HAL नाशिक विभाग अंतर्गत नवीन 46 पदांची ऑनलाईन भरती सुरू; त्वरित अर्ज करा| HAL Nashik Bharti 2024.
HAL नाशिक विभाग अंतर्गत नवीन 46 पदांची ऑनलाईन भरती सुरू; त्वरित अर्ज करा: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक अंतर्गत नवीन विविध प्रकारच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” माजी सैनिक ( तंत्रज्ञ) आणि फायरमन” पदाच्या एकूण 42 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 डिसेंबर 2024 आहे. तसेच या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे नाशिक असून, उमेदवाराचे वय हे 55 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. तसेच उमेदवाराने अर्ज करण्या आधी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Hindustan Aeronautics Limited Nashik Bharti 2024: Hindustan Aeronautics Limited Nashik has published new recruitment notification for the post of ” Ex-servicemen ( Technician), Fireman”. There are total post of 42 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 09 December 2024.The Official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the pdf advertisement carefully and verify all the details given before submitting application from. Interested candidates jobs location for this post is Nashik. Age Limit for this post is 55 years complete. Then educational Qualification for the post is given below. For more information about Hindustan Aeronautics Limited Nashik Bharti 2024. Visit our website.
HAL नाशिक विभाग अंतर्गत नवीन 46 पदांची ऑनलाईन भरती सुरू झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 42 रिक्त पदे
- पदाचे नाव:- माजी सैनिक ( तंत्रज्ञ) आणि फायरमन
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- नोकरीचे ठिकाण :- नाशिक
- वायो मर्यादा:- 55 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची फी:- 1) खुल्या प्रवर्गातील उमेदवार : 200/- 2) मागासवर्गीय उमेदवार : फी आकारली जाणार नाही.
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 डिसेंबर 2024 आहे.
HAL नाशिक विभाग अंतर्गत नवीन 46 पदांची ऑनलाईन भरती सुरू झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
माजी सैनिक ( तंत्रज्ञ) | 41 रिक्त पदे |
फायरमन | 1 रिक्त पदे |
HAL नाशिक विभाग अंतर्गत नवीन 46 पदांची ऑनलाईन भरती सुरू झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
माजी सैनिक ( तंत्रज्ञ) | 12th Diploma in Engineering in mechanical Electrical instrumentation or electronics trade by passing the prescribed test/ in the mechanical, electrical, instrumentation or electronics trade awarded by Indian air force / Indian army/ Indian Navy + experience. |
फायरमन | Ex-servicemen with PUC / intermediate or SSLC + Ex-servicemen ( Combatant) valid heavy vehicle driving licence ( Issued by RTO + experience) |
HAL नाशिक विभाग अंतर्गत नवीन 46 पदांची ऑनलाईन भरती सुरू झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
माजी सैनिक ( तंत्रज्ञ) | Rs. 21,000/- to Rs. 23,000/- per Month |
फायरमन | Rs. 21,000/- per Month |
HAL नाशिक विभाग अंतर्गत नवीन 46 पदांची ऑनलाईन भरती सुरू झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वारीत लिहिलेल्या जाहिरातीनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करू शकतो.
- उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 9 डिसेंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक विभागाची अधिकृत वेबसाईट:
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.hal-india.co.in |
Hindustan Aeronautics Limited Nashik Bharti 2024: Hindustan Aeronautics Limited Nashik has published new recruitment notification for the post of ” Ex-servicemen ( Technician), Fireman”. There are total post of 42 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 09 December 2024.The Official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the pdf advertisement carefully and verify all the details given before submitting application from. Interested candidates jobs location for this post is Nashik. Age Limit for this post is 55 years complete. Then educational Qualification for the post is given below. For more information about Hindustan Aeronautics Limited Nashik Bharti 2024. Visit our website.

