SBI बँकेत 20 विविध पदांची नवीन भरती निघाली| SBI Mumbai Bharti 2024.

SBI बँकेत 20 विविध पदांची नवीन भरती निघाली| SBI Mumbai Bharti 2024.

SBI बँकेत 20 विविध पदांची नवीन भरती निघाली : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार डेप्युटी मॅनेजर ( मार्केटिंग – आर्थिक संस्था), वरिष्ठ उपाध्यक्ष ( IS ऑडिटर), असिस्टंट व्हॉईस प्रेसिडेंट ( IS ऑडिटर), मॅनेजर ( IS ऑडिटर) आणि डेप्युटी मॅनेजर ( IS ऑडिटर) पदाच्या एकूण 20 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 24 जुलै 2024 आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून, पात्र असलेल्या उमेदवाराचे वय हे 27 ते 40 वर्ष पूर्ण हवे. उमेदवाराला अर्ज सादर करते वेळी किती अर्ज शुल्क भरणे आहे याची सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया ची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www sbi.co.in

State Bank Of India Mumbai Bharti 2024: State Bank Of India ( SBI) has been published new recruitment notification for the post of “Deputy Manager ( Marketing – Financial Institutions), Senior Vice president ( IS Auditor), Assistant Vice president ( IS Auditor) Manager ( IS Auditor), and Deputy Manager ( IS Auditor)” There are total post of 20 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The jobs location for this post is Mumbai. Interested candidates submitted their application form before the last date. The last date for submission is 24 July 2024. Educational Qualification for the post is given below. For more information about State Bank Of India Mumbai Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

SBI बँकेत 20 विविध पदांची नवीन भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या:- 20 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- डेप्युटी मॅनेजर ( मार्केटिंग – आर्थिक संस्था), वरिष्ठ उपाध्यक्ष ( IS ऑडिटर), असिस्टंट व्हॉईस प्रेसिडेंट ( IS ऑडिटर), मॅनेजर ( IS ऑडिटर) आणि डेप्युटी मॅनेजर ( IS ऑडिटर)
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • वायो मर्यादा:- 27 ते 40 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची फी:- 1) सामान्य /EWS/OBC उमेदवारासाठी 750/- 2) SC/ ST/ PWBD उमेदवारासाठी शुल्क भरणे नाही.
  • नोकरीचे ठिकाण:- मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 24 जुलै 2024 आहे.

SBI बँकेत 20 विविध पदांची नवीन भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग आर्थिक संस्था)04 रिक्त पदे
वरिष्ठ उपाध्यक्ष ( IS ऑडिटर)02 रिक्त पदे
असिस्टंट व्हॉईस प्रेसिडेंट ( IS ऑडिटर)03 रिक्त पदे
मॅनेजर ( IS ऑडिटर)04 रिक्त पदे
डेप्युटी मॅनेजर ( IS ऑडिटर) 07 रिक्त पदे
SBI बँकेत 20 विविध पदांची नवीन भरती निघाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता:-
डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग आर्थिक संस्था)MBA/ PGDM
वरिष्ठ उपाध्यक्ष ( IS ऑडिटर)B.E. / B.Tech in information technology/ Computer science Electronics/ Electronics and Instrumentation + CISA
असिस्टंट व्हॉइस प्रेसिडेंट ( IS ऑडिटर)B.E. / B.Tech in information technology/ Computer science Electronics/ Electronics and Instrumentation + CISA
मॅनेजर (IS ऑडिटर)B.E. / B.Tech in information technology/ Computer science Electronics/ Electronics and Instrumentation + CISA
डेप्युटी मॅनेजर ( IS ऑडिटर) B.E. / B.Tech in information technology/ Computer science Electronics/ Electronics and Instrumentation + CISA
SBI बँकेत 20 विविध पदांची नवीन भरती निघाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्थ सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट अर्ज सादर करू शकतो.
  4. उमेदवाराला आरसा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  5. अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जुलै 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया ची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

