सर्वोच्च न्यायालयात “या” पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध | Supreme Court of India Bharti 2024.
सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी उपलब्ध: सर्वोच्च न्यायालया मध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात कायदा लिपिक – सह – संशोधन सहयोगी या पदासाठी रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी एकूण 90 पात्र उमेदवार ची गरज आहे. तरी पात्र असणारे उमेदवार नी अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने मागविले जात आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी उमेदवाराचे वय हे 20 ते 32 वर्ष पूर्ण हवे. आणि त्याल शैक्षणिक पात्रता किती हवी आहे याची सविस्तर माहिती खालील जाहिरात दिलेली आहे. अधिक माहिती साठी तुम्ही सर्वोच्च न्यायालय ची अधिकृत वेबसाईट बघू शकता. उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी खालील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

Supreme Court of India Bharti 2024 : Supreme Court of India has declared new recruitment notification for the post of Law Clerk – cum – Research Associated. There are total vacancies 90 post are available. Intrested and eligible candidates apply online from for the given and mentioned link befor the last date. For the Apply the application is 15 February 2024. For more details about Supreme Court of India Bharti 2024. Read carefully before applying. And Visit our website.
सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी उपलब्ध आहे. त्या बद्दल ची माहिती पुढील प्रमाणे:
- पद संख्या :- 90
- पदाचे नाव :- कायदा लिपिक – सह – संशोधन सहयोगी.
- शैक्षणिक पात्रता :- The candidate must be Graduate ( before taking up the assignment as Law Clerk) having a Bachelor Degree in Law ( including Integrate Degree Course in law ) from School / Collage / University/ institution established by law in India and recognised by the bar council of India for enrollment as an Advocate.
- अर्ज फी :- 500 ₹
- वया ची अट :- 20 ते 32 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
- सर्वोच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाईट
सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी उपलब्ध आहे तर त्या साठी चे पदाचे नाव आणि पद संख्या:
पदाचे नाव | पद संख्या |
कायदा – लिपिक – सह – संशोधन सहयोगी | 90 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कायदा लिपिक – सह – संशोधन सहयोगी. | The candidate must be Graduate ( before taking up the assignment as Law Clerk) having a Bachelor Degree in Law ( including Integrate Degree Course in law ) from School / Collage / University/ institution established by law in India and recognised by the bar council of India for enrollment as an Advocate |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
कायदा लिपिक – सह – संशोधन सहयोगी | 80,000 ₹ per month |
उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी. उमेदवाराकडून अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने मागविले जात आहेत. पात्र असणारे उमेदवार हे खाली दिलेली लिंक वरून थेट अर्ज भरू शकतात. अर्ज सादर केले नंतर उमेदवाराला अर्ज मध्ये कोणत्याही प्रकारचं बदल करता येणार नाही.तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती साठी उमेदवाराने सर्वोच्च न्यायालया ची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF फाईल चेक करणे.
सर्वोच्च न्यायालया ची अधिकृत वेबसाईट पुढील प्रमाणे:
सर्वोच्च न्यायालयाची PDF पुढील प्रमाने : https://jobapply.in/supremeCourtLawClerk2024/
जाहीराती बद्दल तुम्ही आणखीन माहिती बघण्या साठी तुम्ही हि वेबसाईट बघू शकता.आणि ही जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकतो जेणे करून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. अशाच नवनवीन नोकरीच्या माहिती मिळवण्या तुम्ही हि वेबसाईट भेट द्या.
भारताचे सर्वोच्च न्यायालया बद्दल माहिती:
भारतचे सर्वोच्च न्यायालय हि भारताची सर्वोच्च आणि स्वायत्त न्यायिक संस्था आहे. भारतीय संविधान नुसार हे भारतीय प्रजासत्तकाचे सर्वोच्च न्यायालय आहे. तसेच हे सर्वात वरिष्ठ घटनात्मक न्यायालय असून याला न्यायिक पुनरावलोकन अधिकार आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आणि मुख्य न्यायाधीश आहेत. न्यायालयात जास्तीत जास्त 34 न्यायाधीश असतात आणि त्यांना प्रारंभिक अपिलीय आणि सल्लागार अधिकार क्षेत्राच्या स्वरूपात व्यापक अधिकार असतात.