12 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी या पदासाठी थेट भरती जाहीर.| Home Guard Bharti 2024.

होम गार्ड पदा साठी 10,285 रिक्त जागांची मेगा भारती जाहीर. | Home Guard Bharti 2024.

12 वी पास उमेदवारांना होम गार्ड पदा साठी नोकरीची सुवर्णसंधी : 12 वी पास उमेदवारांना होम गार्ड पदा नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. दिल्ली होम गार्ड महानिर्देशक अंतर्गत होम गार्ड पदा साठी एकूण 10,285 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारां कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच या पदासाठी उमेदवाराचे वय हे 20 ते 45 वर्ष पूर्ण हवे. आणि या पदासाठी उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता किती हवी याची सविस्तर माहिती खालील जाहिरात दिलेली आहेच. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवारांनी खालील जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा. तसेच अधिक माहिती साठी महाराष्ट्र होम गार्ड महनिर्देशक ची अधिकृत वेबसाईट ल भेट द्यावी.

http://www. dghgenrollment.in

Delhi Home Guard Bharti 2024 : Delhi Home Guard has declared new recruitment for the various vacant post of “Home Guard” There are total post of 10,285 vacancies are available. The application form for online mode. Application will be start form 24 January 2024 and last date for application submitted 13 February 2024. Candidate age limit for this advertisement 20 to 45 years completed. And more information about the recruitment process for Home Guard Bharti 2024 given below. Visit our website.

http://www.ankjobs.com

12 वी पास उमेदवारांना होम गार्ड पदा साठी नोकरीची सुवर्णसंधी ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 10,285
  • पदाचे नाव :- होम गार्ड
  • शैक्षणिक पात्रता:-
  • वायो मर्यादा :- 20 ते 45 वर्ष
  • अर्ज फी :- 100 ₹
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024.
  • महाराष्ट्र होम गार्ड ची अधिकृत वेबसाईट:- http://www.dghgenrollment.in

होम गार्ड बद्दल थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे: होम गार्ड ( गृहरक्षक दल ) भारतातील एक सैनिकी सम स्वयंसेवी पोलीस संघटना भारतातील पोलीस दलाला सहाय्यकारी असे गृहरक्षक दल असते. 1946 मध्ये मुंबईत जे जातीय दंगलींचे थैमान घातले गेले होते त्याच शमन करण्याच्या पाश्र्वभूमीवर हि संघटना स्थापन करण्यात आली होती.त्या वेळी एका समाजाने जातीय विद्वेष पोटी खून, लुटालूट जाळपोळ इत्यादी विद्वांस कृत्य केल्या मुले मुंबई शहरातील व्यापार व्यवहारच नव्हे तर सर्व सामान्य जनतेचे जीवन सुधा धोक्यात आले होते.त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बरोबर शांततेची मोठी समस्या निर्माण झाली होती. अशा आणीबाणीच्या वेळी पोलीस प्रशासनावर वारंवार मोठा तणाव निर्माण होत होता. परिणामी प्रशासनाला निम लष्करी दलाना स्थानिक पोलिसांच्या मदतीला तैनात करावे लागत होते.या सर्व परिस्थीचा विचार करून अशांत व अस्थिर परिस्थिती प्रशासकीय व पोलीस प्रयत्नांना जनतेचा सहभाग आणि प्रयत्नांना पण स्वयंसेवी स्वरूपात साथ मिळावी, या उद्देशाने मुंबई राज्याचे तत्काळ गृहमंत्री यांनी 6 डिसेंबर 1946 रोजी पहिली नगर सेना ( होमेगर्ड) या नावाने एक नव्या स्वयंसेवकांच्या संघटनेची स्थापना केली गेली. ही संघटना पाहिले मुंबईत आणि नंतर अहमदाबाद शहरात स्थापन करण्यात आली. यालाच पुढे होम गार्ड व गृहरक्षक दलाचे स्वरूप प्राप्त झाले.

गृह रक्षक दलाच्य स्त्री पुरुष स्वयंसेवकांना संस्थेच्या स्थापने पासून पोलिसांच्या सोबत व बरोबरीने प्रसंगोप्रप्त प्रथमोपचार अग्निशमन दलाची मदत वाहतूक नियंत्रण नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत दंगलग्रस्त परिस्थीचे नियंत्रण इत्यादी कामे करावी लागत होती. यासाठी गृहरक्षक कवायती शिक्षण आणि त्याच सोबत शास्त्राचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचा सकारात्मक परिणाम व प्रतिसाद हळूहळू दिसू लागले.

