होमी भाभा राष्ट्रीय संस्था मध्ये “या” पदासाठी पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी| HBNI Mumbai Bharti 2024.
होमी भाभा राष्ट्रीय संस्था मध्ये “या” पदासाठी पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी : होमी भाभा राष्ट्रीय संस्था मध्ये नुकतीच जाहिरात प्रकाशित करण्यात आली. या जाहिराती नुसार ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी एकूण 2 रिक्त पदे भरायचे आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 आहे. या जाहिराती साठी उमेदवाराचे वय किती हवे त्याची शैक्षणिक पात्रता या बद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे त्यामुळे उमेदवाराने अर्ज करण्या आधी जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा. अजून माहिती साठी तुम्ही होमी भाभा राष्ट्रीय संस्था विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

HBNI Mumbai Bharti 2024 : HBNI Mumbai ( Homi Bhabha National Institute) has declared new recruitment notification for the post of Junior Research Fellows. There are total post of 2 vacancies are available. Interested and eligible candidates to fill various vacancy are Online mode. Eligible candidates send there application through the last date. The last date for apply 31 March 2024. For more information about Homi Bhabha National institute Bharti 2024. Read carefully before applying for the application. Visit our website.
होमी भाभा राष्ट्रीय संस्था मध्ये “या” पदासाठी पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 02 रिक्त पदे
- पदाचे नाव :- ज्युनियर रिसर्च फेलो
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
- नोकरीचे ठिकाण :- मुंबई
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 आहे.
होमी भाभा राष्ट्रीय संस्था मध्ये “या” पदासाठी पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनियर रिसर्च फेलो | 02 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ज्युनियर रिसर्च फेलो | 60% ओर equivalent CGPA in masters/ integrated masters / 75% or equivalent CGPA in 4 yr. BS program in physics. ME / MTech with 60% or equivalent CGPA in mechanical/ Chemical/ Nuclear Engineering. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
ज्युनियर रिसर्च फेलो | 37,000/- per month for first two. 42,000/- per month for remaining Three. |
- उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- पात्र आणि इच्छुक उमेदवार हा खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतो.
- अर्ज करते वेळी उमेदवाराने वरील जाहिरात सविस्तर वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही होमी भाभा राष्ट्रीय संस्था विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
होमी भाभा राष्ट्रीय संस्था विभागाची अधिकृत वेबसाईट:
होमी भाभा राष्ट्रीय संस्था विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि होमी भाभा राष्ट्रीय संस्था विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी तुम्ही www. ankjobs.com ला भेट द्यावी.
होमी भाभा हे राष्ट्रीय संस्था आहे जी महाराष्ट्रातील एक नामांकित विद्यापीठ आहे जे अणुऊर्जा विभागाने स्थापित केले आहे हे त्याच्या अनेक घटक संस्थांच्या शैक्षणिक कार्यक्रमांना एकत्रित करण्याचे काम करते.
भारतात नामांकित विद्यापीठाची मानव संसाधन विकास मंत्रालय तीन श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली आहे त्यात हे सर्वोत्तम अशा श्रेणीत नामांकित केले गेले एक विद्यापीठ आहे.
केंद्रीय शिक्षण संस्था अधिनियमन 2006 च्या कलम चार दिनुसार होमी भाभा राष्ट्रीय संस्था मुंबई आणि त्यातील घटक संघटना ही उत्कृष्ट संस्था आहे.
होमी भाभा या शैक्षणिक संस्थेच्या म्हणजेच विद्यापीठाच्या संपूर्ण भारतात एकूण 11 संस्था कार्यरत आहेत.
4 जून 2005 रोजी भारत सरकारने या संस्थांची स्थापना केली एक मानव संसाधन विकास मंत्रालय हे समोर विश्वविद्यालय म्हणून या विद्यापीठाला दर्जा देण्यात आला.
बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटरचे अनुसंधन आणि विकास केंद्र :
- भाभा परमाणु अनुसंधान केंद्र मुंबई.
- इंदिरा गांधी परमाणु अनुसंधान केंद्र.
- राजा रामन्ना प्रगत प्रद्यकीय केंद्र, इंदोर
- परिवर्तन ऊर्जा सायकल केंद्र कोलकत्ता.
एकूण संस्था :
- सहा नाभीकीय भौतिक संस्था. कोलकाता ( Saha institute of Nuclear physics)
- प्लाजमा अनुसार साधन संस्था गांधीनगर गुजरात
- हरिश्चंद्र अनुसंधान संस्थान इलाहाबाद
- टाटा स्मारक केंद्र मुंबई
- गणितीय विज्ञान संस्था चेन्नई ( institute of mathematics science)
- भौतिक संस्थान भुवनेश्वर.( Institute of physics bhubaneswar )
होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट मुंबई : होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट मुंबई आणि तिच्या सेलग्न संस्था सेंट्रल एज्युकेशन इन्स्टिट्यूट कायदा 2006 नुसार या संस्थेला 10 मे 2020 पर्यंत 3.53 गुणांचा दर्जा दिलेला आहे. होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट ही अणुऊर्जा विभागातर्फे स्थापन केलेली मत विद्यापीठाचा दर्जा असलेली एक राष्ट्रीय संस्था म्हणून कार्यरत आहे या संस्थेची इतर 11 संस्था संलग्न आहेत भारतातील नामांकित विद्यापीठे तीन गटात विभागली गेली आहेत मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्सेस डिपार्टमेंट भारतीय शिक्षा विभागाने एचपीएनआय सस्थेत मान्यता प्राप्त विद्यापीठातील सर्वोच्च अ गटांमध्ये स्थान दिलेले आहे.
केंद्र शासनाच्या अणुऊर्जा विभागाची सुरुवात 1954 स*** करण्यात आली विभागाच्या स्थापने मागे ऊर्जा निर्मिती कृषी औद्योगिक आरोग्य उच्च गणित कौशल्य यासाठी संशोधन करणे अपेक्षित होते या उद्देशाने अणुऊर्जा विभागाने अनुदान देऊन आणि संशोधन केंद्र निर्माण केली आहेत व अनुदानपत्र संस्थेचे जाळे तयार केले अणु विभागात अनेक विविध संशोधन संस्था हा नवा प्रयोग केला गेला 2003 स*** यातून एक विद्यापीठ समक्ष संस्थेची स्थापना केली गेली राष्ट्रीय पातळीवरील या नॅशनल इन्स्टिट्यूटला तात्कालीन स्वरूपात भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 4 जून 2005 या रोजी मान्यता दिली बहुतेक शास्त्र दिवंगत हो मी जहांगीर भाभा यांचे नाव संस्थेत दिले गेले आणि संस्थेचे नामकरण होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट असे करण्यात आले या संस्थेत आणखी दहा समक्ष संस्था जोडण्यात आलेत.
होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट शी संलग्न असणाऱ्या संस्था पुढील प्रमाणे :
- भाभा अणसंशोधन केंद्र मुंबई
- इंदिरा गांधी सेंटर फॉर ऑटोमिक रिसर्च कल्पकम
- राजा रामन्ना सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इंदोर
- व्हेरिएबल एनर्जी सायक्लोन सेंटर कोलकत्ता.
- सहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स कोलकत्ता.
- इन्स्टिट्यूट फॉर क्लासम रिसर्च सेंटर गांधीनगर.
- हरिश्चंद्र रिसर्च इन्स्टिट्यूट इलाहाबाद टाटा मेमोरियल सेंटर मुंबई.
- इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स सायन्स चेन्नई.
- इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स भुवनेश्वर
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भुवनेश्वर.
वरील सर्व संस्थांचा शैक्षणिक अभ्यासक्रम हे एनबीएच्या तयार करते.
एमबीएचआय या संस्थेने रसायन विज्ञान अभियांत्रिकी आरोग्य विज्ञान जीव विज्ञान भौतिकी गणित आणि सैद्धांतिक संगणक शास्त्र यांचा स्वतंत्र अभ्यासक्रम चालू केला. यासाठी 1957 पासून अणुऊर्जा व अनुयात्रीची विभागामध्ये कुशल व्यक्ती तयार व्हाव्यात या उद्देशाने नुकतीच पदवी घेतलेल्यांसाठी एका वर्षाचे प्रशिक्षण घ्यायला प्रारंभ केला या विभागाला ग्रॅज्युएट स्कूल असे म्हणतात. बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर मुंबई इंदिरा गांधी सेंटर फॉर ऑटोमिक रिसर्च कल्पकम राजा रामण्णा सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इंदोर. आणि इन्स्टिट्यूट ऑफ प्लाज्मा रिसर्च सेंटर गांधीनगर या चारही ठिकाणी अशी ग्रॅज्युएट स्कूल चालू केले गेले आहेत.
याव्यतिरिक्त एचपीएमआय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास येथील विद्यार्थी येथे प्रगत जन मिळवण्यासाठी येत असतात.
न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी मध्ये डायरेक्ट करणारे विद्यार्थी व अणुऊर्जा विभागामधील कर्मचारी डायरेक्टर साठी येथे संशोधन करतात एसएससी इंजिनिअरिंग साठी सुद्धा नोंदणी करण्याची येथे सोय केली गेली आहे नव्याने पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एम फिल एम टेक व एका वर्षाचे प्रकल्प करावे लागतात ज्यांना उपयोजित क्षेत्रात प्रक्षे काम करायचे आहे उदाहरण लेझर एक्सीलेटर रेडिओलॉजी सेफ्टी इंजिनिअरिंग मटेरियल सायन्स आणि स्फोटक भूशास्त्र अशा व्यक्तींना एका वर्षाच्या पदव्युत्तर पदविकांसाठी सुद्धा येथे प्रवेश मिळतो.
वैद्यकीय पदवीधरांसाठी वैशिष्ट्य वैद्यकीय विभागातील प्रत्युत्तर शिक्षण टाटा मेमोरियल ट्रस्ट आणि बीएआरसी रामण्णा मेमोरियल सेंटर मध्ये दिले जाते उदाहरण अद्याबाबत एम आर आय रेडिओ इमेज इन चालविण्याचे प्रशिक्षण रेडिओथेरपी केमोथेरेपी करणे मेडिसिन यामधील तंत्रज्ञान व प्रशिक्षित डॉक्टरांची उणी भरून काढण्यासाठी संस्थेने सुपर स्पेशलिस्ट पातळीवर गुंतवणूक केली गेली आहे.
राष्ट्रीय पातळीवरील संस्थांच्या क्रमवारीत एच बी एन आय दिसाव्या स्थानावर आहे तर विद्यापीठ क्रमवारी संस्थेने 2019 स*** चौदावे स्थान मिळवले होते एच पी एन आय मध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या काळात विद्या वेतन दिले जाते व अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील युद्ध संस्थेमध्ये समावून घेतले जाते प्रवेश परीक्षा राष्ट्रीय पातळीवर व एचबीएनआयच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या कार्यक्रमानुसार घेण्यात येतात