Hindustan Aeronautics Limited Nashik Bharti 2024 Details:
Name Of Department | Hindustan Aeronautics Limited Nashik |
Name Of Recruitment | Hindustan Aeronautics Limited Nashik Bharti 2024: |
Name Of Post | Ex-servicemen ( Technician), Fireman |
Jobs location | Nashik |
Application Mode | Online |
Official Website | http://www.hal-india.co.in |
Vacancies Details for Hindustan Aeronautics Limited Nashik Bharti 2024:
Name Of Post | Number of post |
Ex-servicemen ( Technician) | 41 Post |
Fireman | 01 Post |
Educational Qualification for Hindustan Aeronautics Limited Nashik Bharti 2024:
Name Of Post | Educational Qualification |
Ex-servicemen ( Technician) | 12th Diploma in Engineering in mechanical Electrical instrumentation or electronics trade by passing the prescribed test/ in the mechanical, electrical, instrumentation or electronics trade awarded by Indian air force / Indian army/ Indian Navy + experience. |
Fireman | Ex-servicemen with PUC / intermediate or SSLC + Ex-servicemen ( Combatant) valid heavy vehicle driving licence ( Issued by RTO + experience) |
Salary Details for Hindustan Aeronautics Limited Nashik Bharti 2024:
Name Of Post | Salary Details |
Ex-servicemen ( Technician) | Rs. 21,000/- to Rs. 23,000/- per Month |
Fireman | Rs. 21,000/- per Month |
Age Criteria for Hindustan Aeronautics Limited Nashik Bharti 2024:
Age Limit | 55 years complete |
All Important Dates for Hindustan Aeronautics Limited Nashik Bharti 2024:
The last date for submission | 09 December 2024 |
All Important Links and PDF for Hindustan Aeronautics Limited Nashik Bharti 2024:
Advertisement PDF | Download PDf |
Official Website | http://www.hal-india.co.in |
Official Website | http://www.ankjobs.com |
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीची स्थापना भारतीय उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी कर्नाटकातील बंगळूर येथे इसवी सन 1940 मध्ये सुरू केली हा आता भारत सरकारचा सार्वजनिक उपक्रम आहे ज्यात प्रामुख्याने लष्करे विमान साधनांची निर्मिती करण्यात येते. या कंपनीचे मुख्यालय बेंगलोर येथे स्थित असून नाशिक कोरबा कानपूर कोल्हापूर लखनऊ आणि हैदराबाद येथेही हालच्या शाखा आहेत.
प्रकार | सार्वजनिक |
उद्योग क्षेत्र | विमानवाहन आणि सैनिकी साधने |
स्थापना | 1940 (1964 मध्ये कंपनीला सध्याचे नाव मिळाले) |
मुख्य कार्यालय | बेंगलोर कर्नाटक भारत |
महत्त्वाच्या व्यक्ती | आर के त्यागी अध्यक्ष |
उत्पादने | वैमानिकी साधने सैनिकी विमाने दूर संचार उपाय करणे |
महसुली उत्पन्न | 13061 कोटी रुपये |
कर्मचारी | 33990 |
HAL चां इतिहास: हिंदुस्तान ॲरोमॅटिक लिमिटेड ची स्थापना 23 डिसेंबर 1940 रोजी वालचंद हिराचंद यांनी मैसूर राज्याच्या कृष्णा राजा वाडिया चतुर्थांच्या सहकाऱ्यांनी बंगरुडू येथे हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड म्हणून केली होती वालचंद हिराचंद कंपनीचे अध्यक्ष हे डोंबलून रोडवरील टाईम नावाच्या बंगल्यात कंपनीचे कार्यालय सुरू होते.
मंगरूळ येथील कारखान्याची स्थापना आणि उपकरणे न्यूयॉर्कच्या इंटर कॉन्टिनेटर एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनच्या विल्यम दीपावली यांनी स्थापना केली होती पावले यांनी युनायटेड स्टेट मधून मोठ्या प्रमाणात मशीन टूल्स आणि उपकरणे मिळवले.
मैसूर किंग्डम न 25 लाख गुंतवणूक एप्रिल 1941 पर्यंत कंपनीतील एक तृतीय आज भाग भांडवल विकत घेतले कारण हे धोरणात्मक अत्यावश्यक आहे सरकारने घेतलेला हा निर्णय प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धात इंटरियर जपानकडून निर्माण झालेल्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी आशियातील ब्रिटिश लष्करी पुरवठा वाढविण्यासाठी प्रेरित होता.
मैसूर राज्याचे दोन संचालक पुरवले एअर मार्शल चार हीच जीन्स हे निवासी संचालक होते तयार केलेले पहिले विमान हॉर्न पीसी पाच होते 2 एप्रिल 1942 रोजी या कंपनीने सेट वालचंद हिराचंद यांनी इतर प्रवर्तकांचे स्टेट विकत घेतल्यानंतर कंपनीचे राष्ट्रीयकरण करण्यात आले जेणेकरून ते मुक्तपणे काम करू शकेल. मैसूर किंग्डम ने कंपनीतील पहिला हिस्सा विकण्यास नकार दिला परंतु व्यवस्थापन नियंत्रण ब्रिटिश भारतीय सरकारकडे दिले.