10 वी 12 वी पासवर मुंबई आयकर विभागात 291 विविध पदांची भरती जाहीर.| Income tax department Mumbai Bharti 2024.
मुंबई आयकर विभागात विविध पदांची भरती 2024 : मुंबई आयकर विभागात विविध पदांची भरती. मुंबई आयकर विभाग अंतर्गत विविध 291 पदांची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या जाहिराती नुसार मुंबई आयकर विभागात इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ( ITI), स्टेनो ग्राफर ग्रेड -२ ( स्टेनो) कर सहाय्यक (TA), मल्टी टस्किंग स्टाफ ( MTS), कॅन्टीन अटेंडट ( CA) अशे विविध रिक्त जागा भरायच्या आहेत. या जागांसाठी पात्र तसेच इच्छुक उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्ष पूर्ण हवे.तसेच त्याच्या कडे क्रीडा प्रमाणपत्र असावे. अआणि ते खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे असावे अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळणं मध्ये भाग घेऊन ते पुरस्काराने गौरविण्यात आलेले असावे.तरी या जागा साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून तो अर्ज मुंबई आयकर विभागाच्या ऑफिसल वेबसाईट वर उपलब्ध आहे. हा अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 19 जानेवारी 2024 आहे. या जागा साठी नोकरी चे ठिकाण मुंबई आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी खालील जाहिरात सविस्तर वाचावी.

अधिक माहीती साठी www.Ankjobs.com या वेबसाईट ला क्लीक करणे.
Mumbai Income Tax Department Bharti 2024. : Mumbai Income Tax Department declared a new recruitment. There are a total post 291 vacancies are available to fill the post. Intrested candidate send there application to given link to many post of Declared of Mumbai income tax department inspector of income tax ( ITI) stenographer grade – 2 ( (steno) Tax assistant ( TA) multi – tasking staff ( MTS ) canteen Attendant ( CA) there are a few many post. The last date to apply application form is the 19 January 2024 the age between 18 to 27 yr the online from link available to income tax department officle website. www.Incometaxmumbai.gov.in and more details for this advertisement read carefully before applying.
मुंबई आयकर विभागात 291 पदांची भरती:
- पद संख्या :- 291 जागा
- पदाचे नाव:- इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ( ITI), स्टेनोग्राफर ग्रेड – 2 ( स्टेनो ), कर सहाय्यक (TA ), मल्टी टास्किंग स्टाफ ( MTS ) कॅन्टीन अटेंड (C A)
- शैक्षणीक पात्रता :- 10 वी किंवा 12 वी पास तसेच कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदची प्रमाण पात्र.
- नोकरी ठिकाण :- मुंबई
- वायो मर्यादा:-1) इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ( ITI) – 18 – 30 वर्ष. 2) स्टनोग्रफर ग्रेड – 2 ( स्टनो) – 18 – 27 वर्ष. 3) कर सहाय्यक (TA)- 18 – 27 वर्ष. 4) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)- 18 – 25 वर्ष. 5) कॅन्टीन अटेंड (CA)- 18 – 25 वर्ष
- अर्ज फी :- 200 ₹
- अर्ज पद्धति :- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024
- अधिकृत वेबसाईट
मुंबई आयकर विभागात विविध पदांची भरती :
पदाचे नाव | पद संख्या |
इन्सपेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) | 14 |
स्टेनोग्रफर ग्रेड – 2 ( स्टेनो) | 18 |
कर सहायक (TA) | 119 |
मल्टी टास्कींग स्टाफ (MTS) | 137 |
कॅन्टीन अटेंड (CA) | 03 |
पदाचे नाव | शैक्षणीक पात्रता |
इन्सपेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) | मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तसेच क्रीडा प्रमाणपत्र |
स्टेनोग्राफर ग्रेड – 2 (steno) | 12 वी पास असल्याचे प्रमाणपत्र तसेच संबंधित क्रीडा प्रमाणपत्र |
कर सहाय्यक (TA) | कोणत्याहि मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच संबंधित क्रीडा प्रमाणपत्र |
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 10 वी पास असल्याचे प्रमाणपत्र तसेच संबंधित क्रीडा प्रमाणपत्र |
कॅन्टीन अटेंड (CA) | 10 वी पास असल्याचे प्रमाणपत्र तसेच संबंधित क्रीडा प्रमाणपत्र |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) | 44,900 ₹ ते 1,42,400 ₹ |
स्टेनोग्रफर gred- 2 (steno) | 25,500 ₹ ते 81,100 ₹ |
कर सहाय्यक (TA) | 25,500 ₹ ते 81,100 ₹ |
मल्टी टास्कइंग स्टाफ (MTS) | 18000 ₹ ते 56,900 ₹ |
कॅन्टीन अटेंड ( CA) | 18,000 ₹ ते 56,900 ₹ |
पदाचे नाव | वयो मर्यादा |
इन्सपेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) | 18 ते 30 वर्ष |
स्टेनोग्रफर ग्रेड – 2 (steno) | 18 ते 27 वर्ष |
कर सहायक (TA) | 18 ते 27 वर्ष |
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 18 ते 25 वर्षh |
कॅन्टीन अटेंड (का) | 18 ते 25 वर्ष |
- या जाहिराती करीता उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 19 जानेवारी 2024 आहे
- अर्ज हा शेवटच्या तारखेच्या आधी भरावा.
- अर्ज करण्याची आधी उमेदवाराने हि जाहिरात सविस्तर वाचावी.
- अर्ज करण्याची लिंक हि खाली दिलेली आहे.
- या जाहीरती संदर्भात PDf खाली दिला आहे.
मुंबई आयकर विभागात जी विविध पदांची भरती निघाली आहे. त्यामध्ये मुंबई आयकर विभागाने 291 जागा भरायच्या आहेत प्रत्येक जागे साठी शिक्षणाची अट ही वेगवेगळी असून पात्र उमेदवार ने आपल्या पात्रता नुसार अर्ज करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून या भरती मध्ये उमेदवारांच्या मार्क नुसार निवड होणार आहे.या भरती साठी उमेदवार कडे क्रीडा प्रमाण पत्र असणे आवश्यक आहे. ते खेळाडू राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे असावे. अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळणं मध्ये भाग घेणारे असावे तसेच त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलेले असावे.आयकर विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट वर तुम्हाला या भरतीची सविस्तर माहिती मिळेल.
Income tax department link :
Income Tax Department Mumbai PDF :