बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध| Bank Of Baroda Bharti 2024.

बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध| Bank Of Baroda Bharti 2024.

बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध: बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “व्यवसायिक आणि मानव संसाधन” पदाच्या एकूण 627 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. तरी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्याआधी सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतर अर्ज करावा. उमेदवाराला आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 02 जुलै 2024 आहे. अजून माहिती साठी तुम्ही बँक ऑफ बडोदा विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.bankofbaroda.in

Bank Of Baroda Bharti 2024: Bank Of Baroda ( BOB) has recently Declared new recruitment notification for the post of “Professional and Human Resources” there are total post of 627 vacancies are available. In various departments on regular and contract basis. Only Candidates willing to serve anywere in India, should apply. Interested and eligible candidates send there application form online through before the last date. The last date for submission is 02 July 2024. The Jobs location for this advertisement is All over India. Educational Qualification for this advertisement is given below. For more information about Bank of Baroda Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या:- 627 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- व्यवसायिक आणि मानव संसाधन
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 25 ते 48 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची फी:- 1) सामान्य, EWS आणि OBC उमेदवारासाठी – 600/- 2) SC, ST, PWD आणि महिलांसाठी – 100/-
  • नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 02 जुलै 2024 आहे.

बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
व्यवसायिक168 रिक्त पदे
मानव संसाधन 459 रिक्त पदे
Reservation in Post:
Serial NumberPosition GradeSC STOneq-WSIIRTotalOut of Which PWD
1Forex Acquisition and Relatioship ManagerMMGS 22131411NIL
2Forex Acquisition and Relatioship ManagerMMGS 211114NIL
3Credit AnalystMMG/S-32322110NIL
4Credit AnalystMMG/S-3152010ia70NIL
5Relationship Manager MMGS 367211044NIL
6Relationship Manager SMGS 4z511422NIL
7Senior Manager – Business FinanceMMGS 31124NIL
8Chief Manager – Internal Control SMGS 41113NIL
Reservation in Post ( Wherever applicable)
Serial Number Position SCSTOBC EWSURTotalOCVIHIID
1 and 3Dy. Vice president – Data Scientist and Data Engaging 001034
2 and 4Asst. Vice president – Data Scientist and Data Engaging 002169
5Application Architect 103138
6Enterprise Architecture 103138
7Infrastructure Architect 103138
8Integrated Expert Mahabharti.in103138
9Technology Architect 103138
18Zonal Sales Manager MSME Business 101103
19Zonal Sales Manager MSME CV/ CME101103
20Zonal Sales Manager – MSME- CV/CME101103
21Assistant Vice president MSME Sales 6273220
22Assistant Vice president MSME Sales CV CME Loans 6273220
23Senior Manager MSME Sales 3628322
24Senior Manager MSME – Sales CV/CME Loans3628322
25Senior Manager MSME Sales Forex ( Export/Import Business)3628322
26Senior Manager MSME – Sales LAP/ Unsecured Business Loans3628322
27Manager MSME Sales2238322
28Radiance Private Sales Head 11
29Group Head11114
30Territory Head21221811
31Senior Relationship Managers 3329714023444444
32E- Wealth Relationship Managers31542611
33Private Banker Radiance Private215212
34Group Sales Head ( Virtual RM Sales Head)11
35Wealth Strategist ( Investment and Insurance)52310
36product Head – Private Banking52310
37Portfolio Research Analyst11
38AVP – Acquisition Relationship Manager 5255219
बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
व्यवसायिकGraduation ( in any discipline)
मानव संसाधन B. Tech/ B.E./ M. Tech/ M.E. Graduation Relevant field
बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
व्यवसायिक1) MMGS 2: Rs. 64820 x 2340 (1) – 67160 x 2680 ( 10) – 93960
2) MMGS 3: Rs. 85920 x 2680 (5) -99320 x 2980 (2) – 105280
3) SMG/S – 4 : Rs. 102300 x 2980 (4) – 114220 x 3360 (2) – 120940
मानव संसाधन08 Lacs to 45 Lacs
बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्या साठी अर्ज कसा करावा:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार केल्या जाणार नाही.
  5. उमेदवाराने अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दोन जलै 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही बँक ऑफ बडोदा ची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

बँक ऑफ बडोदा विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.bankofbaroda.in

बँक ऑफ बडोदा विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती नुसार तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.Ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.

http://www.Ankjobs.com

बँक ऑफ बडोदा विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.bankofbaroda.in
Bank Of Baroda Bharti 2024: Bank Of Baroda ( BOB) has recently Declared new recruitment notification for the post of “Professional and Human Resources” there are total post of 627 vacancies are available. In various departments on regular and contract basis. Only Candidates willing to serve anywere in India, should apply. Interested and eligible candidates send there application form online through before the last date. The last date for submission is 02 July 2024. The Jobs location for this advertisement is All over India. Educational Qualification for this advertisement is given below. For more information about Bank of Baroda Bharti 2024. Visit our website.

http://www.Ankjobs.com

Bank Of Baroda Bharti 2024 Details:

Name Of DepartmentBank Of Baroda
Name Of Recruitment Bank of Baroda Bharti 2024.
Name Of Post Professional and Human Resources
Jobs location
Application Mode Online
Official Website http://www.bankofbaroda.in
Bank Of Baroda Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Professional 168 Post
Human Resources 459 Post
Educational Qualification for Bank Of Baroda Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Professional Graduation ( in any discipline)
Human Resources B. Tech/ B.E./ M. Tech/ M.E. Graduation Relevant field
Salary Details for Bank Of Baroda Bharti 2024:
Name Of PostSalary Details
Professional 1) MMGS 2: Rs. 64820 x 2340 (1) – 67160 x 2680 ( 10) – 93960
2) MMGS 3: Rs. 85920 x 2680 (5) -99320 x 2980 (2) – 105280
3) SMG/S – 4 : Rs. 102300 x 2980 (4) – 114220 x 3360 (2) – 120940
Human Resources 08 Lacs to 45 Lacs
Age Criteria for Bank Of Baroda Bharti 2024:
Age Limit 25 to 48 years
Important Dates for Bank Of Baroda Bharti 2024:
Last Date02 July 2024
Important links and PDF for Bank Of Baroda Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.Bank of Baroda.in