लातूर महावितरण विभागात शिकाऊ उमेदवारांना नोकरीची संधी| Mahavitran Bharti 2024.

लातूर महावितरण विभागात शिकाऊ उमेदवारांना नोकरीची संधी| Mahavitran Bharti 2024.

लातूर महावितरण विभागात शिकाऊ उमेदवारांना नोकरीची संधी: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड लातूर मध्ये नवीन भरतीची जाहिरात निघाली आहे. त्या साठी त्यांना शिकाऊ अभियंता पदाच्या एकूण 26 जागा भरायच्या आहेत. या पदासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 26 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच या पदा साठी नोकरीचे ठिकाण हे लातूर आहे. तसेच अधिक माहिती साठी तुम्ही महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी लिमटेड लातूर च्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.

http://www.mahadiscom.in

Mahavitran Latur Bharti 2024 : ( Mahavitaran State Electricity Distribution Company Limited Latur) Mahavitran Latur has declared new recruitment notification for this post. The name of this post is “Apprentice Engineer” there are total of 26 vacancies are available. The job location for this advertisement is Latur. Interested candidates can send there application form before last the last date. The last date for apply for application is 27 February 2024. More information about Mahavitran Latur Bharti 2024. Visit our website.

लातूर महावितरण विभागात शिकाऊ उमेदवारांना नोकरीची संधी ची सविस्तर माहिती खालील प्रमाणे:

  • पद संख्या :- 26
  • पदाचे नाव :- शिकाऊ अभियंता
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
  • नोकरीचे ठिकाण :- लातूर
  • वायो मर्यादा :- 16 ते 18 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024.

लातूर महावितरण विभागात शिकाऊ उमेदवारांना नोकरीची संधी साठी पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
शिकाऊ अभियंता 1) Degree Holders : 13
2) Diploma Holders : 13
लातूर महावितरण विभागात शिकाऊ उमेदवारांना नोकरीची संधी साठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ अभियंता 1) For Degree Holders Degree in engineering/ technology in electricals from recognised university. ( Year of passing 2019 & thereafter)
2) For Diploma Holders Diploma in engineering/ technology in electricals from Board of education of Maharashtra state. ( Year of passing 2019 )
लातूर महावितरण विभागात शिकाऊ उमेदवारांना नोकरीची संधी साठी वेतन श्रेणी खालील प्रमाणे:
पदाचे नाववेतन श्रेणी
शिकाऊ अभियंता 1) For Degree Holders: 9000/- ₹ per month.
2) For Diploma Holders: 8000/- ₹ per month
लातूर महावितरण विभागात शिकाऊ उमेदवारांना नोकरीची संधी साठी अर्ज करण्याची पद्धत:

उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी. उमेदवार हा खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतो. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराने अर्ज सादर केल्या नंतर सर्व आवश्यक कागदपत्रे ची छायांकित प्रत प्रत्यक्षात सादर करावी. दिलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. लातूर महावितरण विभागाच्या आणखीन माहिती साठी खालील दिलेल्या लिंक वर आणि PDF ला भेट द्या.

लातूर महावितरण विभागात शिकाऊ उमेदवारांना नोकरीची संधी ची वेबसाईट :

http://www.mahadiscom.in

लातूर महावितरण विभागात शिकाऊ उमेदवारांना नोकरीची संधी ची PDF:

PDF इथे बघा.

जाहिरात संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या माहिती मिळवण्या खालील वेबसाईट ला भेट द्या.

http://www.ankjobs.com

महावितरण विभागाची थोडक्यात माहिती:

