NHAI मध्ये “या” रिक्त पदांची भरती; असा अर्ज करा| NHAI Bharti 2024.
NHAI मध्ये “या” रिक्त पदांची भरती: NHAI ( भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार उमेदवार ला ज्या पदांसाठी अर्ज करायचे आहेत ते पद पुढील प्रमाणे, प्रमुख डीपीआर तज्ञ, वरिष्ठ महामार्ग तज्ञ, रस्ता सुरक्षा तज्ञ, वाहतूक तज्ञ, पर्यावरण वन विशेष, भूसंपादन तज्ञ, भू – तंत्र तज्ञ, पुल तज्ञ, बोगदा तज्ञ” अशा विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार एकूण 38 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज उमेदवाराला शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 जुलै 2024 आहे. तर या जाहिराती नुसार उमेदवार चे वय हे 56 वर्ष पूर्ण हवे, त्याची आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. तरी अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

National Highways Authority of India (NHAI) Bharti 2024: NHAI ( National Highways Authority of India) has invited applications for the post of “Manager, Assistant Manager, Deputy General Manager, General Manager” There are total post of 38 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online through. Interested candidates send there application form given the links. The application will be submitted before the last date. The last date for submission is 18 July 2024. The Candidate age Limit of the post is 56 years Complete. The educational qualification for Candidates given below. For more information about National Highways Authority of India ( NHAI) Bharti 2024. Visit our website.
NHAI मध्ये “या” रिक्त पदांची भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 38 रिक्त पदे
- पदाचे नाव:-प्रमुख डीपीआर तज्ञ, वरिष्ठ महामार्ग तज्ञ, रस्ता सुरक्षा तज्ञ, वाहतूक तज्ञ, पर्यावरण वन विशेष, भूसंपादन तज्ञ, भू – तंत्र तज्ञ, पुल तज्ञ, बोगदा तज्ञ”
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- वायो मर्यादा:- 56 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 जुलै 2024 आहे.
NHAI मध्ये “या” रिक्त पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
प्रमुख डीपीआर तज्ञ | 5 रिक्त पदे |
वरिष्ठ महामार्ग तज्ञ | 5 रिक्त पदे |
रस्ता सुरक्षा तज्ञ | 5 रिक्त पदे |
वाहतूक तज्ञ | 5 रिक्त पदे |
पर्यावरण / वन विशेष | 5 रिक्त पदे |
भूसंपादन तज्ञ | 5 रिक्त पदे |
भू – तंत्र तज्ञ | 5 रिक्त पदे |
पूल तज्ञ | 2 रिक्त पदे |
बोगदा तज्ञ | 1 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रमुख डीपीआर तज्ञ | As per Norms |
वरिष्ठ महामार्ग तज्ञ | Post Graduation |
रस्ता सुरक्षा तज्ञ | Post Graduation |
वाहतूक तज्ञ | Post Graduation |
पर्यावरण वन विशेष | Post Graduation |
भूसंपादन तज्ञ | Graduation , post Graduation |
भू- तंत्र तज्ञ | Graduation , Post Graduation |
पूल तज्ञ | Master’s Degree PhD |
बोगदा तज्ञ | Post Graduation |
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्थ सादर करावा.
- खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट अर्ज सादर करू शकतो.
- उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- उमेदवाराने अर्जामध्ये आपली सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास अर्ज स्वीकारल जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 जुलै 2024 आहे.
अजून माहितीसाठी तुम्ही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( NHAI) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि पीडीएफ PDF चेक करावी:
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI विभागाची अधिकृत वेबसाईट:
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI विभागाचे PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभगाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.Ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.
