सोलापूर पोलीस विभागात भरती ची जाहिरात प्रकाशित| Solapur Police Bharti 2024.

सोलापूर पोलीस विभागात 48 रिक्त पदांची भरती| Solapur Police Bharti 2024.

सोलापूर पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित: सोलापूर पोलीस विभागात नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली. या नुसार पोलीस शिपाई पदा साठी एकूण 48 जागा भरायच्या आहेत.त्या त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच अर्ज हा 5 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 आहे. तसेच उमेदवाराची लागणारी महत्वाची कागदपत्रे ची यादी अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहेत. तसेच परीक्षा पद्धति आणि निवड प्रक्रिया या विषयी संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. तसेच उमेदवाराची मैदानी चाचणी ( ग्राउंड ) कशी होणार या संदर्भात संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि अजून माहिती साठी तुम्ही मुंबई पोलीस भरतीची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.solapurpolice.gov.in

सोलापूर Police Bharti 2024 : Solapur Police Department has declared new recruitment notification for the post of Police Constable total post of 48 vacancies are available. Interested and eligible candidates send there application form online mode. The online from will be start from 5 March 2024. And Last date for apply for application is 31 March 2024. Educational qualification physical Qualification Required Certificate Documents Social and Parallel Reservation information Exam Fee application submission information date and time of Application Submission and Details Instructions for candidate are available in the below details advertisement fo Police Constable post. For more information about Solapur police Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

सोलापूर पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 48
  • पदाचे नाव :- पोलीस शिपाई
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • वायो मर्यादा:- खुला प्रवर्ग: 18 ते 28 वर्ष पूर्ण. मागासवर्गीय : 18 ते 33 वर्ष पूर्ण.
  • अर्ज करण्याची फी:- खुला प्रवर्ग: ₹ 450/- मागासवर्गीय : ₹ 350/-
  • नोकरीचे ठिकाण :- सोलापूर
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 05 मार्च 2024 आहे.

सोलापूर पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
पोलीस शिपाई32 रिक्त पदे
पोलीस शिपाई चालक 16 रिक्त पदे
सोलापूर पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पद संख्याशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई
पोलीस शिपाई चालक
सोलापूर पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  • उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी वरील जाहिरात सविस्तर वाचून अर्ज करावा.
  • अर्ज करते वेळी त्या सोबत आवश्यक असलेली प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज मध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  • शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 05 मार्च 2024 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही सोलापूर पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

सोलापूर पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट :

http://www.solapurpolice.gov.in

सोलापूर पोलीस विभागाची PDF

Download PDF

जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती बद्दल माहिती मिळवण्यासाठी www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

सोलापूर पोलीस विभागात भरतीची निवड प्रक्रिया:

  • शारीरिक चाचणी
  • लेखी परीक्षा
  • चरित्र्य प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकिय चाचणी

सोलापूर पोलीस भरती साठी पात्र असणाऱ्या उमेदवार ची शारीरिक क्षमता:

महिलामहिला उमेदवारासाठी कमीत कमी उंची ही 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी.
पुरुषपुरुष उमेदवाराची उंची ही कमीत कमी 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी
उमेदवाराची छाती:
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती ही न फुगवतात 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी.
महिलामहिला उमेदवाराला लागू नाही.
सोलापूर पोलीस भरतीची लेखी परीक्षा ही कशी घेतली जाणार आहे :
  • सोलापूर पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
  • लेखी परीक्षा ही मराठी भाषेमध्ये घेतली जाणार आहे.
  • लेखी परीक्षा ही एकूण शंभर गुणांची असेल त्यासाठी उमेदवाराला 90 मिनिटांचा वेळ दिलेला असेल.

सोलापूर पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी लागणारा आवश्यक अभ्यासक्रम :

विषय ( Subject)गुण ( Marks )
अंकगणित 20 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी20 गुण
बुद्धिमत्ता चाचणी20 गुण
मराठी व्याकरण20 गुण
मोटार वाहन चालविणे आणि वाहतुकीचे नियम20 गुण
एकूण गुण100 गुण
सोलापूर पोलीस भरतीची नवीन नियमावली :
  • नवीन नियमानुसार सर्वप्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येणार आहे.
  • शारीरिक चाचणी ही एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी सुद्धा घेण्यात येणार आहे.

सोलापूर पोलीस भरतीसाठी महिला व पुरुषांची शारीरिक चाचणी :

1600 मिटर धावणे ( running)30 Marks
100 मिटर धावणे ( running)10 Marks
गोळाफेक10 Marks
एकूण गुण50 Marks
800 मिटर धावणे ( running)30 Marks
100 मिटर धावणे ( running )10 Marks
गोळाफेक10 Marks
एकूण गुण 50 Marks
पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अहर्ता शारीरिक पात्रता आवश्यक असलेली प्रमाणपत्रे कागदपत्रे सामाजिक व समांतर आरक्षण बाबतची माहिती परीक्षा शुल्क आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती दिनांक वेळ उमेदवारासाठी सविस्तर सूचना या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे जाहिराती खाद्य उपलब्ध करून दिल्यामुळे सादर होऊन जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावे आणि नंतरच अर्ज करावा तसेच सामाजिक समांतर आरक्षण अनाथ मुलांकरता उपलब्ध पदाच्या एक टक्का आरक्षित जागा विचारात घेऊन वृत्तपदांबाबतची खापर जमा करावे आणि त्यानंतरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.