शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे “या” रिक्त पदांची भरती| GMC Baramati Bharti 2024.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे विविध रिक्त पदांची भरती: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती, म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती नुसार प्राध्यापक, आणि सहयोगी प्राध्यापक पदाच्या एकूण 15 जागा भरायच्या आहेत. या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख हि 23 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता आणि वय हे सर्व सविस्तर माहिती खालील जाहिरात मध्ये दिलेली आहे. उमेदवाराने अर्ज करण्या आधी सर्व जाहिरात सविस्तर वाचावी. आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती बद्दल अधिक माहिती साठी तुम्ही या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती ची अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

GMC Baramati Bharti 2024 : GMC Baramati has declared new recruitment notification from Professor, Associate Professor. There are total vacancies 15 post available. The respective department for the intrested and eligible candidates send there application. The job location for this advertisement is Baramati. Intrested and eligible candidates apply before the last date. The last date for submission of application is 23 February 2024. For more information about GMC Baramati Bharti 2024. Visit our website.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे विविध रिक्त पदांची भरती साठी ची थोडक्यात माहिती:
- पद संख्या :- 15
- पदाचे नाव :- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
- नोकरीचे ठिकाण :- बारामती
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2024.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे विविध रिक्त पदांची भरती साठी ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
प्राध्यापक | 06 |
सहयोगी प्राध्यापक | 09 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | M.D./DNB/M.S. |
साहयोगी प्राध्यापक | M.D./DNB/M.S. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
प्राध्यापक | 2,00,000/- ₹ |
सहयोग प्राध्यापक | 1,85,000/- |
उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी. या वैद्यकीय महाविद्यालय एकूण 15 जागांची भरती निघाली आहे. तसेच उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्ज हा रीतसर भरून दिलेल्या लिंक वर पाठवावा. पात्र असणाऱ्या उमेदवार ने अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तुमच्या अर्ज मध्ये जर अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 23 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती साठी तुम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामतीच्या अधिकृत वेबसाईट ला आणि PDF ला भेट देऊ शकता.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे विविध रिक्त पदांची भरती ची लिंक :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे विविध रिक्त पदांची भरती ची PDF:
जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. ही नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरीची अधिसूचना मिळेल. आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी तुम्ही खालील लिंक वर भेट देऊ शकता.
महाराष्ट्रातील टॉप 10 मेडिकल कॉलेज ची माहिती पुढील प्रमाणे:
भारतातील एकूण औद्योगिक राज्यांपैकी एक असणाऱ्या महाराष्ट्र राज्यात एकूण 55 MBBS कॉलेज आहेत. त्या कॉलेज पैकी महाराष्ट्रातील 24 MBBS कॉलेज हे सरकारी आहेत. आणि 31 MBBS कॉलेज हे खाजगी आहे. भारतातील सर्वोच्च वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजे NEET आहे. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर विद्यार्थी ना MBBS ला प्रवेश दिला जातो.
1) KEMH and GSMC Mumbai :- king Edward memorial hospital and Seth gordhandas sunderdas medical College.
KEM हॉस्पिटल आणि सेठ गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजची स्थापना हि 1926 मध्येच करण्यात आली होती. या कॉलेज ला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि भारत सरकारच्या आयोग कुटुंब कल्याण मान्यता दिलेली आहे.या हॉस्पिटल मध्ये कार्डिओलॉजी, क्लीनिकल फॉर्मकोलाजी कम्युनिटी मेडिसिन, त्वचा विज्ञान या सारखे बरेच असे विभाग या रुग्णालयात उपलब्ध आहेत. या रुग्णालयाची ची स्थापना हि लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थांना मेडिकल चे शिक्षण पूर्ण करून आपले चागले करिअर घडवण्याची संधी हे मेडिकल कॉलेज करते.
2)AFMC Pune : Armed Force Medical Collage Pune:
Armed Force Medical Collage ची स्थापना 1948 मध्ये करण्यात आली. आणि या कॉलेज ची स्थापना हि संरक्षण मंत्रालय ने केलेली आहे. या कॉलेज चे केंद्र हे सरकारच्या अनुदानित सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय हे राष्ट्रीय मूल्यांकन मान्यता परिषदेने A श्रेणी सह मान्यता प्राप्त आहे. या कॉलेज चा कॅम्पस एरिया हा 440 एकर जागेवर पसरलेला आहे. हे महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक सोबत सलग्न आहे.
3) AIIMS Nagpur: all Indian Institute of Medical Science Nagpur:
AIIMS ही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था आहे. ही संस्था महाराष्ट्रातील नागपूर इथे स्थित आहे. या संस्थेची स्थापना हि 2018 मध्ये करण्यात आलीय. ऑल इंडिया इन्सटिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर हे सामान्यतः एम्स नागपूर म्हणून सर्वत्र ओळखले जाते. या महाविद्यालयाचे कॅम्पस हे 150 एकर मध्ये पसरलेले आहे. एम्स नागपूर हे MBBS प्रवेश साठी पूर्णवेळ अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम ऑफर्स करते.या अखिल भारतीय आयुर्वज्ञान संस्था नागपूर येथे एकूण 76 प्राध्यापक आहेत.या संस्था मध्ये शरिरशास्त्र, दांतचिकित्सक, बायोमेट्रिक, कम्युनिटी मेडीसिन अशे 29 विभाग आहेत. ऑल इंडिया इन्सटिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हि एक राष्ट्रीय महत्वाची संस्था आहे.