महावितरण लाच महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्यादित असे हि बोले जाते. विद्युत वितरण कंपनी हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येते. विद्युत कायदा 2003 अस्तित्वात आल्या नंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन 6 जून 2005 ला तिन कंपन्या एकत्रित आल्या. त्या कंपनी म्हणजेच महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित आणि महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी. मुंबई शहर वगळता महाराष्ट्र राज्य मधील विजेचे वितरण करण्याची जबाबदारी महावितरण कडे दिलेली आहे. सध्या महावितरण हे 1 कोटी 86 लाख ग्राहकांना वीज पूरविण्याचे काम करते. या पुरवठ्यात सुमारे 1 कोटी 31 लाख घरगुती वीज, तर 30 लाख कृषी, 13 लाख 46 हजार, वाणिज्यिक आणि 2 लाख 50 हजार औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. या सर्व वीज पुरवठ्यातील महावितरणला सुमारे 33 हजार कोटी रुपयांच वार्षिक महसूल मिळतो. या मध्ये महावितरण विभागाचे एकूण 76,000 कर्मचारी आहेत. लातूर येथील परिमंडळ कार्यालयामध्ये लातूर, बीड, आणि उस्मानाबाद या तीन जील्यांचा समावेश आहे. परिमंडळा मुख्य अभियंता राजाराम बुरुड हे आहेत. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार लातूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात 44,956 ग्राहकांनी 6 कोटी 2 लाख 28776 रुपये तर बीड जिल्ह्यात 17,778 ग्राहकांनी 3 कोटी 20 लाख 6490 रुपये ऑनलाईन बिल भरले आहे.

ग्राहक हा संगणक किंवा मोबाईल च्या साहाय्याने ऑनलाईन वीज बिल भरू शकतो. या मध्ये ग्राहकाचे श्रम आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचतात. रांगेत ताटकळत उभे राहू नये म्हणून महावितरण च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन वीज बिल भरू शकतो. ऑनलाईन बिल भरल्यास ग्राहकाला संगणकीकृत पावती सुधा मिळते. महावितरणचे मोबाईल ॲप हे दोन भाशे मध्ये उपलब्ध असते इंग्रजी आणि मराठी आणि हि सेवा 24 तास उपलब्ध करून दिलेली आहे. त्या मुळे वीज ग्राहकाला आपले बिल हे कुठून हि आणि केव्हापन भरता येते. आता ग्राहकाला आपल्या वीज संबंधी तक्रारी ह्या मराठीत एसएमएस द्वारे करून सांगू शकते. महावितरणने इंग्रजी भाषे सोबतच मराठी भाषेत सुधा एसएमएस सेवा देणे सुरू केले आहे.

ज्या वीज बिल ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदनी केली त्यांना मराठी भाषेसाठी कॅपिटल मध्ये एमएलएनजी टाईप करून स्पेस देऊन आपला बरा अंकी ग्राहक क्रमांक टाकावा. त्यानंतर 9225592255 या क्रमांकावर एसएमएस करावा लागणार आहे.या आधी ही सेवा फक्त इंग्रजी भाषे मधूनच उपलब्ध होती. तसेच खंडित वीजपुरवठा, चुकीची वीज बिले व अनिखिन विजे संबंधित तक्रारी नोंद घेण्यासाठी ऑनलाईन ग्राहक सुविधा केंद्र 24 तास सुरू केले गेले आहे. जर तुम्हाला हि सुविधा वापरायची असेल तर मोबाईल किंवा कोणत्याही फोन वरून 18002333435 किंवा 18002003435 या टोल फ्री क्रमांक वर फोन करू शकता. या सेवा साठी ग्राहक आपले जास्तीत जास्त दोन मोबाईल क्रमांक ग्राहक सुविधा केंद्र कडे नोंदवू शकतो.

वितरण व्यवसाय हा पुरवठा साखळीचा भाग आहे. जो उत्पादने आणि साहित्य निर्मत्यकडून किरकोळ विक्रेत्याकडे हलवतो. याला विक्री आणि वितरण कंपनी सुधा म्हणतात. वितरण व्यवसाय उत्पादकांनी उत्पादन केलेल्या वस्तू खरेदी करतो आणि नंतर किरकोळ विक्रेत्यांना विकतो आणि नफा मिळवतो. वितरक सामान्य लोकांना फारसे परिचित नाहीत. परंतु काही उल्लेखनीय कंपन्या आहेत. की ज्या MSC औद्योगिक पुरवठा ज्या औद्योगिक उपकरणे विकतात. वितरण चायनल मध्ये घाऊक विक्रेते किरकोळ विक्रेते वितरक आणि इंटरनेट यांचा समावेश होतो. थेट वितरण चैनल मध्ये चैनल मध्ये निर्माता थेट ग्राहकांना विकतो.