत्रालयाने सांगितले की सर्व 2022 नवीन अखिल भारतीय ज्ञान संस्था फेब्रुवारी 2025 पर्यंत कार्यरत हे करण्यात येतील.

AIIMS मध्यप्रदेश घेण्यासाठी किती गुण आवश्यक आहे:

सर्व अभ्यासक्रमांसाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांची संबंधित पदवी किमान 60% एकूण पूर्ण केलेली असा वरील सर्व एमएससी आणि बायोटेक्निक अभ्यासक्रमाची अंतिम निवड एम्स नवी दिल्ली द्वारे आयोजित संस्था स्तर प्रवेश प्रविक्षेच्या आधी केले आहे.