स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये “व्यापार वित्त अधिकारी” पदाच्या एकूण 150 जागांची भरती| SBI Bharti 2024.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये “व्यापार वित्त अधिकारी” पदाच्या एकूण 150 जागांची भरती| SBI Bharti 2024.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये व्यापार वित्त अधिकारी पदाच्या एकूण 150 जागांची भरती: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार व्यापार वित्त अधिकारी पदाच्या एकूण 150 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 जून 2024 आहे. तरी या जाहिराती नुसार उमेदवार साठी आवश्यक असणारे वय हे 23 ते 32 वर्ष पूर्ण पाहिजेत, तसेच अर्ज करण्या साठी लागणारी फी या बद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी.

http://www.sbi.co.in

State Bank Of India Bharti 2024: State Bank Of India has declared new recruitment notification for the post of Trade Finance Officer” there are total post of 150 various vaccant post is available. Interested and eligible candidates send there application form online through. Submitted there from mentioned the link before the last date. The last date for submission is 27 June 2024.For More information about State Bank Of India Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये व्यापार वित्त अधिकारी पदाच्या एकूण 150 जागांची भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 150 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- व्यापार वित्त अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे ( मुळ जाहिरात वाचावी)
  • वायो मर्यादा:- 23 ते 32 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची फी:-General /EWS Candidates – Rs. 750/- 2) SC/ST/OBC/PWBD Candidates – No Fees
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 जून 2024 आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये व्यापार वित्त अधिकारी पदाच्या एकूण 150 जागांची भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
व्यापार वित्त अधिकारी 150 रिक्त पदे
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये व्यापार वित्त अधिकारी पदाच्या एकूण 150 जागांची भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
व्यापार वित्त अधिकारी Graduate ( any discipline) from Government recognised university or institution and certificate in Forex by IIBF.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये व्यापार वित्त अधिकारी पदाच्या एकूण 150 जागांची भरती ची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
व्यापार वित्त अधिकारी——
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये व्यापार वित्त अधिकारी पदाच्या एकूण 150 जागांची भरती निघाली त्या साठी अर्ज कसा करावा:
  • उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतर अर्ज सादर करावा.
  • पात्र उमेदवार हा खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करू शकतो.
  • ऑनलाईन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवारांनी त्याचा तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज कसा सादर करायचा याची सर्व सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे.
  • उमेदवाराला अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 जून 2024 आहे.

अजून माहितीसाठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकृत वेबसाईट आणि पीडीएफ PDF चेक करावे.

स्टेट बँक ऑफ इंडिया ची अधिकृत वेबसाईट :

स्टेट बँक ऑफ इंडियाची पीडीएफ PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्या मुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

स्टेट बँक ऑफ इंडियाची महत्वाची लिंक आणि PDF:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.sbi.co.in
State Bank Of India Bharti 2024: State Bank Of India has declared new recruitment notification for the post of Trade Finance Officer” there are total post of 150 various vaccant post is available. Interested and eligible candidates send there application form online through. Submitted there from mentioned the link before the last date. The last date for submission is 27 June 2024.For More information about State Bank Of India Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

State Bank Of India Bharti 2024 Details:

Name Of DepartmentState Bank Of India ( SBI)
Name Of Recruitment State Bank Of India Bharti 2024.
Name Of Post Trade Finance Officer
Application Mode Online
Job location —–
Official Website http://www.sbi.co.in
State Bank Of India Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Trade Finance Officer 150 Post
Educational Qualification for State Bank Of India Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Trade Finance Officer Graduate ( any discipline) from Government recognised university or institution and certificate in Forex by IIBF.
Age Criteria for State Bank Of India Bharti 2024:
Age limit23 to 32 years
Application Fee for State Bank Of India Bharti 2024:
Application FeeGeneral /EWS Candidates – Rs. 750/-
Application Fee SC/ST/OBC/PWBD Candidates – No Fees
Important Dates for State Bank Of India Bharti 2024:
The last date27 June 2024.
Important Links And PDF For State Bank Of India Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.sbi.co.in
भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक असून सन 1921 मध्ये स्थापन झालेली इम्पिरियल बँक ऑफ इंडिया चे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आले होते. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या 100 बँकांत या बँकेचा 2012 स*** साठवा क्रमांक लागला. शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास स्टेट बँक जगातील सर्वात मोठी बँक ठरू शकते.
उद्योगहॅपी वही आर्थिक सेवा वित्त परवठा
स्थानभारत
मालक संस्थाभारत सरकार
मुख्य कार्यालयाचे स्थानमुंबई (400021भारत मॅडम कामास रोड स्टेट बँक भवन नरिमन पॉईंट)
स्थापनादोन जून इसवी सन 1806
1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थापन झालेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे. डिसेंबर 2012 ची मालमत्ता विचारात घेता ही भारतातील सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून हिची पाचशे एक अब्ज डॉलर मालमत्ता व 157 परदेशी कार्यालय धरून एकूण 15003 शाखा होत्या. मुंबईनंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा आहेत एसबीआय अनिवासी भारतीयांना भारतातील आणि भारताबाहेरील शाखांच्या नेटवर्क मधून बँकिंग सेवा पुरवते. एसबीआयच्या भारतात 14 प्रादेशिक हब असून देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये 57 भारतीय कार्यालय आहेत. एसबीआय चा भारतीय व्यापारी बँकांमध्ये ठेवी अनेक कर्ज स्वरूपात 20 टक्के हिस्सा आहे.

एसबीआयच्या गैर बँकिंग संस्था :

  • एसबीआय कॅपिटल मार्केट लिमिटेड
  • एस बी आय फोन्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड
  • एसबीआय फॅक्टर्स आणि कमर्शियल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड
  • एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड
  • एसबीआय टी एफ एच आय लिमिटेड

स्टेट बँकेच्या सहयोगी बँका :

  • स्टेट बँक ऑफ बिकानेर अंड जयपुर
  • स्टेट बँक ऑफ हैदराबाद
  • स्टेट बँक ऑफ म्हैसूर
  • स्टेट बँक ऑफ पटियाला
  • स्टेट बँक ऑफ त्रावणकोर
  • स्टेट बँक ऑफ इंदोर
  • स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र
  • भारतीय महिला बँक

स्टेट बँकेचे कार्य :

एसटीआय सरकार केंद्र आणि राज्य या दोघांच्याही कर्जापूर्ण करते सरकारच्या वतीने ते पैसे घेतले आणि जमा करते हे सरकारच्या वतीने कर संकलन आणि इतर देयके यांसारखे शुल्क वसूल करते हे सरकारला ऍडव्हान्स आणि खर्च देखील देते.

स्टेट बँक ही सरकारी बँक आहे का :

स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक भारतीय बहुराष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि विद्या सेवा वैज्ञानिक संस्था आहे. ज्याचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे स्थित आहे.

सरकारी बँक आहे सुरक्षित आहेत का :

कोण कोणत्याही व्यावसायिक बँकेतील ग्राहकांच्या पैशाचा विमा ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन द्वारे रुपयाच्या मर्यादेपर्यंत केला जातो प्रत्येक ठेवीसाठी एक लाख डी आय सी जी सी सर्व बँक ठेवीचा विमा करते तसेच ही बचत मुदत चालू आवर्ती ठेव पर्यंत.

स्टेट बँक ऑफ इंडिया ची स्थापना कधी झाली:

स्टेट बँक के ची स्थापना कधी झाली इम्पिरियल बँक ऑफ इंडिया च्या राष्ट्रीय करणानंतर एक जुलै १९५५ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली.