एअर इंडिया सर्विसेस मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित| AIATSL Bharti 2024.
एअर इंडिया सर्विसेस मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित: एअर इंडिया सर्विसेस मध्ये नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “ग्राहक सेवा कार्यकारी, वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी” पदाच्या एकूण 1049 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 14 जुलै 2024 आहे. उमेदवाराला अर्ज करते वेळी 500 रुपये फी भरणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही एअर इंडिया सर्विसेस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

AIATSL Mumbai Bharti 2024: AIATSL Mumbai ( Air India Air Transport Services Limited) – AI Airport Services Limited has published new recruitment notification for the post of “Customer Service Executive, Sr. Customer service Executive” There are total post of 1049 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. Jobs location for this post is Mumbai. Interested candidates educational qualification is given below. The application will be submitted before the last date. The last date for submission is 14 July 2024. For more information about AIATSL ( Air India Air Transport Services Limited) Bharti 2024. Visit our website.
एअर इंडिया सर्विसेस मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 1049 रिक्त पदे
- पदाचे नाव:- ग्राहक सेवा कार्यकारी, आणि वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी.
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची फी:- 500/- रुपये
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जुलै 2024 आहे.
एअर इंडिया सर्विसेस मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
ग्राहक सेवा कार्यकारी | 343 रिक्त पदे |
वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी | 706 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ग्राहक सेवा कार्यकारी | Graduation complete the equivalent university |
वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी | Graduation Complete the equivalent university |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
ग्राहक सेवा कार्यकारी | Rs. 28,605/- |
वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी | Rs. 27,450/- |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतर अर्ज सादर करावा.
- उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
- उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास उमेदवाराचा अर्ज हा स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 14 जुलै 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि एअर इंडिया सर्विसेस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
एअर इंडिया सर्विसेस विभागाची अधिकृत वेबसाईट:
एअर इंडिया सर्विसेस विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.
एअर इंडिया सर्विसेस विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.aiasl.in |

AIATSL Mumbai Bharti 2024 Details:
Name Of Department | AIASL ( Air India Air Transport Services Limited) |
Name Of Recruitment | AIASL Mumbai Bharti 2024. |
Name Of Post | Customer Service Executive, Sr. Customer service Executive” |
Application mode | Online |
Jobs location | Mumbai |
Official Website | http://www.aiasl.in |
Name Of Post | Number of post |
Customer service Executive | 343 Post |
Sr. Customer service Executive | 706 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Customer service Executive | Graduation Complete for the equivalent university |
Sr. Customer service Executive | Graduation Complete for the equivalent university |
Name Of Post | Salary Details |
Customer service Executive | 28,605/- |
Sr. Customer service Executive | 27,450/- |
Application fees | 500/- |
The last Date | 14 July 2024. |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.aiasl.in |
एकेक काळी भारतीय उपखंडामध्ये सर्वात मोठी विमान वाहतूक असलेल्या इंडियाचा एकूण वाहतूक की मध्ये 60 टक्के वाटा होता परंतु सरकारी गैरवापर व अनास्थांना आर्थिक संकटे युनियन समस्या इत्यादींची ग्रासलेली एअर इंडिया हळूहळू इतर खाजगी स्पर्धकांच्या तुलनेत मागे पडत गेले. सप्टेंबर 2007 ते मे 2011 दरम्यान भारतीय विमान वाहतुकीमध्ये एअर इंडियाचा वाटा 19.2% वरून 14 टक्क्यांवर घसरला. 2011 मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना केली व तिला आर्थिक संकटांमधून बाहेर काढले याच वर्षी एअर इंडियन एअरलाइन्स ला एअर इंडिया मध्ये विधीन करण्यात आले त्यानंतर प्रगतीपथावर असलेल्या एअर इंडियाच्या आर्थिक तोट्यामध्ये लक्षणीय घट होत आहे. 2014 मध्ये एअर इंडियाला स्टार एअरलाइन्स या जागतिक विमा संघटनेमध्ये प्रवेश मिळाला 2022 मध्ये टाटा उद्योग समूहाने ही कंपनी विकत घेतले.
एअर इंडिया चा इतिहास :
प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जीआरडी टाटा यांनी 1932 स*** टाटा अँड सन्स नावाची कंपनी स्थापन केली एप्रिल 1932 मध्ये टाटांना ब्रिटिश सरकारने हवाई मार्गाने टपाल वाहतूक करण्याचे कंत्राट दिले 15 ऑक्टोंबर 1932 रोजी टाटांनी एक टपाल विमान कराची होऊन आमदाबाद मार्ग मुंबईहून जुहू विमानतळावर स्वतः चालवत आणले टाटा एअरलाइन्स कडे सुरुवातीला केवळ दोन विमाने व एक वैमानिक होता सुरुवातीच्या काळात कारची ते मद्रास दरम्यान टपाल सेवा पुरवली जात असे त्यावर्षी टाटांना टपाल वाहतुकीमधून 60000 रुपयाचा फायदा झाला 1934 मध्ये हा फायदा सहा लाखापर्यंत पोहोचला होता.
दुसऱ्या महायुद्धानंतर २६ जुलै 1946 रोजी टाटा एअरलाईनचे नाव बदलून एअर इंडिया ठेवण्यात आली होती एक सार्वजनिक कंपनी बनली स्वातंत्र्यानंतर १९४८ स*** भारत सरकारने एअर इंडियाचे 49% सहभाग विकत घेतलेत व त्याबद्दल एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याची परवानगी दिली 8 जून 1948 रोजी एअर इंडियाचे मुंबईहून कैरो व हिस्त्र ही पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरू केली गेली. 1950 स*** नैरोबी सुरू सेवा सुरू झाले 25 ऑगस्ट 1953 रोजी भारत सरकारने एअर इंडिया मधील आपले गुंतवणूक वाढवली व बहुसंख्या भागीदारी प्रस्थापित केली ज्यामुळे एअर इंडिया सरकारी कंपनी बनते. एअर इंडियाचे आज दीपक नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड असे ठेवण्यात आले ह्याच वर्षी एअर इंडिया इंडियन एअरलाइन्स ची स्थापना करण्यात आली व एअर इंडियाची सर्व देशांतर्गत विमानसेवा इंडियन एअरलाइन्स कडे वळवली गेली.
21 फेब्रुवारी 1960 रोजी बोईंग कंपनीने 707 विमान विकत घेऊन जेट विमान तात्यामध्ये आणणारी एअर इंडिया ही आशियामधील पहिली विमान कंपनी बनली 14 मे 1960 रोजी एअर इंडिया आणि लंडन मार्गे न्यूयॉर्कच्या जीएफ के विमानतळापर्यंत प्रवासी सेवा सुरू केली 1962 मध्ये कंपनीचे नाव पुन्हा बदलून संक्षिप्तपणे एअर इंडिया ठेवले गेले 1971 मध्ये एअर इंडियाने पोईम 747 हे जम्बो विमान आपल्या तासांमध्ये सामील केले तर 1981 मध्ये एअर व ३१० हे विमान घेतले 1993 मध्ये एअर इंडियाने दिल्ली ते न्यूयॉर्क ही विना थांबासह सुरू केली तर 1996 मध्ये शिकागोच्या ओव्हर विमानतळापर्यंत सेवा चालू झाली.