4) BJMC Pune – Byramjee Jeejeebhoy government medical College.
बायरमजी जिजिभौय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ची स्थापना हि 23 जुने 1946 रोजी करण्यात आली होती. या विद्यापीठाने सुरवातीला MBBS sathi 200 तर पदव्युत्तर कार्यक्रमासाठी 143 विद्यार्थी ना घेऊन काम सुरू केले होते.या महाविद्यालयात MBBS, M.ch, M.D., M.S, इत्यादी विषयाचे अभ्यास क्रम उपलब्ध आहे. या महाविद्यालयात नीट स्कोरवर आधारित विद्यार्थांना प्रवेश देण्यात येते.
5) GMC Aurangabad: Government Medical Collage
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद ची स्थापना हि 1956 मध्ये करण्यात आली होती. या महाविद्यालयाचे कॅम्पस हे 99 एकर मध्ये पसरलेले आहे. GMC औरंगाबाद मध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम घेतले जातात. या कॉलेज ल म्हणजेच GMC औरंगाबाद कॉलेज ल मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ची मान्यता प्राप्त झालेले आहे. GMC औरंगाबाद हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक सोबत सलग्न आहे.
6) GMC: Government Medical Collage and Hospital Nagpur
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर ची स्थापना हि 1947 मध्ये करण्यात आली होती. GMC नागपूर चे कॅम्पस हे 196 एकर मध्ये पसरलेले आहे. या संस्थेचे नवीन रुग्णालय हे 2 ऑक्टोंबर 1956 मध्ये पूर्ण झालेले. आणि या महाविद्यालयाची इमारत हि 1952 डिसेंबर पूर्ण झालेली. या इमारतीचे उद्घाटन हे भारतचे पहिले राष्ट्रपती माननीय डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आली होती.
7) Grant Medical Collage Mumbai :
ग्रँट गव्हर्नर मेडिकल कॉलेज ची स्थापना ही 1845 मध्ये करण्यात आलेली. या संस्थेला ग्रँट मेडिकल कॉलेज म्हणून ओळखले जाते. या कॉलेज ची देखरेख ही एक प्रशासकीय अधिकारी आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी मिळून करतात. आणि ही संस्था भारतीय वैद्यकिय परिषदेने मान्यताप्राप्त आहे. ग्रँट मेडिकल कॉलेज येथे क्लिनिकल विभाग, प्रि क्लिनिकल विभाग आणि पॅरा क्लिनिकल विभाग आहेत.या संस्था मध्ये मेडिकल विद्यार्थिनी पदवी आणि पदव्युत्तर अशे दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध करून देते.
8) MGIMS Sevagram: Mahatma Gandhi Institute Of Medical Science
महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल कॉलेज ची स्थापना हि 1969 साली माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या सूचनेवरून आणि नियोजन आयोगाची मान्यता मिळाल्या नंतर झाली. या संस्थेला MGIMS सेवाग्राम म्हणून सुधा ओळखले जाते. या महाविद्यालय उभारणीचा खर्च हा भारत सरकार , महाराष्ट्र सरकार आणि कस्तुरबा हेल्थ सोसायटी मिळून करते. MGIMS सेवाग्राम ला भारतीय वैद्यकिय परिषदेने मान्यता दिलेली आहे. आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे नाशिक सोबत सलग्न आहे. कस्तुरबा हेल्थ सोसायटी च्या महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये विद्यार्थांना वैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे.
9) DYPMC Pune Dr. D. Y. Patil Medical Collage, Hospital and Research Centre
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजची हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर पुणे ची स्थापना हि 1996 मध्ये करण्यात आली होती. या कॉलेज मध्ये पदवी पूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे. आणि विविध क्षेत्रातील फिलोशिप अभ्यासक्रम सुधा उपलब्ध आहे. DYPMC हे विद्यापीठ अनुदान आयोग अंतर्गत स्वायत्त महाविद्यालय आहे. DYPMC कॉलेज ल मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ची मान्यता प्राप्त आहे.
10) BVMC Pune: Bharti Vidyapeeth’s Medical Collage Pune
भारती विद्यापीठ वैद्यकिय महाविद्यालय पुणे ची स्थापना हि 1989 मध्ये करण्यात आलेली. महाविद्यालय 1996 मध्ये भारती विद्यापीठाचे घटक बनले तो पर्यंत ते पुणे विद्यापीठाशी संलग्नित होते. BVMC या नावाने विद्यापीठ ओळखले जाते. महाविद्यालयाला NAAC द्वारे A+ ग्रेड सह मान्यता देण्यात आली. BVMC महाविद्यालयात एकूण 28 विभाग आहेत.BVMC मेडिकल कॉलेज हे पुणे मध्ये स्थित एक खाजगी महाविद्यालय आहे. महाविद्यालयात एकूण प्राध्यापकांची संख्या हि 421 आहे.
तर ही होती काही निवडक टॉप 10 मेडिकल महाविद्यालय.