लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती सुरू| BMC Hospital Bharti 2024.

लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती सुरू| BMC Hospital Bharti 2024.

लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती सुरू: लोकमान्य टिळक महानगरपालिका अंतर्गत रुग्णालय आणि वैद्यकिय महाविद्यालय मध्ये विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” ईसीजी टेक्निशियन, प्रोस्टेटिक टेक्निशियन, ऑर्थोटीक टेक्निशियन, फार्मसीस्ट, कनिष्ठ व्यावसायिक थेरपीस्ट, आणि सामाजिक विकास अधिकारी” पदाच्या एकूण 15 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, आपला अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा. नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जुलै 2024 आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून, उमेदवाराला आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय आणि वैद्यकिय महाविद्यालय विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.itmgh.com

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024: BMC ( Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) has invited new recruitment notification for the post of “ECG technician, Prosthetic Technician, Orthotic Technician, pharmacist, junior Occupational therapist and Social Development Officer” There are total post of 15 vacancies are available to fill the post. The jobs location for this post is Mumbai, and interested and eligible candidates send there application form offline mode through, the application will be submitted for before the last date. The last date for submission is 5 July 2024. For more information about BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती सुरू झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 15 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- ईसीजी टेक्निशियन, प्रोस्टेटिक टेक्निशियन, ऑर्थोटीक टेक्निशियन, फार्मसीस्ट, कनिष्ठ व्यावसायिक थेरपीस्ट
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरीचे ठिकाण :- मुंबई
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • वायो मर्यादा:- 18 ते 38 वर्ष पेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय साठी 43 वर्ष पेक्षा अधिक नसावे
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता:- L.T.M.S च्या इनबाउंड आणि आऊटबाउंड विभाग हॉस्पिटल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 05 जुलै 2024 आहे.

लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती सुरू झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
इसीजी टेक्निशियन02 रिक्त पदे
प्रोस्थेटीक टेक्निशियन01 रिक्त पदे
ऑर्थोटीक टेक्निशियन01 रिक्त पदे
फार्मासिस्ट05 रिक्त पदे
कनिष्ठ व्यावसायिक थेरपीस्ट02 रिक्त पदे
सामाजिक विकास अधिकारी04 रिक्त पदे

लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती सुरू झाली त्याची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ईसीजी टेक्निशियन12th B.P.M.T in Cardio Technology B.sc. in physics Degree.
प्रोस्थेटीक टेक्निशियनBachelor in Prosthetic and Orthotics Degree
ऑर्थोटीक टेक्निशियनBachelor in Prosthetic and Orthotics Degree
फार्मासिस्टDiploma in pharmacy
कनिष्ठ व्यावसायिक थेरपीस्टB.sc in Occupational Therapy / Bachelor of Occupational Therapy.
सामाजिक विकास अधिकारीMaster’s Degree in Social Worker

लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती सुरू झाली त्याची वेतन श्रेणी:

पदाचे नाववेतन श्रेणी
ईसीजी टेक्निशियनRs. 20,000/- per Month
प्रोस्थेटीक टेक्निशियनRs. 20,000/- per Month
ऑर्थोटीक टेक्निशियनRs. 20,000/- per Month
फार्मासिस्टRs. 20,000/- per Month
कनिष्ठ व्यावसायिक थेरपीस्टRs. 40,000/- per Month
सामाजिक विकास अधिकारीRs. 30,000/- per Month

लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती सुरू झाली त्या साठी अर्ज कसा करावा:

  1. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. अर्जासोबत उमेदवाराने आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत जोडावी.
  4. उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल जाणार नाही.
  5. अर्ज पाठविण्याचा पत्ता:- L.T.M.S च्या इनबाउंड आणि आऊटबाउंड विभाग हॉस्पिटल.
  6. अर्जामध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती भरावी अपर्ण अर्ज असल्यास तो स्वीकारल्या जाणार नाही.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जुलै 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय आणि वैद्यकिय विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय आणि वैद्यकिय विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.itmgh.com

लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय आणि वैद्यकिय विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती नुसार अजुन माहिती साठी तुम्ही हि लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय आणि वैद्यकिय विभागाची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी पाहण्यासाठी www.Ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय आणि वैद्यकिय विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.itmgh.com
BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024: BMC ( Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) has invited new recruitment notification for the post of “ECG technician, Prosthetic Technician, Orthotic Technician, pharmacist, junior Occupational therapist and Social Development Officer” There are total post of 15 vacancies are available to fill the post. The jobs location for this post is Mumbai, and interested and eligible candidates send there application form offline mode through, the application will be submitted for before the last date. The last date for submission is 5 July 2024. For more information about BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024 Details:

Name Of DepartmentBMC Lokmanya Tilak Municipal General Hospital
Name Of Recruitment BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024.
Name Of Post ECG technician, Prosthetic Technician, Orthotic Technician, pharmacist, junior Occupational therapist and Social Development Officer”
Jobs location Mumbai
Application Mode Offline
Official Website http://www.itmgh.com
BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024 vacancies Details:
Name Of PostNumber of post
ECG Technician 02 Post
Prosthetic Technician 01 Post
Orthotic Technician 01 Post
Pharmacist 05 Post
Junior Occupational therapist 02 Post
Social Development Officer 04 Post

Educational Qualification for BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024:

Name Of PostEducational Qualification
ECG Technician12th B.P.M.T in Cardio Technology B.sc. in physics Degree.
Prosthetic TechnicianBachelor in Prosthetic and Orthotics Degree
Orthotic TechnicianBachelor in Prosthetic and Orthotics Degree
PharmacistDiploma in pharmacy
Junior Occupational therapistB.sc in Occupational Therapy / Bachelor of Occupational Therapy.
Social Development OfficerMaster’s Degree in Social Worker

Salary Details for BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024:

Name Of Postsalary Details
ECG TechnicianRs. 20,000/- per Month
Prosthetic TechnicianRs. 20,000/- per Month
Orthotic TechnicianRs. 20,000/- per Month
PharmacistRs. 20,000/- per Month
Junior Occupational therapistRs. 40,000/- per Month
Social Development OfficerRs. 30,000/- per Month
Age Criteria for BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024:
Age Limit18 to 38 years

Important Dates for BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024:

The last date05 July 2024.
Important links and PDF for BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.itmgh.com
बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रित करते. आणि भारत अति श्रीमंत महानगरपालिका संस्था आहे याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत करण्यात आली आहे शहरातील महानगरपालिकेच्या सुविधा प्रशासनात आणि मुंबई काही उपनगरातील शस्त्र ही जबाबदार आहे.

प्रशासन:

BMC चे नेतृत्व एक आहे यास अधिकारी करतात जो महानगरपालिका आयुक्त म्हणून काम करतो कार्यकारी अधिकार वापरतो मूलभूत नागरी सुविधा आणि कर्तव्याची अंमलबजावणी करणाऱ्या कुणाकर सेवकांची निवड करण्यासाठी पंचवार्षिक निवडणूक सुद्धा घेतली जात. महापौर सहसा बहुसंख्य पक्षाचे सभागृहाचे प्रमुख म्हणून काम करतात जून 2008 पर्यंत बीएमसी मधील सर्व प्रशासकीय कामकाज मराठीत चालवले जात होते या निर्णयामुळे वाद निर्माण झाला त्यानंतर बीएमसी ने आपले भूमिका हलके केली आणि फॉर्म इंग्रजीमध्ये स्वीकारायला सुरुवात केली.

महानगरपालिका आणि विधिमंडळ:

2017 पर्यंत बीएमसी च्या विधिमंडळात ज्याला महानगरपालिका विधिमंडळ असेही म्हणतात त्या 227 सदस्य होते 2017 मध्ये पहिल्यांदाच एकतीस उमेदवारांनी एकाच प्रभागातून 167 निवडणूक लढवली होती रघवेंद्रसिंग हे वयाच्या 21 व्या वर्षी सर्वात तरुण अपक्ष उमेदवार ठरले होते.