स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत “या” विविध पदांची भरती सुरू झाली; असा अर्ज करा| SBI Mumbai Bharti 2025.

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत “या” विविध पदांची भरती सुरू झाली; असा अर्ज करा| SBI Mumbai Bharti 2025.

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत “या” विविध पदांची भरती सुरू झाली; असा अर्ज करा: स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” उपमुख्य तांत्रिक अधिकारी, सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार, अंतर्गत लोकपाल” पदाच्या एकूण 04 जागांसाठी भरती जाहिर करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज उमेदवाराने शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 मार्च 2025. तसेच या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून, उमेदवाराने अर्ज करण्या आधी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. तसेच त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.sbi.co.in

State Bank Of India Mumbai Bharti 2025: State Bank Of India Mumbai has published new recruitment notification for the post of ” Deputy CTO, Circle Defence Banking Advisor, Internal Ombudsman” There are total post of 04 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application form will be submitted before the last date, The last date for submission is 02 March 2025. Then interested and eligible candidates then applying before the application fees. And educational qualification for this post is given below. The jobs location for this post is Mumbai. For more information about State Bank Of India Mumbai Bharti 2025. Visit our website.

http://www.ankjobs.com

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत “या” विविध पदांची भरती सुरू झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या:- 04 रिक्त पदे
  • पदाचे नाव:-
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरीचे ठिकाण :- मुंबई
  • अर्ज करण्याची फी:- 1) सामान्य/ EWS/OBC उमेदवार : 750/- 2) SC/ ST/ PWBD उमेदवार : शुल्क नाही.
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 मार्च 2025 आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत “या” विविध पदांची भरती सुरू झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:-

पदाचे नावपद संख्या
उपमुख्य तांत्रिक अधिकारी 01 रिक्त पदे
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार01 रिक्त पदे
अंतर्गत लोकपाल02 रिक्त पदे

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत “या” विविध पदांची भरती सुरू झाली त्याची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपमुख्य तांत्रिक अधिकारी 1) First Class Engineering Graduate in Computer Science/ Information System or Other related fields ( Computer engineering /computer technology /computer engineering and technology information technology etc) from recognised university/ Institutions
2) Higher qualification – PG in related field /MBA/ PGDM/ PGDBM/MMS will be given preference.
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार Graduate in any Discipline
अंतर्गत लोकपाल Graduate in any Discipline

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत “या” विविध पदांची भरती सुरू झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:

  1. उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावे आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिराती नुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. उमेदवाराने अर्ज करण्याची वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  4. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करा नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख हे दोन मार्च 2025 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

स्टेट बँक ऑफ इंडिया विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.sbi.co.in

स्टेट बँक ऑफ इंडिया विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि स्टेट बँक ऑफ इंडिया विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

स्टेट बँक ऑफ इंडिया विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.sbi.co.in

State Bank Of India Mumbai Bharti 2025: State Bank Of India Mumbai has published new recruitment notification for the post of ” Deputy CTO, Circle Defence Banking Advisor, Internal Ombudsman” There are total post of 04 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application form will be submitted before the last date, The last date for submission is 02 March 2025. Then interested and eligible candidates then applying before the application fees. And educational qualification for this post is given below. The jobs location for this post is Mumbai. For more information about State Bank Of India Mumbai Bharti 2025. Visit our website.

http://www.ankjobs.com

State Bank Of India Mumbai Bharti 2025 Details:

Name Of DepartmentState Bank Of India Mumbai
Name Of Recruitment State Bank Of India Mumbai Bharti 2025:
Name Of Post Deputy CTO, Circle Defence Banking Advisor, Internal Ombudsman
Jobs location Mumbai
Application Mode Online
Official website http://www.sbi.co.in

Vacancies Details for State Bank Of India Mumbai Bharti 2025:

Name Of PostNumber Of Post
Deputy CTO01 Post
Circle Defence Banking Advisor01 Post
Internal Ombudsman02 Post

Educational Qualification for State Bank Of India Mumbai Bharti 2025:

Name Of PostEducational Qualification
Deputy CTO1) First Class Engineering Graduate in Computer Science/ Information System or Other related fields ( Computer engineering /computer technology /computer engineering and technology information technology etc) from recognised university/ Institutions
2) Higher qualification – PG in related field /MBA/ PGDM/ PGDBM/MMS will be given preference.
Circle Defence Banking AdvisorGraduate in any Discipline
Internal OmbudsmanGraduate in any Discipline

Application Fess for State Bank Of India Mumbai Bharti 2025:

Application Fess General/EWS/OBC Candidates : 750/-
Application Fess SC/ ST/ PWBD Candidates: No Fees

All Important Dates for State Bank Of India Mumbai Bharti 2025:

The last date for submission02 March 2025.

All Important Link and PDF for State Bank Of India Mumbai Bharti 2025:

Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.sbi.co.in
Official Website http://www.ankjobs.com

भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे सन 1921 मध्ये स्थापन झालेले इम्पीरियल बँक ऑफ इंडिया चे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आले होते भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या 100 बँकेत या बँकेचा 2012 स*** साठावा क्रमांक लागलेला आहे शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्या स्टेट बँक जगातील सर्वात मोठी बँक ठरलेली आहे.

उद्योगEconomics of Banking आर्थिक सेवा, वित्तपुरवठा
स्थानभारत
मालक संस्थाभारत सरकार
मुख्यालयचे स्थानमुंबई ( 400021, भारत मॅडम काम रोड, स्टेट बँक भवन नरिमन पॉइंट)
स्थापाना 1) जून 2, इ. स. 1806.
2) जुलै 1, इ. स. 1955 ( state Bank of India)
मागील Imperial Bank Of India ( इ. स. 1955)

1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावांनी स्थापन झालेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे डिसेंबर २०१२ चे मालमत्ता विचारात घेता ही भारतातील सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून हिची 501 अब्ज डॉलर मालमत्ता व 157 परदेशी कार्यालय धरून येथून 153 शाखा आहेत मुंबई नंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा आहेत एसबीआय आणि वाशी भारतीयांना येणार आहे भारतातील आणि भारताबाहेरील शाखांच्या नेटवर्कमधून बँकिंग सेवा पुरवते. एसबीआयच्या भारतात चौथा प्रादेशिक हब्स असून देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सत्ता विभागीय कार्यालय आहेत एसबीआयचा भारतीय व्यापारी बँकांमध्ये ठेवी आणि कर्ज स्वरूपात 20 टक्के हिस्सा आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गेअर बँकिंग संस्था :

  1. स्टेट बँक ऑफ इंडिया कॅपिटल मार्कंड लिमिटेड.
  2. स्टेट बँक ऑफ इंडिया फॉन्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड.
  3. स्टेट बँक ऑफ इंडिया फॅक्टर्स आणि कमर्शियल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड.
  4. स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड्स आणि पेमेंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड.
  5. स्टेट बँक ऑफ इंडिया डी एस एच आय लिमिटेड.