वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागात 444 पदाची भरती | CSIR Bharti 2024.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागात भरती 2024 : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागा मार्फत 444 रिक्त पदे भरण्यात येत आहेत.तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी कडून अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने मागविले जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. अर्ज हा 12 जानेवारी 2024 ल 5 pm पर्यंत स्वीकारल्या जातील. या पदासाठी पात्र उमेदवार पदवीधर असावा. आणि त्याचे वय हे 33 वर्ष पर्यंत पूर्ण हवे.अधिक माहिती साठी खालील जाहिरात वाचावी.तसेच CSIR च्या अधिकृत वेबसाईट ल भेट द्या.

Council of Scientific and Industrial Research Bharti 2024 : CSIR has invited the Bharti for the post of section officer, Assistant Section officer. There are total post 444. Intrested candidate should apply there application. The last date of online from apply 12 January 2024. For which online application form the more details CSIR Bharti 2024. This advertisement read carefully before applying visit our website.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागात भरती ची माहिती:
- पद संख्या :- 444
- पदाचे नाव :- सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर.
- शैक्षणिक पात्रता :- पदवीधर.
- वायो मर्यादा :- 33 वर्ष पूर्ण तसेच sc/St साठी 5 वर्ष सूट आणि ओबीसी साठी 3 वर्ष सूट.
- नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.
- अर्ज शुल्क :- General/OBC/EWS 500 ₹ तसेच SC/ST/PWD/ESM महिला:- फी नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागात भरती चे पदाचे नाव व पद संख्या:
सेक्शन ऑफिसर | 76 |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर | 368 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सेक्शन ऑफिसर | पदवीधर |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर | पदविधर |
पदाचे नाव | वायो मर्यादा |
सेक्शन ऑफिसर | 33 वर्ष पूर्ण SC/ST साठी 5 वर्ष सूट तसेच ओबीसी साठी 3 वर्ष सूट |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर | 33 वर्ष पूर्ण sc/St sathi 5 वर्ष सूट तसेच ओबीसी साठी 3 वर्ष सूट |
पदाचे नाव | अर्ज फी |
सेक्शन ऑफिसर | जनरल/ओबीसी/EWS 500₹ तर sc/St/PWD/exsm महिला फी नाही. |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर | जनरल/ओबीसी/EWS 500₹ तर sc/St/PWD/exsm महिला फी नाही. |
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या पूर्वी वरील जाहिरात सविस्तर वाचावी तसेच अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तरी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जनेवरी 2024 आहे. या विभागातील भरतीचे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असून पात्र उमेदवार अर्ज हा लवकरात लवकर करावा.अर्ज हा 12 जानेवारी 2024 रोजी 5 pm पर्यातच स्वीकारले जातील.या अर्ज साठी फी तसेच वयाची अट किती शैक्षणिक पात्रता किती हवी याची सविस्तर माहिती वरील जाहिरात सविस्तर पणे सगितली आहे.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागात ची अधिकृत वेबसाईट:
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागात ची PDF खालील प्रमाणे:
भारती संदर्भात अधिक माहिती मिळवण्या साठी तुम्ही हि जाहिरात आपल्या मित्रा सह शेअर करू शकता. आणि त्याला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल.तसेच अधेक माहिती साठी www.ankjobs.com ल भेट द्या.