संघटनेच्या स्थापने नंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री गोविंदवललाभ पांत यांनी मुंबईच्या भेटीत गृहरक्षक दलाच्या कावयतीचे निरीक्षण केले व त्यांना गृहरक्षक दलाचे स्वरूप आणि कार्य दोन्ही आवडले. त्यांना दिल्लीला परतल्यावर मुंबई च्या धरती वर स्वयंसेवी शिस्तबध्द अशा गृहरक्षक दलाची स्थापना अन्य राज्य मध्ये सुधा करावी, अशी सूचना सबंधित अधिकारी वर्गाला दिली. त्यानुसार तिची अंबालबजावणी झालियनी गृहसर्क्षणाच्या नावाखाली न्यू सिव्हील डिफेन्स ॲक्ट 1968 नुसार त्याची इतर राज्यातून निर्मिती झाली. परिणामी मुंबई प्रांत महाराष्ट्र व्यतिरिक्त पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, इत्यादी राज्य मध्ये गृहरक्षक दलाची स्थापना होऊन ते कार्यरत झले.

तत्कालीन महारष्ट्र राज्यातील नगरसेना हीची स्थापना राज्य शासनाने विधी मंडळात 1947 मध्ये समत केलेल्या अधिनियमाव्दारे करण्यात आली. राज्यातील नागरिकांना जनतेची सेवा करण्याच्या भावनेने प्रेरित करून त्यासाठी काही वेळ व प्रयत्नांना चालना देण्यासाठी नगरसेने अंतर्गत नगर सैनिकांची निवड केली जाऊ लागली. अशा प्रकारे निवडक व प्रशिक्षित अशा नगरसैनिक व गृहरक्षकदल स्वाईछेने पुढाकार घेऊन परिस्थिती व गर्जेस्वरुप सरकारद्वारे सोपविण्यात येणार जबाबदारी व काम पूर्ण करणे अपेक्षित असते. परिणामी गृहरक्षक दलात धर्म भाषा जात पत इत्यादी कुठल्याही प्रकारचे भेदभाव न करता समाजातील सर्व स्तरांतील उदा. महाविद्यालय तील विद्यार्थी शिक्षक डॉक्टर वकील व्यापारी कर्मचारी कारकून समाजसेवक औद्योगिक कामगार शेतकरी वगैरे लोक स्वयं प्रेरणेने दाखल होतात.

गृहरक्षक दलाच्या कामात सुसूत्रता यावी या उद्देशाने गृहरक्षक दलाचे संघटना व रचना निश्चित करण्यात आली असून त्यानुसार गृहरक्षक महा समदेशकाची नेमणूक राज्य शासनाकडून केली जाते. महा समदेशक हे मन सेवी अधिकाराचे स्थान असते. बृहमुंबाई शिवाय राज्यातील अन्य जिल्ह्यातील गृहरक्षक दलाची संघटना. मह सामदेशकांच्या अधिकार क्षेत्रात येते. जिल्हा स्तरावरील गृहरक्षक समदेशकाही स्वचेने काम करणारे असतात.

शारीरिक दृष्ट्या सक्षम असणारी 18 ते 50 वयोगटातील व शालांत परीक्षा उत्तीर्ण असणारी कुठलीही व्यक्ती स्वाईचेने गृहरक्षक दलात स्वयंसेवी म्हणून सहभागी होऊन काम करू शकते. तथापि त्यांना 3 ते 5 वर्षापर्यंत गृहरक्षक दलाचे सदय म्हणून काम करता येत. गृहरक्षक दलात प्रवेश घेण्या साठी पुरुष उमेदवाराची उंची कमीत कमी 165 सेंटीमीटर हवी तर वजन हे 50 किलो ग्रॅम आणि छाती सामान्य प्ने 80 सेंटीमीटर व फुगून 85 सेंटीमीटर आणि दृष्टी निकोप असणे आवश्यक असून या प्रमुख बाबिंचा शरिरिक पात्रता क्षमता मध्ये समावेश असतो.

गृहक्षक दलातील स्वयंसेवकांची निवड ही मुख्यतः पोलीस दलातील कर्मचारी निवर निक्षवर आधारित केली जाते. त्यामुळे स्त्री गृहरक्षक ची निवडता नियमा नुसार होते.हि निवड गृहरक्षक दल भरती समितीद्वारे करण्यात येऊन या भरतीचे आयोजन वर्षातून दोनदा करण्यात येते. उमेदवारांची निवड साधारणतः जिल्हा पातळीवर करण्यात येते. निवड झालेल्या गृहरक्षक विशेष प्रतिज्ञा घ्यावी लागते.