स्टेट बँक ऑफ इंडिया ची अधिकृत वेबसाईट:

http://www.sbi.co.in

स्टेट बँक ऑफ इंडिया ची PDF:

Download PDF

या जाहिराती नुसार अजुन माहिती साठी तुम्ही हि स्टेट बँक ऑफ इंडिया ची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

स्टेट बँक ऑफ इंडिया ची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.sbi.co.in
State Bank Of India Mumbai Bharti 2024: State Bank Of India ( SBI) has been published new recruitment notification for the post of “Deputy Manager ( Marketing – Financial Institutions), Senior Vice president ( IS Auditor), Assistant Vice president ( IS Auditor) Manager ( IS Auditor), and Deputy Manager ( IS Auditor)” There are total post of 20 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The jobs location for this post is Mumbai. Interested candidates submitted their application form before the last date. The last date for submission is 24 July 2024. Educational Qualification for the post is given below. For more information about State Bank Of India Mumbai Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

State Bank Of India Mumbai Bharti 2024 Details:

Name Of DepartmentState Bank Of India
Name Of Recruitment State Bank Of India Mumbai Bharti 2024:
Name Of Post Deputy Manager ( Marketing – Financial Institutions), Senior Vice president ( IS Auditor), Assistant Vice president ( IS Auditor) Manager ( IS Auditor), and Deputy Manager ( IS Auditor)”
Jobs location Mumbai
Application mode Online
Official Website http://www.sbi.co.in

State Bank Of India Mumbai Bharti 2024 vacancies Details :

Name Of PostNumber of post
Deputy Manager (Marketing Financial Institutions)04 Post
Senior Vice president ( IS Auditor)02 Post
Assistant Vice president ( IS Auditor) 03 Post
Manager ( IS Auditor)04 Post
Deputy Manager ( IS Auditor) 07 Post
Educational Qualification for State Bank Of India Mumbai Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Deputy Manager ( Marketing Financial Institutions)MBA/ PGDM
Senior Vice president ( IS Auditor)B.E. / B.Tech in information technology/ Computer science Electronics/ Electronics and Instrumentation + CISA
Assistant Vice president (IS Auditor)B.E. / B.Tech in information technology/ Computer science Electronics/ Electronics and Instrumentation + CISA
Manager (IS Auditor)B.E. / B.Tech in information technology/ Computer science Electronics/ Electronics and Instrumentation + CISA
Deputy Manager (IS Auditor)B.E. / B.Tech in information technology/ Computer science Electronics/ Electronics and Instrumentation + CISA
Age Criteria for State Bank Of India Mumbai Bharti 2024:
Age Limit 27 to 40 Years
Application Fees for State Bank Of India Mumbai Bharti 2024:
EWS/ OBC750/-
SC/ST/PWBD Non
Important Dates for State Bank Of India Mumbai Bharti 2024:
The last Day24 July 2024
Important links and PDF for State Bank Of India Mumbai Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.sbi.co.in
भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन 1921 मध्ये स्थापना झालेल्या इंपिरियल बँक ऑफ इंडिया नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठा 100 बँकेत या बँकेचा 2012 साली 60 व क्रमांक लागतो. शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्या स्टेट बँक जगातील सर्वात मोठी बँक ठरू शकेल.

1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थापन झालेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक म्हणून कार्यरत होते. डिसेंबर 2012 ची मालमत्ता विचारात घेता ही भारतातील सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून तिची 501 अब्ज डॉलर मालमत्ता व 157 परदेशी कार्यालय धरून एकूण पंधरा हजार तीनशे शाखा होत्या. मुंबई नंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा आहेत एसबीआय निवासी भारतीयांना भारतातील आणि भारताबाहेरील शाखांच्या नेटवर्कमधून बँकिंग सेवा पुरवते. एसबीआयच्या भारतात 14000 प्रादेशिक हब्स असून देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये 57 विभागीय कार्यालय आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया चा भारतीय व्यापारी बँकांमध्ये ठेवी आणि कर्ज स्वरूपात वीस टक्के हिस्सा आहे.