हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ( HPCL) विभागात 247 पदांची ऑनलाईन भरती सुरू| HPCL Bharti 2024.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ( HPCL) विभागात 247 पदांची ऑनलाईन भरती सुरू| HPCL Bharti 2024.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ( HPCL) विभागात 247 पदांची ऑनलाईन भरती सुरू: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन अंतर्गत ( HPCL) विभागात नवीन भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार अभियंता, अधिकारी आणि व्यवस्थापक पदाच्या एकूण 247 रिक्त पदांची आवश्यकता आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जुलै 2024 आहे. मूळ जाहिरात नुसार उमेदवार चे वय हे 25 ते 45 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अर्ज करण्या आधी सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतर अर्ज सादर करावा. अजून माहिती साठी तुम्ही हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.hindustanpetrolium.com

Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024: Hindustan Petroleum Corporation Limited ( HPCL) has invited new recruitment notification for the post of Engineer, Officer and Manager” There are total post of 247 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online through. The Age Criteria for the post is 25 to 45 years complete. And the educational qualification for this post is given below. The application will be submitted for before the last date. The last date for submission is 30 July 2024. For more information about Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ( HPCL) विभागात 247 पदांची ऑनलाईन भरती सुरू झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 247 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- अभियंता, अधिकारी आणि व्यवस्थापक.
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • वायो मर्यादा:- 25 ते 45 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 जुलै 2024 आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ( HPCL) विभागात 247 पदांची ऑनलाईन भरती सुरू झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
Mechanical Engineer 93 रिक्त पदे
Electrical Engineer 43 रिक्त पदे
Instrumentation Engineer 05 रिक्त पदे
Civil Engineer10 रिक्त पदे
Chemical Engineer07 रिक्त पदे
Senior Officer City Gas Distributor ( CGD) O and M06 रिक्त पदे
Senior Officer City Gas Distributor CGD project04 रिक्त पदे
Senior Officer Assistant manager Non Fuel Business 12 रिक्त पदे
Manager Technical02 रिक्त पदे
Manager Sales R and D product Commercial station02 रिक्त पदे
Deputy General Manager Catalyst Business Devlopment 01 रिक्त पदे
Chartered accountants 29 रिक्त पदे
Quality Control ( QC) Officers09 रिक्त पदे
Is Officer15 रिक्त पदे
Is Security Officer – Cyber Security Specialist01 रिक्त पदे
Quality Control Officer 06 रिक्त पदे
Senior Manager Non Fuel Business 02 रिक्त पदे
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ( HPCL) विभागात 247 पदांची ऑनलाईन भरती सुरू झाली त्या साठी अर्ज कसा करावा:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्थ सादर करावा.
  2. पात्राने चुकू उमेदवार हा खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करू शकतो.
  3. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  4. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत आणि वेळेत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  5. उमेदवाराच्या अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास त्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जुलै 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.Hindustan Petroleum.com

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधी अजून माहिती साठी तुम्ही हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.hindustanpetrolium.com
Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024: Hindustan Petroleum Corporation Limited ( HPCL) has invited new recruitment notification for the post of Engineer, Officer and Manager” There are total post of 247 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online through. The Age Criteria for the post is 25 to 45 years complete. And the educational qualification for this post is given below. The application will be submitted for before the last date. The last date for submission is 30 July 2024. For more information about Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024 Details:

Name Of DepartmentHindustan Petroleum Corporation Limited
Name Of Recruitment Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024.
Name Of Post Engineer, Officer and Manager”
Jobs location
Application Mode Online
Official Website http://www.hindustanpetrolium.com
Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Mechanical Engineer93 post
Electrical Engineer 43 post
Instrumentation Engineer 05 Post
Civil Engineering 10 post
Chemical Engineer07 Post
Senior Officer City Gas Distributor ( CGD) O and M06 Post
Senior officer – city Gas Distributor CGD project 04 post
Senior Officer Assistant manager Non Fuel Business 12 post
Senior Manager Non Fuel Business 02 post
Manager Technician 02 post
Manager Sales R and D product Commercial station 02 post
Deputy General Manager Catalyst Business Devlopment 01 post
Chartered accountants 29 post
Quality Control QC Officers 09 post
IS Officer15 post
Is Security Officer Cyber Security Specialist 01 post
Quality Control Officer 06 Post
Age Criteria for Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024:
Age Limit25 to 45 years
Important Dates for Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024:
The last Date30 July 2024
Important links and PDF for Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.hindustanpetrolium.com
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड HPCL ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि गॅस कंपनी आहे ती मुंबई महाराष्ट्रातील मुख्यालय असलेल्या नॅचरल गॅस कॉर्पोरेशन सहाय्यक कंपनी आहे.

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारत देशातील एक सरकारी कंपनी आहे देशामधील सात महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली ओएनजीसी खनिज तेल व वायूचा शोध घेणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे भारताला लागणारे 69 टक्के खनिज तेल व 62% नैसर्गिक वायू यांची पुरवते.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एक फॉर्च्यून 500 कंपनी आहे जे भारत सरकारची दुसरी सर्वात मोठी एकीकडे शोधन आणि विपणन करणारी सर्वजनिक क्षेत्राची कंपनी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम चे सरकार द्वारा महारत्न श्रेणी मध्ये गिनती केली जाते भारत मध्ये पेट्रोलियम उत्पादनाचे विपणन पूर्ण योगदान तेल शोधन आहे. याच्या स्वामी मधील दोन तेल परिषदेन कारखाने आहेत. या परिस्थितीमध्ये खूप प्रकारचे पेट्रोलियम उत्पादन जसे इंधन तेल आणि स्नेह चा निर्माण केला जातो.

पश्चिमीत तटवर स्थित असलेल्या मुंबईची क्षमता 8.5 आहे पूर्वी तटपट विशाखापटनम रिफायनरीची क्षमता कंपनीची बेंगलोर रिफायनरी अँड पेट्रोल केमिकल लिमिटेड ची आधुनिक मेंगलोर याची क्षमता अकरा पॉईंट तीन आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड निमित्त एजन्सी समूहाच्या सोबत संयुक्त उद्योग एचएमइएल मे एक नवीन तेल परपरिषदेच्या पंजाबच्या भटिंडामध्ये स्थापित केली आहे ज्याच्या लोकात पण भारताचे पंतप्रधान श्री मनमोहन यांनी 28 एप्रिल 2012 मध्ये केले होते.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड चा इतिहास :

  • पाच जुलै १९५२ ला स्टॅंडर्ड बॉक्सिंग रिफायनरी कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड चे कंपनीला निगमित केली.
  • 31 मार्च 1962 मध्ये कंपनीचं नाव बदलून एसओ स्टॅंडर्ड कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड असे केले.
  • तात्कालीन असो तथा लिव्ह इंडिया उपक्रम च्या विलनचा हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन समान आला.
  • भारत सरकार द्वारा अधिकार प्राप्त करण्यासाठी बात करते फायनली लिमिटेड 1978 मध्ये मिले करण्यात आला.
  • घरेलू एलपीजी बार बार मध्ये एचपीसीएल ची सहाय्यक मध्ये गॅस कंपनीचा समावेश एचपीसीएल मध्ये करण्यात आला.