UPSC अंतर्गत 27 जागांसाठी भरती निघाली; जाणून घ्या सविस्तर माहिती| UPSC Bharti 2024.

UPSC अंतर्गत 27 जागांसाठी भरती निघाली; जाणून घ्या सविस्तर माहिती| UPSC Bharti 2024.

UPSC अंतर्गत 27 जागांसाठी भरती निघाली; जाणून घ्या सविस्तर माहिती: संघ लोकसेवा आयोग UPSC अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मध्ये असिस्टंट प्रोग्रामर” पदाच्या एकूण 27 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज उमेदवाराने शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 नोव्हेंबर 2024 आहे. तसेच पात्र असणाऱ्या उमेदवार चे वय हे 30 ते 35 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवाराने अर्ज करण्या आधी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे. अजून माहिती साठी तुम्ही हि संघ लोकसेवा आयोग UPSC विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.upsconline.nic.in

Union Public Service Commission Bharti 2024: Union Public Service Commission UPSC has declared new recruitment notification for the post of ” Assistant Programmer in Central Bureau of Investigation ( CBI)”. There are total post of 27 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 28 November 2024. Interested candidates age Limit for this post is 30 to 35 Years Complete. Then educational Qualification for the post is given below. For more information about Union Public Service Commission UPSC Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

UPSC अंतर्गत 27 जागांसाठी भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 27 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मध्ये असिस्टंट प्रोग्रामर
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 30 ते 35 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची फी:- 25 /-
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 नोव्हेंबर 2024 आहे.

UPSC अंतर्गत 27 जागांसाठी भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मध्ये असिस्टंट प्रोग्रामर27 रिक्त पदे

UPSC अंतर्गत 27 जागांसाठी भरती निघाली त्याची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मध्ये असिस्टंट प्रोग्रामरMasters degree in computer Application/ Computer Science/ Technology or Bachelor’s of Engineering/ Technology in Computer Engineering/ Computer Science/ Computer Technology/ Computer Application/ Electronics/ Electronics and Communication Engineering or diploma under department of Electronics Accredited computer courses programme or post Graduate Diploma in computer application + experience

UPSC अंतर्गत 27 जागांसाठी भरती निघाली त्याची वेतन श्रेणी:

पदाचे नाववेतन श्रेणी
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मध्ये असिस्टंट प्रोग्रामरLevel – 07 in the pay matrix as per 7th CPC

UPSC अंतर्गत 27 जागांसाठी भरती निघाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:

  1. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावे आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. पात्र असणाऱ्या उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी. पूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  4. तसेच उमेदवाराने अर्था शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 28 नोव्हेंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि संघ लोकसेवा आयोग UPSC विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

संघ लोकसेवा आयोग UPSC विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.upsconline.nic.in

संघ लोकसेवा आयोग UPSC विभागाची PDF:

Download PDf

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि संघ लोकसेवा आयोग UPSC विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

संघ लोकसेवा आयोग UPSC विभागाची महत्वाची लिंक आणि PDF:

भरतीची PDFDownload PDf
अधिकृत वेबसाईट http://www.upsconline.nic.in

Union Public Service Commission Bharti 2024: Union Public Service Commission UPSC has declared new recruitment notification for the post of ” Assistant Programmer in Central Bureau of Investigation ( CBI)”. There are total post of 27 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 28 November 2024. Interested candidates age Limit for this post is 30 to 35 Years Complete. Then educational Qualification for the post is given below. For more information about Union Public Service Commission UPSC Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Union Public Service Commission Bharti 2024 Details:

Name Of DepartmentUnion Public Service Commission
Name Of Recruitment Union Public Service Commission Bharti 2024:
Name Of Post Assistant Programmer in Central Bureau of Investigation ( CBI)
Jobs location —–
Application Mode Online
Official Website http://www.upsconline.nic.in

Vacancies Details for Union Public Service Commission Bharti 2024:

Name Of PostNumber of post
Assistant Programmer in Central Bureau of Investigation ( CBI)27 Post

Educational Qualification for Union Public Service Commission Bharti 2024:

