सोसायटी फॉर अप्लाइड मेक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिरिंग अँड रिसर्च विभागात 24 पदांची भरती | SAMEER Mumbai Bharti 2024.

सोसायटी फॉर अप्लाइड मेक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च विभागात 24 पदांची भरती | SAMMER Mumbai Bharti 2024.

सोसायटी फॉर अप्लाइड मयक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च विभागात भरती 2024: सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च विभागात भरतीची जाहिरात निघाली असून या विभागात 24 पदे भरायचे आहेत तरी पात्र उमेदवार कडून अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने मागविले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे.या भरती विषयी अधिक माहिती साठी खालील जाहिरात सविस्तर वाचावी तसेच पात्र उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज करावा. SAMEER बद्दल अधिक माहिती साठी खालील लिंक पाहणे.

www.Sameer.gov.in

Society For Applied Microwave Electronic Engineering And Research Mumbai Bharti 2024 : SAMEER Mumbai is recently announced Bharti. Notification for the vacant post of ” programmer” There are a total post 24 vacancies are available. Intrested candidate and eligible candidates can send their application to the mentioned link befor the last date. The last date for apply is the 21 January 2024. For more details about giving below visit our website and more details for this advertisement read carefully before applying

www.ankjobs.com

सोसायटी फॉर अप्लाइड मेक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक अँड रिसर्च पदाची माहिती. :

  • पद संख्या :- 24
  • पदाचे नाव :- प्रोग्रामर
  • शैक्षणिक पात्रता :- खालील प्रमाणे शैक्षणीक पात्रता दिलेली आहे.
  • अर्ज पद्धत :- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024.

सोसायटी फॉर अप्लाइड मेक्रोवेव्ह इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च पद संख्या:

पदाचे नावपद संख्या
प्रोग्रामर 24
सोसायटी फॉर अप्लाइड मेक्रोव्हेव इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च पदाचे शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रोग्रामर 1) B.E. or B.tech ( electronics and Telecommunication, electronics electrical computer science or it)
2 ) M.sc ( physics or electronics ). 3) master’s of computer Applications
सोसायटी फॉर अप्लाइड मेक्रोवेव्ह इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च पदाची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
प्रोग्रामर10,000 ₹ पर month
सोसायटी फॉर अप्लाइड मेक्रोवेव्ह इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च पदा साठीवलग्नारे आवश्यक कागदपत्रे.
  • 10 वी 12 वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र / मार्क शीट
  • आधार कार्ड
  • सर्व वर्षा साठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.

सोसायटी फॉर अप्लाइड मेक्रोवेव्ह इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च पदाची अर्ज करण्याची पद्धत:

या जाहीराती साठी उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी अर्ज करण्या पूर्वी वरील जाहिरात सविस्तर वाचावी. अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. अर्ज मध्ये माहिती पूर्ण नसल्यास अर्ज सविकरल्या जाणार नाही. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे तरी पात्र उमेदवार ने लवकरात लवकर अर्ज करावा.अधिक माहिती साठी खालील PDF तसेच वेबसाईट बघावी.

सोसायटी फॉर अप्लाइड मेक्रोवेव्ह इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च पदाची वेबसाईट :

www.Sameer.gov.in

सोसायटी फॉर अप्लाइड मेक्रोवेव्ह इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च पदाची PDF:

या भरती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि वेबसाईट ल भेट देऊ शकता तसेच हि जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. जेणे करुन त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. इतर सरकारी नोकरीच्या माहिती साठी www.ankjobs ल भेट देऊ शकता.