NHAI मध्ये “या” रिक्त पदांची भरती ची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.nhai.gov in |

National Highways Authority of India (NHAI) Bharti 2024:
Name Of Department | National Highways Authority of India ( NHAI) |
Name Of Recruitment | National Highways Authority of India ( NHAI) Bharti 2024. |
Name Of Post | “Manager, Assistant Manager, Deputy General Manager, General Manager” |
Application Mode | Online |
Jobs location | — |
Official Website | http://www nhai.gov.in |
Name Of Post | Number of post |
Principal DPR Expert | 5 post |
Senior Highway Expert | 5 post |
Road Safety Expert | 5 post |
Traffic Expert | 5 post |
Environment / Forest Specialist | 5 post |
Land Acquisition Expert | 5 post |
Geotechnical Expert | 5 post |
Bridge Expert | 2 post |
Tunnel Expert | 1 post |
Name Of Post | Educational Qualification |
Principal DPR Expert | As per Norms |
Senior Highway Expert | Post Graduation |
Road Safety Expert | Post Graduation |
Traffic Expert | Post Graduation |
Environment/ Forest Specialist | Post Graduation |
Land Acquisition Expert | Graduation, Post Graduation |
Geotechnical Expert | Master’s Degree, u |
Bridge Expert | Post Graduation |
Tunnel Expert | Post Graduation |
Age Limit | 56 years Complete |
The last date | 18 July 2024 |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.nhai gov in |
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हा भारत सरकारने 1995 स*** सुरू केलेला एक उपक्रम आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भारतातील राष्ट्रीय महामार्गाच्या विकास बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार एक संस्था आहे.
राष्ट्रीय महामार्ग :
राष्ट्रीय महामार्ग हे भारतातील मुख्य रस्ते आहेत राष्ट्रीय महामार्गाचे जाळे भारतभर ६६५९० किलोमीटर पसरलेले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे भारत सरकारच्या नव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत 1995 व मध्ये स्थापन केलेली एक संस्था आहे. हीच राष्ट्रीय महामार्गाच्या विकास बांधकाम तसेच देखभाली साठी जबाबदार आहे. भारताच्या एकूण रस्त्याच्या फक्त दोन टक्के रस्ते राष्ट्रीय महामार्ग आहेत पण एकूण रस्ता वाहतुकीच्या 40% वाहतुकीसाठी ते कारणीभूत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग विकास परियोजना:
राष्ट्रीय महामार्ग विकास परियोजना ही भारतातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 1998 सालात सुरू केलेली एक परियोजना है ज्या अंतर्गत भारतातील ६६५९० किलोमीटर पसरलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.
एकूण टप्पे:
- सुवर्ण चतुर कोण
- पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कॉरिडॉर
- 12,109 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा व राज्याच्या राजधान्यांना जोडणे.
- एक व दोन व तीन चा भाग नसलेल्या वीस हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण.
- 5000 किलोमीटर चौपदरी महामार्गाचे सहा पद राष्ट्रीय महामार्गात रूपांतर.
- नवीन वृत्तगळती मार्गाचे बांधकाम मुंबई बडोदरा हा पट्टा मंजूर केला आहे.
- शहरातील रस्त्यांची सुधारणा तसेच राष्ट्रीय महामार्गावर नवीन उड्डाणपूल व बायपास बांधणे.
भारतातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही संस्था भारतातील महामार्गाची बांधणी व देखभाल करते. भारताच्या अर्थव्यवस्थेत या महामार्गाच्या जाळ्याचा मोठा व महत्त्वाचा वाटा आहे. या महामार्गाचे एकूण लांबी सुमारे 58 हजार किमी आहे, या महामार्गाचे एकूण लांबी सुमारे 58 हजार किमी आहे त्यापैकी 4885 किलोमीटर लांबीचा रस्ता जाण्या येण्याच्या मार्गिकांमध्ये दुभागलेला आहे.
यातील बहुतेक महामार्गावर दोन अधिक दोन मार्मिका असतात विकसित भागात अनेकदा चार +4 मार्गीचा नित्य रुंद होता तर मोठ्या शहरांमध्ये 8+8 मार्मिकांचे मार्गही अनेक भारतातील एकूण रस्त्यांच्या लांबीपैकी फक्त दोन टक्के रस्ते महामार्ग आहेत पण त्यावरून सुमारे 40% वाहनांची वाहतूक होते. राष्ट्रीय महामार्ग सुधारित कायदा 1995 नुसार महामार्गाची मान्यवर देखभालीसाठी खाजगी उद्योगांनाही उभा मिळाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग साठा वाराणसी पासून कन्याकुमारी पर्यंतचा महामार्ग सगळ्यात जास्त लांबीचा आहे जबलपूर नागपूर हैदराबाद व बेंगलोर मार्गे जाणारा हा रस्ता 2369 किलोमीटर लांबीचा आहे राष्ट्रीय महामार्ग 47 हा महामार्ग सगळ्यात छोटा आहे. सहा किलोमीटर लांबीचा हा रस्ता एरणाकुलमच्या कोचीन बंदराशी जोडतो मनाली पासून लिहायला जाणारा महामार्ग जगातील सगळ्यात उंचीवर महामार्ग आहे.