Name Of PostEducational Qualification
Assistant Programmer in Central Bureau of Investigation ( CBI)Masters degree in computer Application/ Computer Science/ Technology or Bachelor’s of Engineering/ Technology in Computer Engineering/ Computer Science/ Computer Technology/ Computer Application/ Electronics/ Electronics and Communication Engineering or diploma under department of Electronics Accredited computer courses programme or post Graduate Diploma in computer application + experience

Salary Details for Union Public Service Commission Bharti 2024:

Name Of PostSalary Details
Assistant Programmer in Central Bureau of Investigation ( CBI)Level – 07 in the pay matrix as per 7th CPC

Age Limit for Union Public Service Commission Bharti 2024:

Age Criteria30 to 35 Years Complete

Application Fees for Union Public Service Commission Bharti 2024:

Application Fees25/-

All Important Dates for Union Public Service Commission Bharti 2024:

The last date for submission28 November 2024

All Important Links and PDF for Union Public Service Commission Bharti 2024:

Advertisement PDFDownload PDf
Official website http://www.upsconline.nic.in
Official website http://www.ankjobs.com

केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोकसेवा आयोग ही भारत संघराज्याची निवड संस्था आहे ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच संघ सेवेच्या गट व गट ब कर्मचाऱ्यांच्या निवडीकरिता जबाबदार आहे हा आयोग कर्मचारी लोक तक्रारी आणि निर्वाह भत्ता मंत्रालयातील कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग यांच्या अधिपत्याखाली येते.

लघुरूपयूपीएससी
स्थापना1 ऑक्टोंबर 1926
वैधानिक स्थितीसंवैधानिक
उद्देशअखिल भारतीय सेवा व संघ सेवानिवडीकरिता
मुख्य कार्यालयढोलपूर हाऊस न्यू दिल्ली
सेवाकृत क्षेत्रभारत
अध्यक्षअरविंद सक्सेना
स्थानभारत

या संस्थेची सनद भारतीय संघटना भाग 14 अनुछेद 315 व 323 मध्ये दिलेली आहे त्या संघ व राज्यातील सेवा असे नामकरण आहे हा संवैधानिक आयोग आहे म्हणजेच हा आयोग भारतीय संविधानातील तरतुदीनुसार स्थापन झाला आहे भारत सरकार संघ सेवेतील कट अवघड ब तसेच अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या नेमणूक बदली पदोन्नती व शिस्तीची कारवाई इत्यादी करते. लोकसेवा आयोगाशी सल्ला मतलब करते हा आयोग थेट राष्ट्रपतींना अहवाल सादर करतो तसेच आयोग राष्ट्रपती मार्फत भारत सरकारला सल्ले देऊ शकतो, पण असे सल्ले बंधनकारक नसतात संविधानिक संस्था असल्याकारणाने केंद्रीय लोकसेवा आयोग हा भारतीय न्यायव्यवस्था व निवडणूक आयोग ह्याप्रमाणे स्वायत्त आहे. लोकसेवा आयोग या नावाने 1 ऑक्टोंबर 1926 रोजी स्थापना नंतर भारत सरकार कायदा 1935 नुसार फेडर्स संघराज्य लोकसेवा आयोग असे नामकरण करण्यात आले आणि शेवटी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संघ लोकसेवा आयोग असे नाव बदल करण्यात आले.

यूपीएससी मध्ये किती विषय असतात: यूपीएससी प्राथमिक परीक्षेत दोन पेपर असतात पेपर एक आणि पेपर दोन प्रिलियम्स परीक्षेसाठी युपीएससी अभ्यासक्रमांतर्गत समाविष्ट असलेले सर्व विषय अनिवार्य असतात पुढील टप्पाजी मुख्य परीक्षा आहे त्यात नऊ पेपर्स असतात जे सर्व यूपीएससी मुख्य पात्र होण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनिवार्य असतात.

यूपीएससी इतके कठीण का आहे: परीक्षेची जटिलता त्याच्या विस्तृत अभ्यासक्रम बहुस्तरीय प्रक्रिया तीव्र स्पर्धा मर्यादित प्रयत्न अप्रत्यक्षिक प्रश्नांना करात्मक चिन्हांकन आणि व्यक्तिनिष्ठ मूल्यांकन यातून उद्धवते.