निवड चाचणी द्वारा निवड झालेल्या उमेदवारांना गृहरक्षक म्हणून नेमण्यात येऊन त्यांना स्थानिक स्तरावर विशिष्ठ पोलीस ठाण्यास सलग्न करण्यात येते. संबंधित जिल्ह्याची लोकसंख्या व आकारमानानुसार प्रतेक जिल्ह्यात तीन ते चार हजार गृहृक्षाची नेमणूक करण्यात येते. संध्या राज्यासह देशपातळीवर प्रतेक तालुक्यात गृहरक्षक दल कार्यरत आहे. गृहरक्षक चे निवृत्तीचे वय साधारणतः 55 वर्ष असते. व जे गृहरक्षक स्वंयसेवक तिन वर्ष गृहरक्षक म्हणून कामगिरी बजावतात अशांना पोलीस दल अग्निशमन दल राज्य राखीव दल इत्यादी मधील निवडप्रसंगी पाच टक्के आरक्षण नियम असून त्याचा फायदा प्रशिक्षित गृहरक्षक वेळोवेळी घेत असतात. गृहकशना विषाठ परिस्थिती वाहतूक नियंत्रण अत्यावश्यक सेवा संचालन परिस्थिती नियंत्रणात गरजूंना मदत प्रथमोपचार व आपत्ती निवारण यासारख्या कमी स्थनिक पोलिसांसोबत काम करावे लागते. यासाठी पुरुष व महिला गृहरक्षक पोलिसांच्या धर्तीवर पोशाख गणवेश दिले जातात याशिवाय गृहरक्षक ते प्रत्यक्ष कामावर असताना पूर्वी दररोज 400₹ एकत्रित भत्ता दिला जात असे.

12 वी पास उमेदवारांना होम गार्ड पदा साठी नोकरीची सुवर्णसंधी ची पदाचे नाव आणि पद संख्या:

पदाचे नावपद संख्या
होम गार्ड 10,285
12 वी पास उमेदवारांना होम गार्ड पदा साठी नोकरीची सुवर्णसंधी ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
होम गार्ड 12 pass ( Senior secondary ) / for ex – servicement/ ex- CAPF personnel :- 10 pass
12 वी पास उमेदवारांना होम गार्ड पदा साठी नोकरीची सुवर्णसंधी साठी लागणारे महत्वाचे कागदपत्र खालील प्रमाणे:
  • वैध पासपोर्ट
  • निवडणूक आयोगाच्या फोटो आणि कार्ड
  • वाहतूक विभाग GNCT दिल्ली द्वारे जरि केलेली वैध ड्रायव्हिंग लायसन्स
  • त्याचे नाव आणि छायाचित्र असलेले वर्तमान आणि वैध शिधापत्रिका शिधापत्रिका नसल्यास उमेदवाराचा फोटो त्याला दुसऱ्या ओळखीचा पुरावा बरिंग द्वारे समर्थित करणे आवश्यक आहे.वर्जदराचे छायाचित्र
  • सर्वजनिक क्षेत्रातील बँक खात्यात रहिवासी असलेले छायाचित्र असलेले प्रमाणित पासबुक.
  • महसूल विभागाच्या समक्ष/अधिकृत सरकारी प्राधिकरणाने जरी केलेले प्रमाणपत्र.

12 वी पास उमेदवारांना होम गार्ड पदा साठी नोकरीची सुवर्णसंधी साठी अर्ज करण्याची पद्धत:

उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी वरील जाहिरात सविस्तर वाचावी.तसेच उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराने अर्जात सर्व माहिती नीट भरावी अपूर्ण अर्ज असल्यास स्वीकारल्या जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची विकेट हि 13 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती साठी तुम्ही खालील लिंक पाहू शकता तसेच PDF चेक करावे.

12 वी पास उमेदवारांना होम गार्ड पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी ची लिंक:

http://www.dghgenrollment.in

12 वी पास उमेदवारांना होम गार्ड पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी ची PDF:

जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही खालील वेबसाईट बघावी तसेच सरकारी नोकरीची आधी सूचना मिळवण्यासाठी तुम्ही या वेबसाईट ल चेक करू शकता हि जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकतो जेणे करुन त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येईल.

http://www.ankjobs.com